जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

Junior Engineer • Senior Engineer • Project Manager • Sales Engineer • Design Engineer • Estimation Engineer • Technical Assistant • Service Engineer • Works Manager

इंजिनियर पाहिजे

पुणे येथे सर्व्हिस प्रोजेक्टसाठी इलेक्ट्रिकल इंजिनियर पाहिजे. शिक्षण: DEE, अनुभव- 3 ते 5 वर्षे आवश्यक. संपर्क- मधुरा पॉवर टेक्नॉलॉजिस प्रा. लि. ICC ट्रेड टॉवर्स, सेनापती बापट रोड, पुणे. फोन: 020-25632783, मोबाईल- 9822012783, ईमेल: sales@madhura.net

सर्व्हिस इंजिनियर पाहिजे

VTS डिव्हाईस इंस्टॉलेशनसाठी वारजे येथे इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिस इंजिनिअर पाहिजे. Education: Dip / B.E, Age: १८ ते ३० वर्षे, बेसिक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्सची माहिती असणे आवश्यक. Salary: 3 LPA to 5 LPA अधिक इतर सुविधा. संपर्क- 7720064158