जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

ड्रायव्हर • ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट

Car Driver • Cab Driver • Tempo Driver • Truck Driver • Bus Driver • Commercial Heavy Vehicle Driver • Transport Manager • Transport Supervisor

टेम्पो ड्रायव्हर पाहिजे

पुणे शहरासाठी तीन चाकी रिक्षा टेम्पो चालविणारे व परवाना धारक ड्रायव्हर पाहिजेत. मोबाईल- 9527019988.

ड्रायव्हर पाहिजे

ऑफिस टूरकरिता अनुभवी ड्रायव्हर पाहिजे. सोमवारी 22 जुलै सकाळी 11 ते 3. ये वेळेत भेटा. पत्ता : महाराजा शु एजन्सी प्रा. लि. 191, रास्ता पेठ, अय्यपा मंदिराजवळ, पुणे. मोबाईल- 8888861046

टेम्पो ड्रायव्हर पाहिजे

पायोनियर एंटरप्रायझेस नारायणपेठ येथे अनुभवी डिलिव्हरी टेम्पो ड्रायव्हर पाहिजेत. संपर्क: 7276865620

ड्रायव्हर पाहिजे

नामांकित टुरिस्ट कंपनीसाठी कात्रज येथे फिक्स cab ड्रायव्हर हवे आहेत. राहण्याची सोय केली जाईल. संपर्क 9607336655.

ड्रायव्हर पाहिजे

खाजगी कंपनीत ड्रायव्हर पाहिजे. वडगाव शेरीतील व्यक्तिस प्राधान्य. संपर्क मंदार कुलकर्णी Mobile- 9158640340

ड्रायव्हर पाहिजे

ऑटो / मॅन्युअल कार्ससाठी अनुभवी ड्रायव्हर पाहिजेत. औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी, बावधन भागातील रहिवाशांना प्राधान्य. अर्जासह भेटा. पत्ता: एस. ए. इन्फ्रा, कमलप्रभा ऍमेरॉन बॅटरीजच्या वर, फर्ग्युसन रोड, पोलिस ग्राऊंड समोर, शिवाजीनगर, पुणे. फोनः 9673339988

ड्रायव्हर पाहिजे

कार ड्रायव्हर पाहिजे. १० वर्षे अनुभवी, स्वतःची टू-व्हीलर आवश्यक. भेटा पोरवाल ग्रुप, एफ विंग, २१५, दुसरा मजला, परमार ट्रेड सेंटर, साधु वासवाणी चौकाजवळ, पुणे. मोबाईल- 9822944000

ड्रायव्हर पाहिजे

पिंपळे निलख येथे निर्व्यसनी कार ड्रॉयव्हर पाहिजेत मोबाईल- 9767755977 / 9922084730

ड्रायव्हर पाहिजे

शिवाजीनगर येथे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ऑटोमॅटिक कार साठी ड्रॉयव्हर पाहिजेत. संपर्क- 8308817156

ड्रायव्हर पाहिजे

कोथरूड येथे नामांकीत कंपनी मध्ये ड्रायव्हर पाहीजे. 8-10 वर्ष अनुभव आवश्यक. मोबाईल- 9850973272

ड्रायव्हर पाहिजे

पिसोळी येथे दोस्तप्लस टेम्पोवर डिलिव्हरी साठी टीआर लायसन्स धारक ड्रायव्हर कम हेल्पर पाहिजे. योग्य पगार गरजू, जवळ राहणाऱ्यांना प्राधान्य पत्ता- स.नं. 10/5, धर्मावत पेट्रोल पंपामागे, धावडे नगर पिसोळी, पुणे. मोबाईल- 9637321532

ड्रायव्हर पाहिजे

नामांकित कंपनीकरिता ड्रायव्हर पाहिजे. अनुभवी २ ते ३ वर्ष, शिक्षण- १२ वी. अपेक्षा- निर्व्यसनी पाहिजे. कामाचे ठिकाण वारजे, अधिक माहितीसाठी संपर्क : 8956592260

ड्रायव्हर पाहिजे

कात्रज येथे TATA ACE साठी ड्रायव्हर पाहिजे. संपर्क: 8999570678

ड्रायव्हर पाहिजे

टाकळकर क्लासेस बालाजीनगर येथे पूर्ण वेळ ड्रायव्हर कम ऑफिस बॉय पाहिजे. उमेदवार अनुभवी व निर्व्यसनी असावा. वेळ 12 तास पगार 18 ते 20 हजार. संपर्क : 9665101111

ड्रायव्हर पाहिजे

पर्सनल कारवर ड्रायव्हर पाहिजे. हडपसर भागातील निर्व्यसनी गरजू ड्रायव्हरला प्राधान्य. पगार 15 ते 18 हजार, मो. नं. 9921241535 / 7299306306

ड्रायव्हर पाहिजे

त्वरित ड्रायव्हर पाहिजे. अनुभवी, निर्व्यसनी, कर्वे रोड जवळ राहणारा. क्रेटा व 120 गाड्यांसाठी. पगार 18,000/- संपर्क मोबा- 9309854699.

