सेल्समन / सेल्सगर्ल्स
Sales Man in Shop • Sales Girl in Shop • Sales Supervisor
- 23 April 2025
- रविवार पेठ
सेल्समन, सेल्सगर्ल पाहिजेत
रविवार पेठ, डी एस हाऊस येथे द्वारकादास शामकुमार या सुप्रसिद्ध असलेल्या साड्यांच्या दुकानात अनुभवी सेल्समन, सेल्सगर्ल त्वरित पाहिजेत. अर्जासह समक्ष भेटणे. संपर्क : 9422324062
- 21 April 2025
- पौड रोड
सेल्समन पाहिजेत
रेडिमेड कपड्याच्या दुकानात सेल्समेन पाहिजेत. पत्ता: शीतल युनिफॉर्म, आनंद नगर पार्क सोसायटी, पौड रोड. १० ते १२ या वेळेत संपर्क साधा: 9422350470 / 7083507395
- 21 April 2025
- बुधवार पेठ
सेल्समन पाहिजेत
कपड्याच्या दुकानात हुशार, अनुभवी सेल्समन पाहिजेत. संपर्क: नंदादीप कलेक्शन, रामेश्वर मार्केट, विजय मारुती चौक, बुधवार पेठ, पुणे. संपर्क- 8329895799
- 18 April 2025
- स्वारगेट
सेल्समन पाहिजे आहेत
वॉलपेपर आणि कर्टन्सच्या सेलसाठी सेल्समनची आवश्यकता आहे. इंग्रजी ज्ञान आवश्यक. पत्ता: कलर मॅजिक, शॉप नं. 5, वेगा सेंटर, शंकरशेठ रोड, इन्कम टॅक्स ऑफिस जवळ, स्वारगेट, पुणे 37. संपर्क : 020-24452133 / 65201988.
- 16 April 2025
- शनिवार पेठ
काउंटर सेल्समन, सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत
शनिवार पेठ येथे व्ही. एस. वाईकर सराफ यांना सोने, चांदीच्या दुकानात अनुभवी काउंटर सेल्समन, सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत. चांगला पगार. अर्जासह भेटा. संपर्क- 7276363888.
- 16 April 2025
- Laxmi Road
Salesman Required
Salesman Required for Garment Shop situated on Laxmi Road. Relevant experience- 1 year. Attractive Salary + Incentive. Contact- 7276497110 / 9373335098.
- 16 April 2025
- बिबवेवाडी
काउंटर सेलमन पाहिजेत
बिबवेवाडी, पुणे येथे सर्जिकल शॉपमध्ये काउंटर सेलमन पाहिजेत. संपर्क- 9423251677 / 7276968110.
- 15 April 2025
- सदाशिव पेठ
काऊंटर गर्ल्स पाहिजेत
औषधांच्या होलसेल दुकानामध्ये काऊंटर गर्ल्स पाहिजेत. पत्ता- मेडिको डिस्ट्रीब्युटर्स, शनिपार बस स्टॉपसमोर, रामदुत सोसायटी, 1071, सदाशिवपेठ पुणे
- 15 April 2025
- Pune
सेल्समेन, सेल्सगर्ल्स पाहिजेत
पुण्यातील पेठ एरियामधील होलसेल साडी / कुर्तीच्या दुकानात सेल्समन, सेल्सगर्ल्स पाहिजेत. संपर्क : 9881236000
- 12 April 2025
- कर्वे नगर
सेल्समेन, सेल्सगर्ल्स पाहिजेत
कर्वेनगर मधील नामांकित शॉपसाठी सेल्सगर्ल, सेल्समन अनुभवी आणि विश्वासू उमेदवार पाहिजेत. संपर्क- देवरत्न मँगोज, पुणे. 8605270810 / 8484011858.
- 12 April 2025
- बाजीराव रोड
सेल्समेन, सेल्सगर्ल्स पाहिजेत
अनुभवी सेल्समेन, सेल्सगर्ल्स फुल टाइम पाहिजेत. चांगला पगार. संपर्क- संगम साडी एम्पोरियम, १३६५, सदाशिव पेठ, खेळणी दुकानाशेजारी, बाजीराव रोड. पुणे. मोबाईल- 9850783822
- 10 April 2025
- लक्ष्मी रोड
सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजेत
फुलटाईमसाठी सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजेत. फ्रेशर्स चालतील. अर्जासह भेटा: अष्टेकर ज्वेलर्स, 596, सदाशिव पेठ, ओम मार्केट शेजारी, लक्ष्मी रोड, पुणे 30
- 08 April 2025
- Chinchwad
Sales Executives Required
Require Sales Executives for Retail Shop at Chinchwad Contact- carbawayvdc@gmail.com or 9881159261
- 06 April 2025
- लक्ष्मी रोड
सेल्समन पाहिजेत
डागा ब्रदर्स ड्रायफ्रूट शॉप, शगुन चौक, 589 लक्ष्मी रोड येथे सेल्समन पाहिजेत. अर्जासहित भेटणे. Email: contact@dagabrothers.in भेटण्याची वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 1.30.
- 04 April 2025
- चिंचवड
सेल्समन पाहिजेत
इलेक्ट्रॉनिक दुकानात फुल- टाईम पुरुष सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. वय १८ ते ३०. लोकेशन चिंचवड, पगार 10 ते 15 हजार.. मोबाईल- 8149941738. व्हाट्सअप नंबर- 8766550010
- 25 March 2025
- कोंढवा
सेल्समन पाहिजेत
सुप्रसिद्ध इलेक्ट्रीकल दुकानात गरजू अनुभवी शिकाऊ सेल्समन पाहिजे. उत्तम पगार. भेटा आर के इलेक्ट्रीकल इस्कॉन चौक, कात्रजे कोंढवा रोड. पुणे. Call-9860083698
- 23 March 2025
- सदाशिव पेठ
सेल्समन पाहिजेत
सेल्समन, सेल्सगर्ल पाहिजेत. संपर्क रमेश डाईंग, सदाशिव पेठ, पुणे 411030.
- 17 March 2025
- शनिवार पेठ
सेल्समन पाहिजेत
शनिवार पेठेत खेळणी डिस्ट्रीब्युटरकडे पुणे विभागासाठी सेल्समन मुले पाहिजेत. 15000/- ते 18000/-, पेट्रोल वेगळे. संपर्क: 9371081216.
- 16 March 2025
- कोथरूड
सेल्समन पाहिजेत
कोथरूड व भांडारकर रोड येथील दुकनांसाठी पहाटे व दिवसभरासाठी अनुभवी सेल्समन पाहिजेत. संपर्क- साने डेअरी, मोबाइल : 9822064487
- 15 March 2025
- मार्केट यार्ड
सेल्सगर्ल्स पाहिजेत
लेडीज ड्रेसेसची विक्री करणाऱ्या संस्थेला सेल्सगर्ल हव्या आहेत. आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य असलेल्या उमेदवारांना उत्तम संधी. मराठी/ हिंदी भाषेवर प्रभुत्व आवश्यक. आकर्षक कमाई भेटा: शनिवार रविवार सकाळी 11 ते 1. गिरनार हाऊस 2रा मजला मार्केटयार्ड रोड, बँक ऑफ बडोदा शेजारी सीएसबी बँकेच्यावर. फोन 9823313001.