जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

सिक्युरिटी सर्व्हिसेस

Security Guard • Bouncer • Watchman • Security Supervisor • Security Manager

वॉचमन पाहिजे

कात्रज भारती विद्यापीठ परिसरातील होस्टेलमध्ये वॉचमन (डे आणि नाईट) पाहिजेत. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असावा संपर्क : 9765491989

वॉचमन पाहिजे

लोणीकंद परिसरात वॉचमन त्वरित पाहिजे. संपर्क करावा : 8668917514.

सिक्युरिटी गार्ड पाहिजेत

कर्वे रोड येथील प्रतिष्ठित कंपनी करिता सिक्युरिटी गार्ड पाहिजे. मोबाईल- 9225619412

सिक्युरिटी गार्ड पाहिजेत

शिवणे येथील फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी वॉचमन / सिक्युरिटी गार्ड पाहिजेत. वेळ : स. 8 ते रा. 9 पगार रु. 13000. संपर्क : 7020809311.

सिक्युरिटी गार्ड पाहिजेत

वडकी येथे मोडक इंटरनॅशनल स्कूलमध्ये सिक्युरिटी गार्ड पाहिजेत. राहण्याची सोय केली जाईल. अर्जंट पाहिजेत. संपर्क : 8999958012 / 9881766766 / 9881156162.

Search Job by Category