जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

टेस्टिंग लॅब्ज • सायंटिफिक सर्व्हिसेस

Food Testing Technician • Water Testing Technician • Scientific Testing Technician • Lab Assistant- Material Testing

केमिस्ट व मायक्रोबायलॉजिस्ट पाहिजे

सिंहगड रोड वरील फूड अँड वॉटर टेस्टिंग लॅब साठी केमिस्ट व मायक्रोबायलॉजिस्ट पाहिजे. अनुभवी व नजीक राहणाऱ्या लोकांना प्राधान्य. संपर्क- सुरेंद्र लॅबोरॅटरीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नांदेड फाटा, पुणे. मोबाईल- 7972772959 / 9049007883.

Lab Technician Required

Institute of Health Management, Pachod, a leading NGO invites applications for its Office at Kharadi, Pune 411014 Candidates- B.Sc. (MLT) with 2 years to 3 years. Experience as a Lab Technician. Interested Candidates Should Send Applications by email within 10 days with CVs to- dyalchand@gmail.com & admin@ihmp.org. Contact No: 9881376015.

लॅब टेक्नीशियन पाहिजे

भोसरी एमआयडीसी येथील केमिकल कंपनीसाठी अनुभवी लॅब टेक्नीशियन पाहिजे. पात्रता- बी.एस.सी. केमिस्ट्री. संपर्क- 9028912609

Lab Assistant Required

Required Fresh B.Sc. Chemistry, Lab Assistant 10th or 12th Pass at Talegaon / Ravet. Send CV ecosolutionservices @gmail.com

Lab Technician Required

Lab Technician Required for Pune based food and water testing lab at Baner. Education- Msc Chemistry. Experienced and freshers may apply. Mobile- 8237014637, Email- admin@vipananlab.com, Website: www.vipananlab.com

डेअरी केमिस्ट पाहिजे

मा.विक्रमसिंह पाटणकर दूध संघ, सोनगाव ता. पाटण येथे केमिस्ट व क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पाहिजेत. बी.एस्सी. केमिस्ट्री 2 वर्षांचा अनुभव मेल: patandudhsangh@gmail.com मोबाईल- 9604431032.

स्टेमसेल टेक्निशियन पाहिजे

काळेवाडी येथे स्टेमसेल लॅबकरिता स्टेमसेल टेक्निशियन पाहिजे. 9011111222 / 8412910615.