जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

सेल्स • मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह

Sales Executive • Sales Representative • Marketing Executive • Business Development Executive • Sales Manager • Marketing Manager

Sales & Marketing Executive Required

Established Fruit Processing Company Required Sales & Marketing Executive age upto 35 for PMC & PCMC Area. F&B experience preferred. Own 2 Wheeler reqd. Good Salary + Incentives + Petrol. Email resume to- karviagro@gmail.com

एरिया सेल्स मॅनेजर पाहिजे

मसाला ब्रँडसाठी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन व होलसेल विक्रीसाठी अनुभवी एरिया सेल्स मॅनेजर पाहिजे. पगार 15 ते 18 हजार + इन्सेन्टिव्ह + पेट्रोल. संपर्क- 8261866006

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे

चिंचवड एमआयडीसी येथे महिंद्र जनरेटर सेल्स साठी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पुरुष पाहिजेत, अनुभवी / विना अनुभवी, 12वी / अंडर ग्रॅज्युएट, अर्जासह प्रत्यक्ष भेटा एम एस ट्रेड कॉर्प. मोबाईल- 9881492323

सेल्स, मार्केटिंग टीम पाहिजे

आर ए मसाले, सांगली या कंपनी मध्ये पुणे जिल्ह्यासाठी सेल्स व मार्केटिंगसाठी १). एसएसएम 3. २) एसओ ३, ३) एसआर-४ पाहिजेत. एफएमसीजीमधील २ ते ४ अनुभव आवश्यक. संपर्क- 9561380009 / 9823457434

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे

लिक्विड सोप, फिनेल टॉयलेट क्लीनर, डिटर्जंट पावडर व हाऊस किपिंग मटेरियलच्या रेडी स्टॉक डायरेक्ट मार्केटिंगसाठी अनुभवी सेल्समन पाहिजेत. आकर्षक पगार- + कमिशन. मोबाईल- 9822784322

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे

बालाजीनगर येथे ब्यूटी प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटरसाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे. स्वतःची दुचाकी आवश्यक. संपर्क- 8308836227 / 7588280770

Field Marketing Executive Required

Required a dynamic field marketing executive for Ayurvedic Health Center in Magarpatta Pune. Required to visit residential societies, companies a arranging camps. ayushakti36@gmail.com 9607920070

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे

प्रा.लि. कंपनीसाठी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत.- अनुभव 3 वर्षे. फॅब्रिकेशन / शीटमेटल क्षेत्रातील अनुभव आवश्यक. संपर्क- समृद्धी फॅबटेक इंजि. 38 / 1, खेडेकर इंड. इस्टेट, नऱ्हे, पुणे. मोबाईल- 7720096550. ईमेल : sales@samrudhi engg.com

बिझनेस डेव्हलोपमेंट अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे

भोसरीतील कंपनीत बिझनेस डेव्हलोपमेंट अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे. कोणतेही शाखेतील पदवीधर. अनुभवः 2 ते 5 वर्षे. मोबाईल- 7030395599, ई-मेल ace.genset.hr@gmail.com

सेल्स रेप्रेझेंटेटिव्ह पाहिजेत

पुणे येथील नामांकित मसाला कंपनीसाठी पुणे जिल्हा सेल्स रेप्रेझेंटेटिव्ह पाहिजेत. तीन वर्षे अनुभव, टू व्हीलर स्मार्टफोन आवश्यक. Whatsapp संपर्क 9112214097. Email- sales.rajmasale@gmail.com

सेल्समन पाहिजे

पॅकिंग फुड मॅन्युफॅक्चरला पुणे साठी सेल्समन पाहिजे. संपर्क- अंजली फुड्स, शिवणे. कुलकर्णी लाडुवाले. मोबाईल- 9890589532 / 9850883304.

