जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

घरगुती सहायक

Female Cook for Family • Male Cook for Family • House Maid • Babysitter Old Age Care Taker

बाळ सांभाळण्यासाठी मुलगी, बाई पाहिजे

वारजे माळवाडी येथे चैतन्य हॉस्पिटल मागे 10 महिन्याच्या बाळाला सांभाळून थोड घरकाम करण्यासाठी मुलगी किंवा बाई पाहिजे. संपर्क: 8237341029 / 9112006625.

बाळ सांभाळण्यासाठी मुलगी, बाई पाहिजे

बावधन, मराठा मंदिर समोर प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील बाळ सांभाळणेसाठी स. 9:00 से 7:00 वेळेत सुशिक्षित, बाळासंबंधी सर्व कामे जमणारी महिला / मुलगी हवी. पगार 10000/- आकर्षक भत्ते. संपर्क- 8767540929 / 9665656433

स्वयंपाकासाठी बाई पाहिजे

कर्वेनगर पुणे येथील छोट्या कुटुंबासाठी स्वयंपाक करण्याकरीता मुलगी / महिला हवी आहे. पगार योग्यतेनुसार. संपर्क: 9371614949 / 9371614902

स्वयंपाकासाठी बाई पाहिजे

प्रभात रोड, पुणे येथे सकाळी 8 ते 10 या वेळेत स्वयंपाकासाठी बाई पाहिजे. 9158982500 / 9011710999

घरगडी पाहिजे

शिवाजीनगर भागात बंगल्यातील साफसफाई कामासाठी घरगडी पाहिजे. संपर्क : लेबर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजी नगर, पुणे. मोबाईल- 9373326972.

घरकामासाठी बाई पाहिजे

बंगलोर येथे 4 माणसांच्या महाराष्ट्रीयन कुटुंबासाठी 24 तास घरी राहून स्वयंपाक व घरकाम करणारी मावशी पाहिजे. वय 45 ते 50 वर्षे संपर्क- 8484873616.

बेबीसिटर पाहिजे

शिवाजीनगरमध्ये 5 वर्षाच्या मुलाला सांभाळण्यासाठी दु. 2.30 ते रात्री 7.30 वेळेत ४० वया पर्यंतची मुलगी / महिला पाहिजे. टू व्हीलर चालवता येत असल्यास प्राधान्य. संपर्क: 9960176605

घरकामासाठी जोडपे पाहिजे

खराडी येथे घरकामासाठी जोडपे पाहिजे. संपर्क- 7350538354 / 9011071598

घरकामासाठी जोडी पाहिजे

शिवाजीनगर येथे बंगल्यात घरकामासाठी जोडी हवी आहे. वय 20 ते 30 वर्षे. राहण्याची सोय आहे. संपर्क : 9890025417

घरकामासाठी महिला पाहिजे

आंबेगाव पुणे येथे घरकामासाठी 35-40 वयातील महिला त्वरित पाहिजेत. डॉ. शशिकला मडके जैन- 9922319478 / 9822447587

पुरुष कुक पाहिजे

सॅलिसबरी पार्क (गुलटेकडी) येथे मराठी कुटुंबास महाराष्ट्रीयन व्हेज आणि नॉनव्हेज जेवण बनवणारे अनुभवी कूक पाहिजे. पुरुष कूकला प्राधान्य.संपर्क- 9822995976 / 9764042475

घरकामासाठी महिला पाहिजे

बाणेरमध्ये सिनियर सिटिझन जोडप्याला काळजीवाहू घरकामासाठी रोज सायंकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत मराठी साक्षर मध्यमवयीन अनुभवी जबाबदार महिला पाहिजे. मोबाईल: 9223279491

घरकामासाठी महिला पाहिजे

कर्वे रोड येथे व्हेज-नॉनव्हेज स्वयंपाक व पडेल ते घरकाम करण्यासाठी बाई पाहिजे. 11 ते 2, पगार 6000 किंवा 11 ते 7.30 पगार 15000. संपर्क: 9823049985 / 9527097756

घरकामासाठी महिला पाहिजे

कर्वे रोड येथे व्हेज-नॉनव्हेज स्वयंपाक व पडेल ते घरकाम करण्यासाठी बाई पाहिजे. 11 ते 2, पगार 6000 किंवा 11 ते 7.30 पगार 15000. संपर्क: 9823049985 / 9527097756

घरकामासाठी महिला पाहिजे

नवी पेठ येथे तीन जणांच्या शाकाहारी कुटुंबासाठी स्वयंपाक करणे कामासाठी महिला पाहिजे. अनुभवास प्राधान्य मिळेल. संपर्क- 9765305252

