जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

हेल्थ सर्व्हिसेस

Doctor MBBS • Doctor BAMS • Doctor BHMS • Doctor MS • Doctor MD • Dental Surgeon • Nurse ANM / GNM / BSc • Brother • Lab Assistant- Pathology • Dental Assistant • Clinical Assistant • Panchakarma Specialist X Ray Technician • Radiology Assistant • Lab Technician- Pathology • OT Incharge • OT Assistant • Ward Boy • Ward Aya

स्टाफ पाहिजे

पल्स हॉस्पीटल, नऱ्हे येथे स्टाफ नर्स, मामा मावशी पाहिजेत. आकर्षक पगार संपर्क :7798838485

ऑप्टोमेट्रीस्ट पाहिजे

SVAC आय केअर सेंटरच्या पुणे आणि लोणावळा शाखेसाठी ऑप्टोमेट्रीस्ट पाहिजे. संपर्क : श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे. 41. मो. 9822526199 / 8007466161

वॉर्ड बॉय पाहिजेत

कोथरुड मधील हॉस्पिटलसाठी वॉर्डबॉय पाहिजे आहेत. संपर्क 020- 40222037 / 7757028611

नर्सिंग स्टाफ पाहिजे

कोथरुड मधील हॉस्पिटलसाठी नर्सिंग स्टाफ ANM/ GNM पाहिजे आहेत. संपर्क 020- 40222037 / 7757028611

डॉक्टर्स पाहिजेत

कोथरुड मधील हॉस्पिटलसाठी DCH/ DNB / BAMS पाहिजे आहेत. संपर्क 020- 40222037 / 7757028611

नर्सिंग स्टाफ पाहिजे

सिंहगड रोड दत्तवाडी येथील वृद्धाश्रमात 24 /12 तास कामासाठी ANM, GNM नर्सिंग स्टाफ पाहिजे. आकर्षक पगार. संपर्क 9881904949

डॉक्टर पाहिजे आहे

पुणे सिंहगड रोड येथील नामांकित वृद्धाश्रमासाठी पार्ट टाईम डॉक्टर पाहिजे आहे. संपर्क 9850016669

नर्सेस पाहिजेत

भिडे हॉस्पिटल, नवीपेठ येथे ANM कोर्स झालेल्या नसेंस पाहिजेत. तिन्ही शिफ्ट, ड्युटी कॉल. भेटा- भिडे हॉस्पिटल, सेनादत्त चौकाजवळ, नवी पेठ संपर्क: 8805518178

लॅब टेक्निशियन पाहिजेत

थायरोकेअर पॅथॉलॉजि लॅब, औंध येथे लॅब टेक्निशियन पाहिजेत. संपर्क- प्रथमेश - 7774864842 / 7796469240

अनुभवी नर्सेस पाहिजेत

कात्रज येथील केअर सेंटरसाठी डे/ नाईटसाठी अनुभवी नर्सेस पाहिजेत. संपर्क- 7498228983. वेळ स. 10 ते 6

मेडिकल ऑफिसर पाहिजेत

मेडीकल ऑफिसर (एम.बी. बी.एस) पाहिजेत. ए. आर. टी सेंटर, ए. एफ. एम. सी पुणे. मुलाखत दि. 7-4- 2025. वेळ 10 वा. स्थळ : ए.एफ.एम.सी. पुणे. मो 7507 897693,Mob 9637720732 www.afmc.nic.in www.mahasacs.org

Search Job by Category