ड्रायव्हर पाहिजे

चारचाकी गाडी व टेंपोसाठी ड्रायव्हर पाहिजे. लायसन्स आवश्यक. शिवाजीनगरच्या जवळ राहाणारा अनुभवी पाहिजे. योग्य पगार 15ह. ते 20ह. संपर्क: 9822308044

ड्रायव्हर पाहिजे

पौड रोड येथे पेट्रोल पंपावर डिझेल डिलेव्हरी टँकर वर चांगला निर्व्यसनी ड्रायव्हर पाहिजे. संपर्क : 9527781355

ड्रायव्हर पाहिजे

ड्रायव्हर कम मदतनीस पाहिजे. सॅलरी २०,०००/- च्या पुढे. शक्यतो शास्त्री रोड, सेनादत्त पोलिस चौकीजवळ राहणान्यास प्राधान्य. संपर्क: 9822049235

ड्रायव्हर पाहिजे

ऑफसेट प्रिंटिंग अँड ब्रँडिंग कंपनीसाठी ट्रान्सपोर्ट वाहनासाठी ड्रायव्हर पाहिजे. आकर्षक पगार + OT. संपर्क: सिद्धेश एंटरप्राइजेस, माणिकबाग सिंहगड रोड संपर्क : 8956430167 / 9699757404

Driver Required

Wanted Driver for owner of a Reputed Co. Efficient Driving Skills for Driving Manual & Automatic Cars. Cultured with no addiction Preferably from Kothrud & Bavdhan Salary + Perks Nego. Mob- 9881507793.

ड्रायव्हर पाहिजे

ड्रायव्हर पाहिजे आहे. निर्व्यसनी नाना पेठ आणि कोरेगाव पार्क परिसरासाठी अनुभव तीन ते पाच वर्ष वय २० ते ५०. पगार १५ ते २० हजार. मो. 8830919741.

ड्रायव्हर पाहिजे

पिंपरी चिंचवड मधील उद्योगपती करीता 10 ते 15 वर्ष अनुभवी, प्रोफेशनल, निर्व्यसनी, गरजू आणि निष्ठावंत वाहन चालक (ड्रायव्हर) प्रायव्हेट ऑटोमॅटिक कारसाठी पाहिजे. पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी परिसरातील लोकांनी संपर्क साधावा. कंपनी पे रोल वरील योग्य पगार व इतर सुविधा. संपर्क- 7720020229

ड्रायव्हर पाहिजे

नवभारत को. ऑपरेटिव्ह क्रे सोसायटी, तळमावले शाखा धनकवडी या नामांकित संस्थेमध्ये ड्रायव्हर पाहिजे. संपर्क: तानाजी गिरीसर 8788029074 अमोल माने सर- 9325125655 / 9049383583.

ड्रायव्हर पाहिजे

कार ड्रायव्हर पाहिजे. इच्छुकांनी अर्जासह संपर्क साधवा. पत्ता- V. L. Jain & Co. इंद्रधनुष्य अपार्टमेंट, बी.एम.सी.सी. रोड, फिरोदिया हॉस्टेलसमोर, पुणे 411004

ड्रायव्हर पाहिजे

नामांकित रिअल इस्टेट कंपनीसाठी ड्रायव्हर पाहिजेत. पत्ता: ऑफिस नं. 50 5 वा मजला, बी विंग. के के मार्केट सातारा रोड. मोबाईल- 8767238523

ड्रायव्हर पाहिजे

मालवाहू गाड्या चालवण्यासाठी ड्रायव्हर पाहिजे. TR लायसेन्स आवश्यक. २ वर्ष अनुभव आवश्यक. पिकअप छोटा हत्ती चालवण्याचा अनुभव हवा. लोडिंग आणि अनलोडिंग पण करणे आवश्यक. संपर्क जयराम राठौड. मोबाईल- 9370122167

ड्रायव्हर पाहिजे

शैक्षणिक क्षेत्रातील डायरेक्टर च्या खाजगी टाटा सफारी गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हर पाहिजे. संपर्क: 9503555559 / 9552786168

ड्रायव्हर पाहिजे

लॉ कॉलेज रोड परिसरात खाजगी गाडीवर ड्रायव्हर पाहिजे. देशी व परदेशी बनावटीच्या ऑटोमॅटिक गाड्या चालविण्याचा अनुभव आणि स्वतःची टू-व्हीलर आवश्यक. लायसन्ससहित संपर्क साधा. मोबाईल: 9881128534 / 535.

