जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

रिअल इस्टेट सेल्स

Real Estate Sales Assistant • Real Estate Sales Executive • Real Estate Sales Manager

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

खडकवासला आणि धायरी येथील रेरा रजिस्टर प्रोजेक्ट साठी अनुभवी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजेत. संपर्क: 9689899442

Sales Executives Required

A Reputed Real Estate Company urgently required Sales Executives Having Experience of Minimum 5 to 10 years. Come with Bio-Data for walk in interview on 16, 17, 18 April 2025 at Vrundavan Greens Near Vithal Mandir, Dighi Alandi Road, Dighi, Pune-411015. Email ID: vrundavanacc2020@gmail.com Mobile- 9370475137 / 9823535899

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे

नवश्या मारुती मंदिराजवळ, सिंहगड रोड, पर्वती येथील रिअल इस्टेट प्रोजेक्ट वर फ्लॅट विक्री / मार्केटिंग मध्ये अनुभव असलेल्या उमेदवाराची आवश्यकता आहे. संपर्क- मे. काळे अँड सन्स. इच्छुकांनी बायोडेटा व्हाट्सअपवर पाठवा: 9049102335

Hiring Sales Executive

Hiring Sales Executive Real Estate at J.M. Road. Minimum 1 year of experience in Sales & Customer handling, Strong Communication & negotiation skills. Ability to generate & close leads. 9028708337

फिल्ड एक्झिक्युटिव्ह पाहिजे

विमाननगर स्थित रिअल इस्टेट एजन्सीसाठी फिल्ड एक्झिक्युटिव्ह मुले / मुली पाहिजेत. स्वतःची दुचाकी व लायसन्स आवश्यक. जवळपास राहणान्यास प्राधान्य. संपर्क : 9881009223

फिल्ड एक्झिक्युटिव्ह पाहिजे

बावधन येथील प्रॉपर्टी ब्रोकरच्या ऑफिससाठी फिल्ड एक्झिक्युटिव्ह पाहिजे. संपर्क- 9730001291

सिनिअर सेल्स मॅनेजर पाहिजे

बावधन येथील प्रॉपर्टी ब्रोकरच्या ऑफिससाठी सिनिअर सेल्स मॅनेजर पाहिजे. संपर्क- 9730001291

लेडी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

सिंहगड रोड धायरी फाटा येथे बिल्डर ऑफिसमध्ये पाच वर्षे अनुभवी असलेली लेडीज सेल्स एक्झिक्यूटिव्ह पाहिजे. संपर्क- 9494719696 / 9604563843

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

भिवरी सासवड येथील प्लॉटिंग प्रोजेक्ट करिता सेल्स एक्झिक्युटिव्ह लेडिज 5 आणि पुरुष 10 पाहिजेत. उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक. संपर्क मोबाईल- 9403074975

सेल्स मॅनेजर पाहिजे

वाकड येथील कन्स्ट्रक्शन साईटसाठी सेल्सपर्सन पाहिजे. भेटा: 1 ते 5 तेजस डेव्हलपर्स, भुजबळ चौक, वाकड फ्लाय ओव्हर जवळ. संपर्क: 9822213767 / 9527158885.

सेल्स मॅनेजर पाहिजे

पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर पाहिजे आहेत. 3 वर्षांच्या पुढे अनुभवींना प्राधान्य. मुलाखतीसाठी समक्ष भेटा दि. 21 ते 26 मार्च 2025 पर्यंत स. 10 ते सं. 6.30. पत्ता: प्लॉट नं. 8, समता को-ऑपरेटिव्ह सोसायटी भोसलेनगर, संपर्क पुणे. मोबाईल- 8888868683

Search Job by Category