जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

सर्वसाधारण कामगार

General Worker in Shops • Unskilled Worker in Industry • Housekeeper

महिला कामगार पाहिजेत

मुर्ती तयार करण्याच्या कारखान्यात शिकाऊ मुली व महिला पाहिजेत. पगार 10000/- किरण घोसाळे, 1697, शुक्रवार पेठ, पुणे. संपर्क: 9371061782

कामगार पाहिजे

आयुर्वेदिक दवाखान्यात कामासाठी मुलगा / मुलगी पाहिजे. अर्जासह भेटा डॉ. शिर्के, लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, पहिला मजला, नारायण पेठ पोलीस चौकी समोर, पुणे. मोबाईल- 9604863304

कामगार पाहिजेत

औषधाच्या होलसेल दुकानात कामाकरिता हुशार मुले / मुली पाहिजेत. पत्ता- महाराष्ट्र एजन्सी, 46 / 2, प्लॉट नं. 9, काका हलवाई इस्टेट, भापकर पेट्रोल पंप लेनमध्ये, पर्वती, पुणे- 09. मोबाइलः 7350884433

कामगार पाहिजेत

पुस्तक प्रदर्शनात कामासाठी मुले, मुली पाहिजेत. अत्रे सभागृह, बाजीराव रस्ता, पुणे. संपर्क : 9822471001.

महिला कामगार पाहिजेत

खाद्यपदार्थ बनविणे आणि पॅकिंगच्या कामासाठी मुली व महिला कामगार पाहिजेत. भेटा खाऊवाले पाटणकर, बाजीराव रोड, पुणे. 020-24435424

दुकानात कामगार पाहिजेत

दुकानात कामासाठी मुले-मुली पाहिजेत. पत्ता-367 सदाशिव पेठ गांजवे चौक, पुणे- 30. संपर्क- 8087698127

हाऊसकिपींग कामगार पाहिजेत

नारायण पेठ येथे हॉस्टेलची साफसफाई, देखभाली साठी तरुण मेहनती मुलगा / मावशी पाहिजे. कोकणातील व्यक्तीला प्राधान्य. पगार- ८ ते १५ हजार योग्यतेनुसार. राहण्याची सोय. संपर्क- 9011053499

पेट्रोल पंपावर कामगार पाहिजेत

हडपसर येथील पंपावर हवा व पेट्रोल आणि ऑईल भरण्यासाठी मुले पाहिजेत. गरज असल्यास राहण्याची सोय होईल. संपर्क: 9763538387 / 9158989650

दवाखान्यात कर्मचारी पाहिजे

शुक्रवार पेठ येथील होमिओपॅथिक औषधाच्या दुकानात कामासाठी महिला / पुरुष पाहिजेत. संपर्क 8657034973.

पुरुष सफाई कामगार पाहिजे

प्रौढ मतिमंद व्यक्तींसाठी चालवलेल्या होस्टेल मध्ये पुरुष सफाई कामगार पाहिजे. कामाचे स्वरूप- होस्टेल व परिसरमधील साफ सफाई करणे, वॉशिंग मशीनचे काम, टॉयलेट बाथरूम साफ करणे. पत्ता: उमेद परिवार, कानिफनाथ मंदिर पायथा, हडपसर सासवड रस्ता वडकीगाव, पुणे 412308. मो. 9822030093

पुजारी पाहिजे

श्री विष्णुमंदिर कल्याण पेठ, जुन्नर येथे पूजा आरतीसाठी ब्राम्हण जोडपे हवे. राहण्याची सोय आहे. वयाची अट नाही. संपर्क- श्रीकृष्ण जोगळेकर. मो. 9881976198

महिला कामगार पाहिजेत

पॅकिंग कामासाठी मुली / महिला पाहिजेत. वयः 40, शिक्षणः 8 वी. पत्ता- लक्ष्मी स्टोअर्स, 183, गल्ली नं. 1, हाळदे ट्रान्सपोर्टसमोर मार्केटयार्ड (भुसार विभाग) पुणे. संपर्क- 8308307830 / 020-24271543

शाळेत कामासाठी मावशी पाहिजे

बावधन येथील शाळेत कामासाठी ताई/ मावशी त्वरित पाहिजे आहे. संपर्क 9307391606

हाउसकीपर पाहिजे

कोथरूड परिसरासाठी हाउसकीपर पाहिजे. संपर्क: धुमाळ: 9226516848

महिला कामगार पाहिजेत

शनिपार चौकातील सुगंधी मालाच्या दुकानात सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 व दुपारी 1 ते रात्री 9 या वेळेत मुलगी / महिला पाहिजे. संपर्क : 9881909748, 020-24462189.

