ऑटोमोबाईल
Sales Executive • Service Engineer • Service Technician • Mechanic • Car Decorator • Insurance Executive • Accessories Technician
- 08 January 2026
- नारायण पेठ
टू-व्हीलर मेकॅनिक्स पाहिजेत
टू-व्हीलर गॅरेजसाठी मेकॅनिक्स पाहिजेत. रोजचा रोज पगार. पत्ता: हेरंब सर्व्हिस स्टेशन, मावळे दवाखान्यासमोर. 537 नारायण पेठ, पुणे. मोबाईल- 9372233156 / 8975761156.
- 05 January 2026
- भांडारकर रोड
सेल्स एक्झिक्युटीव्ह पाहिजे
सेंच्युरी टिव्हीएस, भांडारकर रोड येथे अनुभवी सेल्स एक्झिक्युटीव्ह पाहिजे. संपर्क- सेंच्युरी टिव्हीएस, 818 अलिशान अपार्टमेंट, भांडारकर रोड, डेक्कन, पुणे- 4. मोबाईल- 9850056486
- 05 January 2026
- भांडारकर रोड
पीडीआय टेक्निशियन पाहिजे
सेंच्युरी टिव्हीएस, भांडारकर रोड येथे अनुभवी पीडीआय टेक्निशियन पाहिजे. संपर्क- सेंच्युरी टिव्हीएस, 818 अलिशान अपार्टमेंट, भांडारकर रोड, डेक्कन, पुणे- 4. मोबाईल- 9850056486
- 03 January 2026
- बिबवेवाडी
अनुभवी मॅकेनिक पाहिजेत
बिबवेवाडी येथे टू व्हिलर रिपेअरिंग वर्कशॉपसाठी अनुभवी मॅकेनिक पाहिजेत. संपर्क: मोना ऑटो वर्क्स, स्वामी विवेकानंद रोड, कॅनरा बँकेसमोर, बिबवेवाडी. मोबाईल- 9422015977 / 8087020577
- 19 December 2025
- स्वारगेट
सर्व्हिस टेक्निशियन पाहिजे
स्वारगेट येथील इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमसाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे. मोबाईल- 7249897200. ईमेल- info@futuremotors.co.in
- 19 December 2025
- स्वारगेट
सर्व्हिस टेक्निशियन पाहिजे
स्वारगेट येथील इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमसाठी सर्व्हिस टेक्निशियन पाहिजे. मोबाईल- 7249897200. ईमेल- info@futuremotors.co.in
- 18 December 2025
- कोथरूड
PDI टेक्निशियन पाहिजे आहेत
शेलार TVS कोथरूड शोरूमसाठी Pre Delivery Inspection टेक्निशियन (फ्रेशर / अनुभवी) पाहिजे आहेत. वॉक-इन- इंटरव्यू (सकाळी ११ ते सायं. ५. संपर्क : 8600041507
- 18 December 2025
- कोथरूड
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत
शेलार TVS कोथरूड शोरूम साठी अनुभवी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत. वॉक-इन- इंटरव्यू (सकाळी ११ ते सायं. ५. संपर्क : 8600041507
- 25 August 2025
- पाषाण
सेल्समन पाहिजे
पाषाण येथील जुन्या फोर व्हीलर सेल्सच्या शोरूमसाठी सेल्समन पाहिजे. संपर्क महावीर कार्स, मोबाईल- 9762169017
- 24 August 2025
- कोथरूड
टेक्निशियन पाहिजे
व्हील अलायनमेंट आणि टाय बॅलेंसिंगसाठी अनुभवी टेक्निशियन पाहिजे. संपर्क- योगिराज टायर सर्व्हिस, पौड रोड, कोथरूड. मोबाईल- 9890119114