जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

बँकिंग • फायनान्स • इन्व्हेस्टमेंट • इन्शुअरन्स

Cashier in Bank-NBFC • Cashier for Business • Collection Executive in Bank - NBFC • Recovery Executive in Bank- NBFC • Bank Clerk • Branch Manager for in Bank- NBFC • Mutual Fund Sales Executive • Insurance Executive • Credit Card Sales Executive

उप-मुख्यकार्यकारी अधिकारी पाहिजे

इन्शुरन्स, म्युचल फंड मार्केटिंगसाठी मेल, फिमेल एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. इन्शुरन्स, म्युचल फंड मधील अनुभव असावा. भेटा कर्वे रोड, ऑरेंज इन्शुरन्स. मोबाईल- 9146785830

उप-मुख्यकार्यकारी अधिकारी पाहिजे

१९ शाखा व १२०० कोटी व्यवसाय आणि संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य लातूर अर्बन को-ऑप बँक लि., लातूर कडून पुणे कार्यक्षेत्रासाठी ‘उप-मुख्यकार्यकारी अधिकारी’ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता कोणत्याही विषयातील पदव्युत्तर शिक्षण किंवा पदवीधर CAIIB/DCM किंवा चार्टर्ड / कॉस्ट अकौंटंटसह पदवीधर.अनुभव- १५ वर्षांचा बैंकिंग अनुभव ज्यापैकी किमान ८ वर्षे उच्च व्यवस्थापन स्तरावर. वयोमर्यादा- किमान ३५ वर्षे. पात्र उमेदवारांकडून त्यांचे शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव दाखला, सध्याचा पगार, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज कलर फोटो, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी सहीत दि. १९.०७.२०२४ रोजीपर्यंत बँकेच्या hrms@laturbank.co.in या मेल आयडीवर किंवा उपरोक्त पत्त्यावर अर्ज मागविण्यात येत आहेत. दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि. पत्ता- स्व. रामगोपालजी राठी व्यापारी संकुल, शिवाजी नगर, लातूर ४१३५१२ (महा) फोन (०२३८२) २५९५०३, २५५००२ Email- info@laturbank.co.in, Website-www.laturbank.co.in

पतसंस्थेसाठी स्टाफ पाहिजेत

कसबा पेठ परिसरातील पतसंस्थेकरिता 3 ते 5 वर्ष अनुभवी मॅनेजर, सिनिअर / ज्युनिअर क्लार्क, पिग्मी कलेक्शन एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर पाहिजेत. संपर्क- 9822371113

पतसंस्थेसाठी स्टाफ पाहिजेत

बी. जी. एस. अर्बन बँक, पुणे नऱ्हे आणि कात्रज शाखेसाठी कलेक्शन एक्झिक्युटिव्ह (पिग्मी एजंट), सेल्स एक्झिक्युटिव्ह त्वरित नेमणे आहे. अनुभवी / विनाअनुभवी प्राधान्य. संपर्कः 8668777355 / 9405555855

पतसंस्थेसाठी स्टाफ पाहिजेत

नवभारत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तळमावले, शाखा धनकवडी या नामांकित संस्थेमध्ये खालील जागा भरणे आहे. 1) शाखा प्रमुख 03, 2) क्लार्क- 06. 3) पिग्मी एजंट 15. संपर्क: तानाजी गिरीसर 8788029074 अमोल माने सर- 9325125655 / 9049383583

Sales Executives Required

Required Home Loans and Car Insurance Sales Executive. Address- Continental Chambers, near Sonal Hall. Karve Road Pune. Mobile- 9822063164

पतसंस्थेसाठी स्टाफ पाहिजेत

वाघोली येथे पतसंस्थेत डेप्युटी मॅनेजर, ब्रँच मॅनेजर, सेल्स मॅनेजर एक्झिक्युटिव्ह पासिंग ऑफिसर पाहीजेत. भेटा- ऑफिस नं. 103, प. म., सातव बिल्डिंग, नवले हॉस्पिटलजवळ नगर-पुणे हायवे, फडई चौक, वाघोली. मोबाईल: 9175571141

वसुली अधिकारी पाहिजेत

बँकेच्या वसुलीसाठी वसुली अधिकारी पाहिजेत. पात्र व अनुभवीनी संपर्क साधावा. हडपसर परिसरातील उमेदवारांना प्राधान्य. मोबाईल: 94235 81106 / 8080399965

Required DSA Staff

Bank / Finance DSA Required only experience 1) Sales Managers. 2) Back Office. 3) Sales Coordinators for Property Loans. Fixed Salary & Incentives. 9623349999

Required Field Executives

Required field executive for recovery, collection for Pune and PCMC area urgently contact Rahul Mohite: 9372513245

फिल्ड एक्झिक्युटीव्ह पाहिजेत

नामांकित बँकेच्या कलेक्शनसाठी फिल्ड एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. फ्रेशर / अनुभवी चालेल. पगार १५ ते २५ हजार. संपर्क: हर्ष एंटरप्राईझेस मोबाईल: 8605396518

फिल्ड एक्झिक्युटीव्ह पाहिजेत

ICICI, Axis व इतर नामांकित बँकेच्या रिकव्हरीसाठी पुणे व पिंपरी- चिंचवडकरिता त्वरित फिल्ड एक्झिक्युटीव्ह पाहिजे. अनुभवाची अट नाही. उत्तम पगार इन्सेंटीव्ह, महिना 15 ते 25000/- कमवा. संपर्क : YDC Pvt. Ltd. मोबाईल: 97632 53629 / 7038266215

कलेक्शन स्टाफ पाहिजे

बँकेच्या कलेक्शन साठी पुणे, PCMC, शिरूर, बारामती, सासवड, एरियासाठी मुले पाहिजे आहेत. संपर्क 9090908901

Search Job by Category