महिला कामगार पाहिजेत

मंडईस्थित स्टेशनरी ऑफिस मध्ये लेडीज हेल्पर पाहिजेत. भेटण्याची वेळ 2 ते 5. संपर्क फोन नं: 8669966807 / 8605016753

महिला कामगार पाहिजेत

रहाटणी येथील टिश्यू कल्चर कंपनीकरिता महिला ऑपरेटर पाहिजेत. 6 जागा, वयोमर्यादा 40 वर्ष, शिक्षण 12वी पर्यंत. नाव, वय, शिक्षण, पत्ता व्हॉट्सअप करा: 7722028152

डे- केअर साठी मावशी पाहिजे

बाणेरमध्ये प्रिस्कुल आणि डे- केअर साठी मावशी पाहिजे. प्रिस्कुल व डे केअर मधील अनुभवींना प्राधान्य. पत्ता: बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेवाडी पोलिस चौकीसमोर शिवनेरी पार्क, बाणेर, पुणे. मोबाईल: 7410040483.

महिला कर्मचारी पाहिजेत

फोटो प्रिंटिंग लॅब मध्ये काऊंटर कामासाठी 12वी पास / नापास मुले / मुली पाहिजेत. पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांस प्राधान्य. दि. 26 ते 28 जून 2024 रोजी प्रत्यक्ष भेटा. रामा फोटो एक्सप्रेस, सुखवानी चेंबर्स, स्टेशन रोड, पिंपरी, मोबाईल: 9890011444 / 9960610083

महिला कर्मचारी पाहिजे

किराणा दुकानात काउंटरवर कामासाठी अनुभवी व शिकाऊ महिला पाहिजेत. पगार 12000 च्या पुढे (अनुभव आवश्यक) भेटा- पुना शुगर डेपो मंडई रस्ता तुळशीबागेजवळ पुणे 2

महिला कामगार पाहिजेत

किराणा दुकानात काउंटरवर कामासाठी अनुभवी व शिकाऊ महिला पाहिजेत. पगार 12000 च्या पुढे (अनुभव आवश्यक) भेटा- पुना शुगर डेपो मंडई रस्ता तुळशीबागेजवळ पुणे 2

महिला कर्मचारी पाहिजे

आयुर्वेदिक दवाखान्यात पूर्ण वेळ, अर्धवेळ महिला कर्मचारी पाहिजे. संपर्क: ढगे हेल्थ केअर, कोथरूड डेपो, पुणे. मोबाईल: 9112998166

कामगार पाहिजेत

पॅकिंग व इतर कामासाठी लेडीज स्टाफ पाहिजेत. वेळ १२ ते ७ पगार ७ हजार. पत्ता: महासुख टी ३८९ मार्केट यार्ड भुसार विभाग गेट न ४, पुणे ३७. फोन: 020-24268579

कामगार पाहिजेत

नारायण पेठ आणि सहकारनगर येथील दुकानात पूर्ण वेळ काउंटर कामासाठी शिकाऊ पुरुष / महिला पाहिजेत. वय 25 ते 45. पगार 15000/- पत्ता: क्लासिक ड्रायक्लिनर्स, नारायण पेठ, बेडेकर मिसळ हॉटेलजवळ. 9822106872 / 8208819198

कामगार पाहिजे

चिंचवड मोहननगर येथे हार्डवेअरच्या दुकानात काम करण्यासाठी मुलगा पाहिजे. दुचाकी गाडी चालविता येणे आवश्यक भेटा. संपर्क: 9822027389

महिला कामगार पाहिजे

किराणा मॉलमध्ये धान्य चाळणे, पॅकिंग, हेल्पर, कॉम्प्युटर बिलिंग साठी कोथरूड, डेक्कन, सेनापती बापट रोड व जवळपासच्या परिसरातील मुले मुली पाहिजेत. संपर्क जयश्री एक्सक्लुझिव्ह, हॉटेल वाडेश्वर समोर, लॉ कॉलेज रोड, पुणे. मोबाईल: 7796661500

हाऊसकीपिंग कामगार पाहिजे

बाणेर येथे हाऊसकीपिंगसाठी पुरुष कामगार पाहिजे. हाऊस कीपिंग आणि घरकामाचा अनुभव आवश्यक. मोबाईल: 8669972722

