ऍग्रीकल्चर • डेअरी • व्हेटर्नरी
Agricultural Sales • Agri Products Marketing • Agricultural Assistant • Agricultural Supervisor • Agro Processing Expert • Horticulture Expert Dairy Plant Operator • BioTech Engineer • Veterinary Doctor • Animal Husbandry Assistant
- 30 January 2025
- कोरेगाव नगर
गार्डन सुपरवायझर पाहिजे
गार्डन कामासाठी 3 ते 5 वर्षांचा अनुभव असलेला सुपरवायझर कोरेगाव पार्क एरियामध्ये पाहिजे. संपर्क 9822863958
- 28 January 2025
- Pune
कृषी व्यवस्थापक पाहिजेत
Smart प्रकल्पाच्या अंतर्गत इंडो मेझ & मिलेट्स डेव्हलपमेंट असोसिएशनसाठी मॅनेजर पदाची नेमणूक पात्रता B.Sc. (Agril संबंधित क्षेत्र) व MBA (मार्केटिंग / ऍग्री बिझनेस). सेक्शन 8 कंपनी व्यवस्थापन / संस्था बांधणी / निधी संकलन संदर्भात 3-5 वर्षांचा अनु. CSR क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. नेमणूक व वेतनः वेतन 50ह. प्रति महिना अनुभवानुसार इंडो मेझ & मिलेट्स डेव्हलपमेंट असोसिएशनकडून. 7 दिवसांच्या आत CV पाठवावे- smart tspcsc@in.gt.com. Mobile- 9422223289.
- 28 January 2025
- Pune
कृषी पदवीधर पाहिजेत
झेंटिक ॲग्रो प्रा.लि. कंपनीसाठी बी. एस्सी ॲग्रो पदवीधर उमेदवार त्वरित नियुक्त करणे आहे. संपर्क: 9096038615.
- 27 January 2025
- Pune
कृषी अधिकारी पाहिजेत
ऍग्रोटेक फार्म, ग्रुप फार्मिंग आणि लँड सेल / मार्केटिंगसाठी पुणे, मुंबई येथे कृषीतज्ञ / कृषी अधिकारी पाहिजेत, उत्तम पगार आणि इन्सेंटिव्ह, अनुभवींना प्राधान्य. संपर्क : 7827533533
- 04 January 2025
- Pune
कृषी पदवीधर पाहिजे
गुलाब नर्सरी, पॉलीहाऊस व्हिजीटसाठी त्वरित पाहिजेत. बी.एस्सी ऍग्री, अनुभवी व पुणे स्थित उमेदवारास प्राधान्य. स्वतःची दुचाकी आवश्यक. 9422032608.