ड्रायव्हर पाहिजे

महिंद्रा पिकअप गाड़ी करीता नऱ्हे परिसरातील कंपनीस अनुभवी गरजू दोन ड्रायव्हर त्वरीत पाहीजेत. संपर्क: 7666467641

ड्रायव्हर पाहिजे

कर्वेनगर येथील नामांकित लेडीज हॉस्टेलसाठी ड्रायव्हर पाहिजे. वेळ सकाळी 8 ते 6 अर्जासह भेटा सहेली होम लेडीज होस्टेल. 5 ऋतुजा पार्क, कमिन्स कॉलेजजवळ, कर्वेनगर पुणे. वेळ- 10 ते 5. मोबाईल: 9822247261 / 7420942424 / ईमेल- b.f.bangar@gmail.com

ड्रायव्हर पाहिजे

नामवंत लॉजिस्टिक कंपनीला पुणे व पिंपरी चिंचवडसाठी सूपर कॅरी व छोटा हत्ती वाहनांसाठी अनुभवी 2 टेम्पो ड्रायव्हर पाहिजेत. अर्जासह भेटा- ब्लू विंगस लॉजिस्टिक्स प्रा. लि., 43 मंगळवार पेठ, हॉटेल टुरिस्ट जवळ 15 ऑगस्ट चौक, पुणे. मोबाईल: 9371054711 / 9420482535

ड्रायव्हर पाहिजे

खराडी येथील नामांकित रिअल इस्टेट कंपनीसाठी कॅब ड्रायव्हर पाहिजे संपर्क : 9922039898 / 9970079222

ड्रायव्हर पाहिजे

बिबवेवाडी नजीक नामांकित टुरिस्ट कंपनीसाठी ड्रायव्हर पाहिजेत. पुणे-मुंबईची माहिती आवश्यक प्रायव्हेट लायसेन्स धारक पण चालेल. पगार 25 हजारपर्यंत एकट्याची राहण्याची सोय. मोबाईल: 9890956000

ड्रायव्हर पाहिजे

पाषाण येथे कार रेंटल कंपनी मध्ये मुंबई व पुण्याची माहिती व TR लायसन्स असलेले ड्रायव्हर पाहिजेत, पगार, भत्ता, पीएफ आणि राहण्याची सोय. संपर्क: 8459004543

ड्रायव्हर पाहिजे

परवानाधारक बस ड्रायव्हर पाहिजे पगार 24000+ भत्ता. चाकण, निघोजे नानेकरवाडी मध्ये राहणाऱ्याला प्राधान्य. संपर्क: फ्रंटलाइन इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मर्सिडीज कंपनीसमोर, एमआयडीसी फेज 3 चाकण. फोन: 8888841703

ड्रायव्हर पाहिजे

मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गाडी करिता अनुभवी, निर्व्यसनी ड्रायव्हर त्वरित पाहिजे. संपर्क: पल्लोड क्रिएशन, भांडारकर रोड, पुणे. मोबाईल: 9890014110

ड्रायव्हर पाहिजे

धायरी / वडगांव परिसरात रहाणारा निर्व्यसनी ड्रायव्हर त्वरित पाहिजे. वय 30 पर्यंत. पगार- 15,000/- व्हाट्सअप संपर्क: 9325518819

ड्रायव्हर पाहिजे

ड्रायव्हर पाहिजे ऑटोमॅटिक गाड्या चालवण्याचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क- श्रॉफ ग्रुप, ऑफिस नं. 9, आदित्य सेंटिग्रा, आर बी एल बँकेच्या वर, फर्ग्युसन रोड पुणे. मोबाईल: 9767890576

ड्रायव्हर पाहिजे

वडगाव शेरी परिसरात राहणारा ड्रायव्हर पाहिजे. संपर्क: 9890382363

ड्रायव्हर पाहिजे

स्कॉपिओ स्वीफ्ट गाड्यासाठी अनुभवी निर्व्यसनी, सुशिक्षित ड्रायव्हर पाहिजे. ओळखपत्र आवश्यक. संपर्क नाईक: 9371042121.

ड्रायव्हर पाहिजे

ऑटोमॅटिक गाडी चालविणारे निर्व्यसनी व अनुभवी ड्रायव्हर पाहिजे. पत्ता: वडगाव ब्रीज, सिंहगड रोड, पुणे ४१. फोन 020-24390677

ड्रायव्हर पाहिजे

पानशेत येथे फार्म हाऊसवर हुशार, निर्व्यसनी अनुभवी लायसेन्स धारक ड्रायव्हर पाहिजेत. राहण्याची व जेवणाची उत्तम सोय. अर्ज व मुळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष भेटा. मोबाईल: 9579300558

ड्रायव्हर पाहिजे

औंध परिसरात राहणारा ड्रायव्हर पाहिजे. कामाची वेळा: सकाळी ८.३० ते दुपारी २.३०, गरजेनुसार, सोमवार ते शनिवार पगार रु. १०,०००. संपर्क: 9323283468

Search Job by Category