घरकामासाठी मावशी पाहिजे

पुण्यातील बावधन येथील व्यवसायिक कुटुंबास 24 तास घरी राहून स्वयंपाक व घर कामासाठी त्वरित मावशी पाहिजे, राहण्याची उत्तम व्यवस्था, पगार 10ते 15 हजार आणि इतर सुखसुविधा. संपर्क: 8767540929 / 9112232806

घरकामासाठी बाई पाहिजे

घर कामासाठी खडकी येथे बाई पाहिजे. मुळा रोड, खडकी, दापोडी, सांगवी, आँध जवळपास राहणाऱ्यांना प्राधान्य.त्वरीत संपर्क: 7722014428 / 9921802459

घरकामासाठी जोडपे पाहिजे

मार्केटयार्ड येथील बंगल्यात निर्व्यसनी जोडपे पाहिजे. कामाचे स्वरूप: घर कामासाठी स्त्री आणि दुकानातील कामासाठी पुरुष. राहण्याची सोय आहे. संपर्क: 9822191053 / 9225601333

स्वयंपाकासाठी महिला पाहिजे

स्वारगेट जवळ सुभाषनगर येथे गुजराथी कुटुंबास सकाळी 7 ते 11 स्वयंपाकास अनुभवी महिला पाहिजे. जवळ राहणाऱ्यास प्राधान्य. संपर्क: अतुल शहा, मोबाईल: 9822041731

घरकामासाठी बाई पाहिजे

मार्केटयार्ड / हाईड पार्क जवळ व्हेज, नॉनव्हेज घरगुती जेवण वनविण्यासाठी अनुभवी महिला पाहिजे. जवळच्या एरियात रहिवासी व स्वतःचे वाहन असल्यास प्राधान्य. संपर्क: 7028219881

घरकामासाठी बाई पाहिजे

औंध येथे सकाळ व संध्याकाळ साठी चांगले जेवण बनवणारी बाई आणि दीड वर्षे ते अडीच वर्षांच्या मुलांना दिवसभर सांभाळणारी बाई पाहिजे. संपर्क 7397917066 / 9881572228.

घरकामासाठी बाई पाहिजे

बाणेर येथे व्हेज नॉन व्हेज स्वयंपाक, धुणे भांडी व घरातील इतर वरकामाकरिता स्वच्छ, अनुभवी, सुशिक्षित बाई हवी आहे. उत्तम स्वयंपाक बनविता येणे गरजेचे आहे. वय 35 पर्यंतच कामाची वेळ स. 7 ते 5. उत्तम पगार मिळेल. 9359049228

घरकामासाठी जोडी पाहिजे

घरकामासाठी शाकाहारी जोडपे पाहिजे. पुणे पर्वती येथे राहायला खोली. संपर्क- 9767749970 / 9822932289

घरकामासाठी जोडी पाहिजे

वाकड, पुणे येथे घरकाम व बागकामासाठी मध्यमवयीन छोटे कुटुंब असलेले निर्व्यसनी जोडपे किंवा विनापाश महिला पाहिजे राहण्याची उत्तम सोय उपलब्ध संपर्कः 8007217700

महिला कामगार पाहिजे

गर्ल्सहॉस्टेलवर हाऊसकिपिंग व मदतीसाठी महिला पाहिजे. राहणे जेवणाची सोय आहे. लोकेशन: कर्वेनगर पुणे, मोबाईल: 8788933320

घरकामासाठी महिला पाहिजे

कोंढवा येथे घरी राहून घरकाम करणारी गरजू बाई पाहिजे. कामाच्या ठिकाणी (घरात) राहणे आवश्यक आहे. वयाची अट नाही. संपर्क: 9766876909

घरकामासाठी महिला पाहिजे

रहाटणी येथे घर कामासाठी 24 तास राहुन काम करणारी महिला पाहिजे. पगार 12000 ते 14000. मोबाईल: 8989757546

घरगुती महिला सहायक पाहिजे

हिंजेवाडी फेज 1 पुणे येथे लहान कुटूंबातील घरचे काम व 4 वर्षांच्या मुलाला गार्डनमध्ये फिरविण्यासाठी एक महिला पाहिजे. वय 18 ते 35 वर्षाच्या मध्ये, कमीतकमी 10 वी पास, मोबाईल: 7828004091

स्वयंपाकासाठी मावशी पाहिजे

कोथरूड गुजरात कॉलनी येथे सकाळी ७.३० ला स्वयंपाक करण्यासाठी येणारी मावशी हवी आहे. संपर्क: 9922901412

