जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

टूर्स • ट्रॅव्हल्स

Tour Operator • Tour Manager • Sales Executive • Front Office Executive • Customer Care Executive

बॅक ऑफिस स्टाफ पाहिजे

दिशा टुरिझम, शुक्रवार पेठ येथे बॅक ऑफिससाठी स्टाफ पाहिजे. पर्यटन क्षेत्राचा व कॉम्प्युटर ऑपरेशन्सचा अनुभव आवश्यक. भेटा 20 जुलै दुपारी 3 ते 5.30 या वेळेत. 9373451242 / 772205 2502

फिल्ड एक्झिक्युटिव्ह पाहिजे

कंडक्टेड टूर्स आयोजित करणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीत फिल्डवर जाऊन काम करणारा ट्रॅव्हल टूरिझमची माहिती असणारा तरुण पाहिजे. वय 28 पर्यंत. संपर्क यशोधन: 9767006665

Ticketing & Visa Executive Required

Ethecs Holidays Main Office at Nal Stop requires Ticketing & Visa Executive, Holiday Sales Executive, Europe Specialist, MICE Executive. Experienced candidates preferred. Salary as per industry standards. 9511629286 / 7744060099. Email: hr@ethecs.com

Senior Manager Required

Vacancy for Tour packages Senior Manager for pune location with Exp. of 10+ years in Domestic, International Tours packages, Visa & Air Tickets. Aspirants please Email Resume at: careers@suredrive.in Mobile: 7798882453

Search Job by Category