CNG पंपावर कामगार पाहिजेत

ताथवडे, पिंपरी चिंचवड येथील CNG पंपावर फिलर व गाड्या लावण्याकरिता तसेच वरकामासाठी कामगार पाहिजेत. पंपावर राहण्याची स्वतंत्र सोय. संपर्क एस के सीनजी, एक्सप्रेस हायवे जवळ ताथवडे. मोबाईल: 9822008041

महिला कामगार पाहिजेत

धनकवडीतील मसाला पॅकींग कंपनीसाठी महिला कामगार त्वरित पाहिजेत. मोबाईल: 9422301730 / 9422083147

हाऊसकिपींगसाठी जोडी पाहिजे

लेडीज होस्टेल मध्ये हाऊसकिपींग करीता निवासी नवरा बायको जोडपे पाहिजे. स्टाफ करीता राहण्यासाठी उत्तम सुविधा सुरक्षित वातावरण. लोकेशन: भारती विद्यापिठ बिल्डिंग, चैतन्यनगर रोड, धनकवडी. मोबाईल: 7385455349

हाऊसकिपींगसाठी मावशी पाहिजे

कोथरूड येथील नामांकित ऑफिसमध्ये हाऊसकिपींग साठी मावशी पाहिजे. कामाची वेळ स. 9.30 ते संध्या. 6.30. मोबाईल: 8380054989 / 856992658

कामगार पाहिजेत

वैद्य समीर जमदग्नि यांच्या दवाखान्यात कायम स्वरूपी आणि पूर्ण वेळ सफाई कामासाठी महिला पाहिजे. तसेच हेल्पर कामासाठी पुरूष कामगार पाहिजे. वय 30. कोकणी आणि जवळ राहणाऱ्यांना प्राधान्य फोटो व अर्जासह भेटा: स. 10 ते 12 सिध्दी प्लॅटिनम, कर्नाटक बँकेच्या वर 1369 सदाशिव पेठ नातूबाग बाजीराव रोड: 8087732333

कामगार पाहिजेत

लोहगाव पुणे येथे निरामय पॅरालेसीस सेंटर मध्ये पॅरालिसिस पेशंटची देखभाल करण्यासाठी मुले, मुली पाहिजेत. राहणे खाणे फ्री. पगार 12 ते 15 हजार. संपर्क: 9067797690

कामगार पाहिजेत

पॅकिंग कामासाठी मुली / मुले पाहिजेत. अर्जासह भेटाः मेटाटेक इंडस्ट्रीज, 476 नारायण पेठ, पुणे. मोबाईल: 7350011669 / 9579341165 / 8380067080

कामगार पाहिजेत

कोथरूड डेपो येथे सुपर स्टोर मध्ये कामासाठी मुले / मुली पाहिजेत. वय 18 ते 35. पगार 12 हजार. काम 12 तास. मोबाईल: 7620293809

कामगार पाहिजेत

सिंहगड रोड येथे दूध वितरणासाठी अनुभवी किंवा फ्रेशर्स मुले पाहिजेत. स्वतःचे वाहन असणे आवश्यक. संपर्क 7745007878 / 7875965352

कामगार पाहिजे

इलेक्ट्रिकल्स वायर्स, केवल्स, स्विचेस होलसेल दुकानात शॉप असिस्टंट पाहिजेत.अनुभवीस प्राधान्य. विश्वास इलेक्ट्रिकल्स, कसबा गणपती मंदिरासमोर, कसबा पेठ, पुणे. मो: 9822218621.

हेल्पर पाहिजे

कपड्याच्या दुकानात हेल्पर पाहिजे. संपर्क : नंदादीप कलेक्शन, बुधवार पेठ, पुणे. 8329895799

पेट्रोल पंपावर कामगार पाहिजेत

पुणे येथे नामांकित पेट्रोल पंपावर कामासाठी गरजू मुले मुली पाहिजेत राहण्याची जेवणाची सोय. लोकेशन लोकमत ऑफिसच्या समोर, सिंहगड रोड, धायरी, पुणे. संपर्कः 9762965084 / 8468933575

कामगार पाहिजेत

दुकानात कामासाठी मुलगा, मुलगी पाहिजे. दुचाकी परवाना असावा, गरजू व जवळच्या परिसरात राहणाऱ्यांना प्राधान्य, शिक्षणाची अट नाही, पुलगेट, कॅम्प. मोबाईल: 9730042200