घरकामासाठी जोडी पाहिजे

शिवाजीनगर पुणे येथे घरकाम व मंदिरासाठी जोडी (फॅमिली) पाहिजे आहे. राहण्याची सोय आहे. वय मर्यादा २० ते ३०. संपर्क: 9890025417

घरकामासाठी बाई पाहिजे

सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत काम करणारी विश्वासू गरजू बाई पाहिजे. प्रभात रोड. संपर्क: 7588072993 7588072994

मावशी पाहिजे

धनकवडीमध्ये इंग्लिश मीडियम शिक्षण संस्थेत मावशी पाहिजे. मोबाईल: 9156399994

केअर टेकर जोडपे हवे आहे

भोर येथील फार्महाऊसवर स्वयंपाक आणि देखभाल करण्यासाठी केअर टेकर जोडपे हवे आहे. संपर्क: 8752878777

बेबी केअर टेकर पाहिजे

बेबी केयर कामासाठी मुलगी / स्त्री पाहिजे. 24 तास कामासाठी. राहण्याची व जेवणाची सोय. आहे. पगार- 18000/- लोकेशन: कल्याणीनगर, पुणे. संपर्क: 9764194769

स्त्री आणि पुरुष सहायक पाहिजेत

व्हीलचेअर चालविण्यास अविवाहित मुलगा आणि पेशंट केअरसाठी अविवाहित मुलगी सिंहगड रोडवर पाहिजे. संपर्क: 9604562683

घरकामासाठी बाई पाहिजे

बाणेर येथे स्वयंपाक व वरकामाकरिता स्वच्छ काम करणारी, १० वी पास, अनुभवी बाई हवी आहे. वय ३५ पर्यंतच. स्वयंपाक उत्तम बनविता येणे आवश्यक आहे. पडेल ते घरकाम करायची तयारी हवी. कामाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४.३० पर्यंत. योग्य उमेदवारास पगार १५ ते १७ हजार मिळेल. संपर्क: 9359049228

घरकामासाठी बाई पाहिजे

कमला नेहरू पार्क समोर भांडारकर रोडजवळ, एरंडवणे येथे घरकामासाठी महिला पाहिजे. वेळ दुपारी 1 ते 7 संपर्क: 9822012192 / 9325102999

घरकामासाठी बाई पाहिजे

रेंजहिल्स शिवाजीनगर येथे घरकामासाठी बाई पाहिजे. वेळ दुपारी 12 ते 8 संपर्क: 9518911356 / 9834184243

बाळाला सांभाळण्यासाठी मावशी पाहिजे

बेळगांवमध्ये 24 तासासाठी 4 महिन्याच्या बाळाला सांभाळण्यासाठी अनुभवी मावशी पाहिजे. बेळगाव मध्ये कुटुंबाचा भाग बनून रहाण्याची तयारी पाहिजे. मोबाईल: 9850624472 / 8805324227

घरकामासाठी बाई पाहिजे

डेक्कन येथे राहून घरकाम व स्वयंपाक करणारी विश्वासू व गरजू मुलगी किंवा बाई त्वरित पाहिजे. वयोमर्यादा 25 से 40 राहण्याची व जेवणाची व्यवस्था असेल संपर्क: 9011821313

ब्राह्मण स्वयंपाकीण पाहिजे

घरेलू पदार्थ आणि उत्तम स्वयंपाक करणारी ब्राह्मण स्वयंपाकीण पाहिजे. सुभाषनगर लेन 2, शुक्रवार पेठ जवळपासच राहणारी हवी त्याच व्यक्तिंनीच संपर्क करावा. उत्तम पगार. मोबाईल: 9822599551

मुले सांभाळण्यासाठी महिला पाहिजे

धानोरी येथे दिवसभर घरकामासाठी व मुले सांभाळण्यासाठी महिला पाहिजे. संपर्क: 9309838716 / 7350789696

केअर टेकर हवी आहे

वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे वृद्ध स्त्री साठी अनुभवी केअर टेकर हवी आहे. राहण्याची आणि जेवणाची सोय संपर्क- उपलब्ध. मोबाईल: 9823392867

घरकामासाठी बाई / जोडपे पाहिजे

घरच्या स्वयंपाकासाठी बाई पाहिजे भेटा: दादा सणस, 22 / 1, आदिनाथ बंगला, गल्ली नं 1, गणपती मंदिराजवळ, प्रेमनगर हौसिंग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे - 37

Search Job by Category