जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

मीडिया सर्व्हिसेस

News Reporter • News Editor • News Sub Editor • Content Writer • Proofreader • News Cameraman • Photographer • News Anchor • Translation Person • Advertising Executive

अनुवादक पाहिजे

कोथरूड येथे नामवंत प्रकाशनाला 2-3 वर्षे अनुभवी इंग्रजी- मराठी अनुवादक त्वरित पाहिजेत. रोज ऑफिस जॉब (No WFH). संपर्क: अमलताश बुक्स, मोबाईल- 9822522475

उपसंपादक पाहिजे

वारजे येथे उपसंपादक पाहिजे. स्वतंत्र लेखन, शब्दांकन, अनुवादाचा अनुभव आणि मराठी टायपिंग आवश्यक. वर्क फ्रॉम होम क्षमस्व. संपर्क- आदित्य फीचर्स: 8788921233 / 9011071836

बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी पाहिजेत

पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकासाठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहेत. ४ जागा.संपर्क: 7020912175

रिपोर्टर पाहिजेत

पुण्यातील युट्युब चॅनेलकरिता रिपोर्टर हवेत. फ्रेशर्स / अनुभवी चालतील. संपर्क: 7020912175

प्रूफरीडर पाहिजे

शनिवार पेठ येथे एका मराठी वृत्तपत्रासाठी पार्ट टाईम प्रूफरिडर पाहिजे. संपर्क : 9860007249 / 9422506100.

बातमीदार पाहिजे

शनिवार पेठ येथे एका मराठी वृत्तपत्रासाठी पिंपरी चिंचवडसाठी बातमीदार पाहिजे. संपर्क: 9860007249 / 9422506100.

अनुवादक पाहिजे पाहिजे

ज्ञानदीप ऍकॅडमीसाठी विज्ञान व इतिहास या विषयाचे मराठी ते इंग्रजी भाषांतर करण्यासाठी अनुभवी अनुवादक पाहिजे. पत्ता: 7 वा मजला, TCG Square अलका टॉकीजसमोर, टिळक रोड, पुणे. मोबाईल: 7420099066.

वृत्तपत्रासाठी स्टाफ पाहिजे

पुण्यातून नव्याने प्रकाशित होणाऱ्या नामांकित दैनिकासाठी पाहिजेत- उपसंपादक- 6, मुद्रितशोधक- 3, जाहिरात प्रतिनिधी- 7, वितरण प्रतिनिधी- 5, बातमीदार, पुणे- 10, पीसीएमसी - 8, येत्या 10 दिवसात बायोडाटा पाठवा. ईमेल: hrdainikpune@gmail.com, व्हाट्सऍप: 7774002023

प्रूफरिडर्स पाहिजेत

प्रूफरिडर्स पाहिजेत. UPSC MPSC NET SET परीक्षांचे गरजू अभ्यासू विद्यार्थ्यांना प्राधान्य. संपर्क: के 'सागर पब्लिकेशन्स. संपर्क: मोबाईल: 9561135387 / 9823118810

Search Job by Category