जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

कुशल कारागीर • आर्टिस्ट

Tailor • Fashion Designer • Craft Maker • Mehandi Artist • Jewellery Maker • Event Decorator

स्टुडिओ असिस्टंट पाहिजे

शनिवार पेठेतील फॅशन डिझाइन स्टुडिओत स्टुडिओ असिस्टंट पाहिजे. शिवणकाम, भरतकाम, MS-Office येणे, दुचाकी चालवणे आवश्यक. बायोडेटासह संपर्क साधा. Mobile- 7798825807

टेलरिंग कारागीर पाहिजेत

सर्व प्रकारचे अल्टर तसेच शर्ट पॅन्ट नवीन शिवण्याकरिता कारागीर पाहिजे. 50% कमिशन आणि आकर्षित पगार. संपर्क- स्वागत मेन्सवेअर, पेरूगेट पोलीस चौकीजवळ, सदाशिव पेठ, पुणे. मोबाईल- 9860574109 / 9762151358.

महिला टेलर पाहिजे

हिंगणे खुर्द, सिंहगड रोड येथील बुटिकमध्ये stitching शिवणकाम येणारी अनुभवी महिला पाहिजे. योग्य पगार, वेळ दु. 12.00 ते 9.00, टूव्हिलर असावी. Call : 9423527480

टेलर्स पाहिजेत

पिंपरी येथे शिवणकामासाठी अनुभवी लेडीज व जेन्ट्स टेलर्स पाहिजेत. संपर्क : STOREKA- 9665000500 9657126319

केक डेकोरेटर आणि केक आर्टिस्ट पाहिजेत

पुण्यामधील कोंढवा इथल्या केक बनवणाऱ्या नामांकित कंपनीसाठी केक डेकोरेटर आणि केक आर्टिस्ट पाहिजेत. आकर्षक पगार व इतर सुविधा उपलब्ध. संपर्क: 9762938307

कलाकार पाहिजे

सिंहगड रोड पुणे येथे आर्ट स्टुडिओसाठी अनुभवी कलाकार हवा आहे. स्केचिंग, मुर्ती पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग येणे आवश्यक. संपर्क : 8087839244

महिला शिवण कारागीर पाहिजेत

भुसारी कॉलनी कोथरूड येथे दुकानात शिवण कामासाठी अनुभवी महिला पाहिजेत. फुल टाईम / पार्ट टाईम, वेळ ११ ते ८ किंवा ३ ते ८. घरातूनपण काम करता येईल. मोबाईल- 8793033190