ब्युटी ट्रीटमेंट
Beautician • Spa Therapist • Beauty Therapist • Hairdresser • Nail Art Designer • Tattoo Designer
- 13 April 2025
- सहकारनगर
ब्युटिशिअन पाहिजे
सहकारनगर पर्वती मधील लेडीज पार्लरसाठी बेसिक कोर्स झालेली ब्युटीशियन पाहिजे. अनुभव आवश्यक. संपर्क- 9850726550
- 02 April 2025
- डेक्कन
फॅकल्टीज पाहिजेत
ब्युटीथेरपी आणि मेकअप कोर्सेससाठी फिमेल फॅकल्टीज पाहिजेत. प्रॅक्टिकल्स थेअरी शिकविण्याचा अनुभव आवश्यक. संपर्क- स्वयंसिद्ध ॲकॅडमी JM रोड, डेक्कन. मोबाईल- 8999538188
- 17 March 2025
- कोथरूड
ब्युटिशिअन पाहिजेत
कोथरूड मधील ब्युटी पार्लरसाठी ब्युटीशियन्स पाहिजेत. बेसिक अँडव्हान्स चालतील फुल टाइम / पार्टटाइम चालतील. संपर्क 9850522814