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे

जेन्टस टेलरिंग कारखान्यामध्ये मार्केटिंग एक्झ्युकिटिव्ह (पुरुष) पाहिजेत. भेटा- शॉप नं.५. माताई चेंबर्स, म्हात्रे पुलाजवळ. पुणे- ४. मोबाईल- 9850052781

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे

मोशी येथील नामांकीत कंपनीस अनुभवी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत.. 2 ते 3 वर्षाचा मार्केटिंग चा अनुभव असल्यास प्राधान्य. आकर्षक पगार इंसेन्टीव्ह स्वतःची टु- व्हिलर असणे आवश्यक. शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेचा पदवीधर. मोबाईल: 7972178308

फिल्ड सेल्समन पाहिजे

डेअरी आणि आईस्क्रीम विक्रीसाठी फिल्ड सेल्समन पाहिजे. अनुभव: 1-2 वर्ष, पगार 22 हजार +, एरिया हडपसर, फुरसुंगी, लोणी, कांचन, फातिमानगर, उरळी. मोबाईल: 8788668563 / 7972287566

मार्केटिंग मॅनेजर पाहिजे

कर्वेनगर येथील नामांकित लेडीज हॉस्टेलसाठी मार्केटिंग मॅनेजर पाहिजे. अर्जासह भेटा सहेली होम लेडीज होस्टेल. 5 ऋतुजा पार्क, कमिन्स कॉलेजजवळ, कर्वेनगर पुणे. वेळ- 10 ते 5. मोबाईल: 9822247261 / 7420942424 / ईमेल- b.f.bangar@gmail.com

सेल्स प्रतिनिधी पाहिजेत

जाफरानी स्टील यार्ड हांडेवाडी पुणे येथे सेल्स पर्सनची आवश्यकता आहे. आपले अर्ज आणि बायोडाटा पाठवा. मोबाईल: 8805687382

सेल्स प्रतिनिधी पाहिजेत

साठे ब्रँड निर्मित मिल्क बेस्ट सॉफ्ट टॉफी प्रॉडक्ट्स ची विक्री करण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी (SR / SO) ची आवश्यकता आहे. संपर्क: SRKT FOODS LLP Chh.Sambhaji Nagar. मोबाईल: 9823171010 / 8956596811 / 9699966756

Sale Executive Required

Sale Executive Required for Air Conditioning and Home Appliance Distributor for Pune District. Contact: Pragati Refrigeration & Airconditioning, Shaniwar Peth, 65 E, Apte Ghat, Yashomangal Apt. Pune-30. Mobile: 9370720229 / 9370720231 / 020-29910897

Sales & Marketing Representative Required

Sales & Marketing Representative Required for Maharashtra. 3 years Sales field Experience, Fluent in English & Hindi, Min Qualification UG. Email:hr@jairamstrap.com Call:7096103200. Website: wwwjairamstrap.com

Marketing Executive पाहिजेत

Marketing Executive पाहिजेत. पत्ता: व्यंकटेश्वरा इलेक्ट्रिक्स, धनकवडी, पुणे. संपर्क: रुपेश रणवरे फोन नं. 8329407371

Required Field Sales Executives

Required Field Sales Executives for a Software company on Karve Rd. Salary of 15k to 25k. Experienced Persons can Contact- 9890002075 / 9370553796

सेल्स एक्झक्युटीव्ह पाहिजे

धनकवडीतील मसाला पॅकींग कंपनीसाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजेत. टु व्हिलर आवश्यक. मोबाईल: 9422301730 / 9422083147

मार्केटिंग एक्झक्युटीव्ह पाहिजे

इलेक्ट्रिक वजनकाटा कंपनीसाठी मार्केटिंग एक्झक्युटीव्ह पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स कोर्स झालेला असावा. संपर्क: गुरुकृपा एंटरप्राईजेस, कोथरूड, पुणे- 38. मोबाईल: 9881717131

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे

इंडस्ट्रियल सेल्स आणि मार्केटिंगकरिता अनुभवी सेल्स एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. इंडस्ट्रियल एरियाची संपूर्ण माहिती आवश्यक आहे. कमिशनसह योग्य पगार. अर्जासह भेटा बालाजी एंटरप्रायजेस,वसुधा हाऊस, मेन बाणेर रोड, पुणे. मोबाईल: 9225544101

Search Job by Category