टेलीकॉलिंग
Telecaller • Tele Sales Executive • Customer Support Executive
- 20 April 2025
- काळेवाडी
टेलिकॉलर पाहिजेत
काळेवाडी येथे स्टेमसेल लॅबकरिता टेलीकॉलर पाहिजे. 9011111222 / 8412910615.
- 14 April 2025
- टिळक रोड
टेलिकॉलर पाहिजेत
ज्ञानदिप ॲकॅडमीमध्ये फिमेल टेलीकॉलर्स पाहिजेत. पत्ता- 7 वा मजला, TCG Square अलका टॉकीजसमोर, टिळक रोड, पुणे. मोबाईल- 8830146428 वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे.
- 13 April 2025
- वाघोली
टेलिकॉलर पाहिजेत
वाघोली मधील रिअल इस्टेट एजन्सीमध्ये अनुभवी किंवा फ्रेशर लेडीज टेलीकॉलर पाहिजेत. जवळपास राहणान्यास प्राधान्य. संपर्क: 7875102537
- 12 April 2025
- कर्वे नगर
टेलिकॉलर पाहिजेत
कर्वेनगर मधील नामांकित शॉपसाठी अनुभवी टेलीकॉलर पाहिजेत. संपर्क- देवरत्न मँगोज, पुणे. 8605270810 / 8484011858.
- 07 April 2025
- वारजे
लेडी टेलिकॉलर पाहिजेत
सद्गुरू परिवार या सामाजिक संस्थेस वारजे येथे महिला टेलीकॉलर पाहिजे. वेळ १० ते ७. संपर्क- 7722015353
- 06 April 2025
- स्वारगेट
लेडी टेलिकॉलर पाहिजेत
बँक / फायनान्स कंपनीच्या कॉलिंगसाठी लेडी टेलिकॉलर पाहिजेत. शिक्षण 10 वी / 12वी पत्ता: 121, पौर्णिमा टॉवर स्वारगेट, पुणे. संपर्क- 7387412334 / 8149892713
- 29 March 2025
- Sinhagad Road
Telecaller Required
Sinhgad Road Based Company Looking for Tele caller Basic Computer Knowledge & Two Wheeler Compulsory Age below 30 only can apply. Contact on - 9421881447
- 22 March 2025
- कोथरूड
टेलीकॉलर पाहिजेत
कोथरूड येथील रिअल इस्टेट कंपनीमध्ये टेलीकॉलिंगसाठी अनुभवी फिमेल स्टाफ पाहिजे. इंग्लिश आणि कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक. संपर्क : 7796969619 / 91.
- 21 March 2025
- टिळक रोड
टेलीकॉलर पाहिजेत
ज्ञानदीप ॲकॅडमी येथे फिमेल टेलीकॉलर्स पाहिजे आहेत. वयोमर्यादा 30 वर्ष पत्ता- ७ वा मजला, TCG Square, अलका टॉकीजसमोर, टिळक रोड, पुणे. मोबाईल- 8830146428.
- 15 March 2025
- कोथरूड
टेलीकॉलर पाहिजेत
सिग्मा ॲकॅडमीसाठी अनुभवी टेलिकॉलर्स पाहिजेत. शिक्षण: ग्रॅज्युएट. आकर्षक पगार व इन्सेंटिव्ह. पत्ता मयूर कॉलनी, कोथरुड. मोबाईल- 9881731431