कामगार पाहिजे

वॉटर फिल्टर सर्व्हिसिंगकरिता 10 वी / 12वी कष्टाळू मुले त्वरित पाहिजेत. संपर्कः अक्वाटेक, बिबवेवाडी. मोबाईल: 9921020077

पुरुष कामगार पाहिजे

दुकानात कामासाठी मुले पाहिजे. ओंकार काईस, 535 शनिवार पेठ, प्रभात टॉकिजसमोर, पुणे. मोबाईल: 9822294123

पुरुष कामगार पाहिजे

नारायण पेठ येथे हॉस्टेलची साफसफाई, देखभाली साठी तरुण मेहनती मुलगा / मावशी पाहिजे. कोकणातील व्यक्तीला प्राधान्य. पगार ८ ते १५ हजार योग्यतेनुसार, राहण्याची सोय आहे. मोबाईल: 9011053499

हेल्पर मुले-मुली पाहिजेत

कापड दुकानात साड़ी डिपार्टमेंटसाठी हेल्पर मुले-मुली पाहिजेत. पगार १२ ते १३ हजार. संपर्क: रसिक क्लॉथ, नवी पेठ, शास्त्री रोड, पुणे. 020-24537139

महिला कामगार पाहिजेत

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे असेम्ब्ली करण्यासाठी महिला व मुलींची गरज आहे. पगार 12-15000, पुणे सिंहगड रोड, लोकमत इमारतीजवळ मोबाईल: 9922999720

दुकानात कामगार पाहिजेत

मूर्तीच्या दुकानासाठी मुले, मुली फुल / पार्ट टाईम, पाहिजेत. अर्जासह भेटा: बीना नॉव्हेल्टी 1100, बुधवार, तुळशीबाग, पुणे. 9890305010

केअर टेकर पाहिजे

भोर येथे फार्महाऊससाठी केअर टेकर त्वरित पाहिजे. संपर्क : 8752878777 / 8751878777

किराणा दुकानात कामगार पाहिजेत

नवश्या मारुती सिंहगड रोड येथील हाऊसकीपिंग ऑफीससाठी 2 व्हिलर असलेला अनुभवी फील्ड सुपरवायझर पाहीजे. मोबाईल: 7307070726

किराणा दुकानात कामगार पाहिजेत

अरण्येश्वर / सहकारनगर भागातील किराणा दुकानात फुलटाइम / पार्टटाइम कामासाठी कामगार पाहिजेत. अनुभवी व जवळपासच्या लोकांना प्राधान्य. संपर्क : 7387999911

Housekeeping Workers Required

Pune's Leading Hotel Requires Two Housekeeping Persons. Walk-in Kohinoor Executive, Deccan Gymkhana, Apte Road Pune Mobile: 8691030970

कामगार पाहिजेत

वेंकीज चिकन आऊटलेट साठी वारजे परिसरात राहणारी अनुभवी अनुभव / अनुभव नसलेली मुले मुली पाहिजेत. संपर्क: 8262876428 (11:00 am. to 11:00 pm.)

फूड पॅकिंगसाठी लेडीज पाहिजेत

फूड पॅकिंगसाठी लेडीज पाहिजेत वय 40 पर्यंत. भेटा: 197, रविवार पेठ. संपर्क: 9105858687

हेल्पर पाहिजे

दुकानात कामासाठी हशार अनुभवी हेल्पर पाहिजे. प्रत्यक्ष भेटा: सोलापूर चादर डेपो, ५३७ सदाशिव पेठ, जोंधळे चौक, पुणे - ४११०३०

हेल्पर पाहिजे

बजाज टू व्हिलर डिस्ट्रिब्युटर्स करिता अनुभवी हेल्पर हवा आहे. पगार 12000 ते 13000, अर्जासह समक्ष भेटा. खडीमशीन चौक, कोंढवा बुद्रुक, पुणे. मोबा. नं. 8237633990

हेल्पर पाहिजे

अरण्येश्वर कॉर्नर पुणे-सातारा रोड येथे स्टोअर हेल्पर पाहिजे. संपर्क: 9822599619 / 9822283122

दुकानात कामगार पाहिजेत

दुकानात कामासाठी मुले-मुली पाहिजेत. डेक्कन एरिया. संपर्क: 9423585240

हेल्पर पाहिजे

रेडीमेड कपड्याच्या कारखान्यामध्ये हेल्पर माणूस पाहिजे. अनुभवी असावा. भेटा श्री स्वामी समर्थ अँपरल्स, गुरुवार पेठ, पुणे 42. संपर्क : 9403977274

Search Job by Category