वेब सर्व्हिसेस
Web Designer • Web Developer • Digital Marketing Executive • SEO Executive • Social Media Manager • App Developer • UI UX Designer
- 06 May 2025
- लक्ष्मी रोड
सोशल मिडिया ऑपरेटर पाहिजे
सोन्या मारुती चौकातील सत्यम ज्वेलर्ससाठी फ्रेशर्स / अनुभवी सोशल मिडिया ऑपरेटर पाहिजे. संपर्क- 7499002157
- 22 April 2025
- Pune
डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे
एक्स्पर्ट डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे. डिजिटल मार्केटिंगचे संपूर्ण ज्ञान आवश्यक. 3 वर्षांचा अनुभव संपर्क- 7387121050.
- 10 April 2025
- Erandwane
Social Media Executive Required
Required Full Time/ Part Time Social Media Executive. Min. 3 years Experience On-Site preferred with Flexible time. Location- Erandwane, Pune- 04. Write to us in E-mail with updated CV, Portfolio & Expected CTC : admin@successengravers.com
- 08 April 2025
- शनिवार पेठ
डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे
डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस व इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक. संपर्क- गांधर्व महाविद्यालय 495 शनिवार पेठ, पुणे 30. मोबाईल-7276181276, अर्ज ईमेल द्वारे पाठवा- info@gandharvapune.org
- 02 April 2025
- Pune
डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे
नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीकरिता डिजिटल मार्केटिंगचे पूर्ण ज्ञान असणारे Candidates त्वरित हवे आहेत. मोबाईल- 8459723958 Website - www.vishalchugeraproperties.com