जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

indian-businessman-happy

आपली नोकरीविषयक जाहिरात पब्लिश करा !

आम्ही ती लाखो पुणेकरांपर्यंत घेऊन जाऊ...
तब्बल एक महिना कालावधीसाठी!

PROPER PUNE ही पुणे, PCMC आणि परिसरातील नोकरीविषयक छोट्या जाहिराती (Job Classifieds) प्रसिद्ध करणारी वेबसाईट आहे. प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंगचा वापर करून पुणे महानगरातील दोन लाख लोकांना दररोज टार्गेट करणारी ही जाहिरात सेवा आहे. डिजिटल मार्केटिंगमधील Artificial Intelligence (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून 20 ते 40 या वयोगटातील आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांना टार्गेट करणाऱ्या या जाहिराती आहेत. जाहिरातदारांचे फोन नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता यांसह नोकरीविषयक जाहिराती PROPER PUNE वर प्रसिद्ध केल्या जात असल्याने कोणत्याही अडचणीशिवाय इच्छुक उमेदवार आपल्याशी सरळ संपर्क साधू शकतात. शिवाय आपली नोकरीविषयक जाहिरात एक महिना कालावधीसाठी प्रसिद्ध केली जात असल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोचेल.   

जाहिरात सबमिट करण्यापूर्वी आपल्याला आणखी काही माहिती हवी आहे का?