जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

रिसेप्शन • फ्रंट ऑफिस

Receptionist • Front Desk Executive • Customer Support Executive

Receptionist Required

Receptionist Required in an Architect Firm at Kumthekar Road, Sadashiv Peth. Contact: 9767010107.

Receptionist Required

Muktangan School Pune - 9. Requires a part-time Female Receptionist on a temporary basis The candidate should have good Communication skills & Basic Computer knowledge. Interested candidates should send their resume to muktangan1978@gmail.com. Mobile- 7719051199.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

हिंजवडी फेज-१ मधील PG हॉस्टेलसाठी पूर्णवेळ रिसेप्शनिस्ट पाहिजे. जेवण व राहण्याची व्यवस्था आहे. संपर्क- KalVin Spaces PG मोबाईल- 9923936809

Front Office Executive / Receptionist Required

Front Office Executive / Receptionist Required for Hotel at Shivajinagar & Vishrantwadi. Interview at Hotel Bhooshan, Behind Janglee Maharaj Temple, Shivajinagar, Pune. Interview Time 10 am to 1 pm. Mobile. 9371227788

रिसेप्शनिस्ट पाहिजे

पिंपरी चिंचवड येथील शैक्षणिक कार्यालयामध्ये सुशिक्षित व अनुभवी तसेच मराठी इंग्रजी हिंदी भाषेवर प्रभूत्व असणाऱ्या उत्तम संवाद कौशल्य असणाऱ्या फिमेल टेलीकॉलर पाहिजेत. संपर्क- 9822066959.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

सायंकाळी चार तासांसाठी ऑफिस रिसेप्शनिस्ट पाहिजे. पगार रु.6000/- महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी अर्जासह सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये भेटावे. पत्ता- बापट अकॅडेमी ऑफ इंग्लिश, कुलकर्णी पेट्रोल पंपाशेजारी, लक्ष्मी रोड, पुणे ३०

रिसेप्शनिस्ट पाहिजे

सेनापती बापट रोड येथे ऑफिस साठी लेडीज रिसेप्शनिस्ट कम ऍडमिन असिस्टंट पाहिजे. वय 25 ते 30. पगार 25 ते 30 हजार पर्यंत. फोन- 020-66352414 ईमेल- kedaar.cc@gmail.com

रिसेप्शनिस्ट पाहिजे

क्लिनिकमध्ये फुल-टाईम महिला रिसेप्शनिस्ट पाहिजे. इंग्लिश, टॅली, कॉम्प्युटर नॉलेज आवश्यक, आकर्षक पगार. पत्ता- केरळा आयुर्वेद क्लिनिक, मांजरी फार्म, हडपसर. संपर्क: 8087324999

Receptionist Required

Receptionist Required at DP Road near Mhatre Bridge. Computer skills Marathi Typing, Handling Calls is a must. Must Ph: 8888821201 Email- admin@sanjeevanideve.com

रिसेप्शनिस्ट पाहिजे

नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीला रिसेप्शनिस्ट पाहिजे. संपर्क- बालाजी कंस्ट्रक्शन्स, केसनंद फाटा, मोबाईल- 9922841122 / 9011071598

रिसेप्शनिस्ट पाहिजे

रिसेप्शनिस्ट पाहिजे. वयोगट 18 ते 30. संपर्क- विनर्स अकॅडमी सातारा रोड, बालाजी नगर, पुणे. फोन : 9822454095 / 9960984095

रिसेप्शनिस्ट पाहिजे

नारायण पेठेतील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामांकित क्लासेस मध्ये फिमेल रिसेप्शनिस्ट पाहिजे. वय 21 ते 35 वर्षे. माहिती साठी संपर्क- 9090906777 / 9970298197

रिसेप्शनिस्ट पाहिजे

भुगाव व बावधन येथे नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनी साठी रिसेप्शनिस्ट त्वरित पाहिजे. संपर्क: 7030064242

रिसेप्शनिस्ट पाहिजे

टिळक रोडजवळ फर्निचरच्या दुकानात रिसेप्शनिस्ट पाहिजे. कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. वय 20-40 योग्य पगार मिळेल. संपर्क : 9422035192 / 9604389862

रिसेप्शनिस्ट पाहिजे

रिसेप्शनिस्ट पाहिजे. (मेल फिमेल) वय : 30 पर्यंत. पत्ता- हॉटेल अशोक डिलक्स, संभाजी पार्कसमोर, जंगली महाराज रोड, पुणे. मोबाईल- 9975398861 / 7756071847.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

नवले ब्रिज येथील नवीन रियल इस्टेट डेव्हलपर्स कंपनीसाठी रिसेप्शनिस्ट पाहिजे. संपर्क- 9987764458 / 9881904395

Receptionist Required

Receptionist (front office executive) Male / Female Required for day and night shift for a well known hotel at FC Road. Knowledge of computer operations and Tally is a must. Walk In Interview with CV, Time : 11.00 am to 04:00 pm, any working days, Contact Mr Norman on 9822320001. or send C. V. on schofield99@gmail.com

Receptionist Cum Office Assistant Required

Required experienced Receptionist Cum Office Assistant for CA firm. Address- Office 1A, Mangalmurti Complex, Near Rajaram bridge, Sinhagad Road. Pune 30. Call: 7387097977 / 020-24426121

रिसेप्शनिस्ट पाहिजे

पवार हॉस्पिटल धनकवडी येथे रिसेप्शनिस्ट पाहिजे. संपर्क- पवार हॉस्पिटल, एलोरा पॅलेसमागे लेन मध्ये, बालाजीनगर धनकवडी, पुणे- सातारा रोड. वेळ दु. 2 ते 7. मोबाइल : 9422014960

Receptionist Required

Receptionist Required for a well-known NABL Diagnostic Centre at Viman Nagar. Send resume on: gautamlabdhimedicaltrust@gmail.com, Mobile- 9822132100

रिसेप्शनिस्ट पाहिजे

Occpl Logistics Pvt. Ltd. शनिवार पेठ येथे लेडी रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर पाहिजे. संपर्क- 9371121219

रिसेप्शनिस्ट पाहिजे

अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजे. संपर्क- DTDC कुरियर, हॉटेल कान्हाजवळ, इस्कॉन मंदिरासमोर, कात्रज कोंढवा रोड, पुणे. मोबाईल- 9359403078

Female Receptionist Required

Female Receptionist required for a real estate company at Lohegaon. Contact : 9168750101 E-mail: sparklerealty@gmail.com

रिसेप्शनिस्ट पाहिजे

सिंहगड रोड पुणे येथील सुप्रसिद्ध दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट पाहिजेत. संपर्क : 9090111130 / 9767576124

रिसेप्शनिस्ट पाहिजे

आनंदनगर, कोथरूड येथील डेंटल क्लिनिक करिता असिस्टंट कम रिसेप्शनिस्ट (फिमेल) त्वरित पाहिजे. वय 20 ते 30 वर्ष कामाची वेळ : स. 9.30 ते 1.30 आणि सायं. 4 ते 8. मोबाईल- 8010825906

रिसेप्शनिस्ट पाहिजे

धायरी येथील अनुजा हॉस्पिटलसाठी अनुभवी रिसेप्शनिस्ट त्वरित पाहिजे. आकर्षक पगार. संपर्क :- 8380080059