जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

लीगल सर्व्हिसेस

Junior Advocate • Senior Advocate • Legal Assistant • Legal Expert Consultant

ऍडव्होकेट्स पाहिजेत

एका नामांकित कन्स्ट्रक्शन व लॅण्ड डेव्हलपिंग कंपनीकरिता सिनिअर व ज्युनिअर ऍडव्होकेट त्वरित पाहिजे. ड्राफ्टिंग, लिंगल नोटीस, सिव्हील, क्रिमिनल केस हॅण्डलिंगचा चांगला अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. मोबाईल- 7058907456.

ऍडव्होकेट्स पाहिजेत

वाकड येथील प्रतिष्ठित रियल इस्टेट कंपनीसाठी ऍडव्होकेट्स (M/F) पाहिजेत. रियल इस्टेट क्षेत्रातील अनुभवीस प्राधान्य. संपर्क: 9822313524

वकील पाहिजे

महसूल व दिवाणी न्यायालयातील कामासाठी अनुभवी वकील पाहिजे. पगार योग्यतेनुसार, कामाचे ठिकाण नवी पेठ, संपर्क: 7030069957

ऍडव्होकेट पाहिजे

एक ते दोन वर्षे अनुभव असलेला अथवा फ्रेशर ऍडव्होकेट पाहिजे. लोकेशन: सदाशिव पेठ, पुणे. संपर्क: 8329802295

Legal Assistant Required

Urgently Required Legal Assistant- (2 post) for Kedar Ventures in Shivajinagar, Pune. Min. 1 years experience- Contact: 7709000484 / 8983512121

Looking for Legal Experts

Services of Retired Advocates Judges Required to Draft Notices, Petition Etc. Work from Home. Contact with expected honorarium: 123legal2016@gmail.com

ज्युनिअर वकील पाहिजे

पिंपरी चिंचवड येथे वकीलांच्या ऑफिस मध्ये ज्युनिअर वकील पाहिजे. 1/2 वर्षांचा कन्व्हेन्सिंग मधील अनुभव आवश्यक. मोबाईल: 9850966593 / 9850810676

ऍडव्होकेट पाहिजे

बाणेर येथील नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीस ड्राफ्टिंग तसेच टायटल सर्च करता पूर्णवेळ ऍडव्होकेट / विधी सल्लागार हवेत. संपर्क: 9960906606

ऍडव्होकेट पाहिजे

ऍडव्होकेट पाहिजेत. पुण्यातील ख्यातनाम इन्व्हेस्टमेंट कंपनीस जमीन व्यवहार, मॉर्टगेज, टायटल इनव्हेस्टिगेशन इ. कामाची व जमीन विषयक कायद्याची माहिती असणारा ऍडव्होकेट हवा. मुख्यतः कार्यालयीन काम. मराठी व इंग्रजी ड्राफ्टिंगचा अनुभव हवा. कम्प्युटर ज्ञान आवश्यक स्त्री वकीलास प्राधान्य. किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव हवा. अनुभवानुसार पगार. ७ दिवसात अर्ज करावा. पत्ता: प्रबोध, १०७० शुक्रवार पेठ, सुभाषनगर गढ़ी क्र. ५, हिराबाग, टिळकरोड, पुणे २. मोबाईल: 9175929382 फोन - 020-69015500 ईमेल- mohan@prabodh.com

Search Job by Category