जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

हॉटेल • फूड इंडस्ट्री • लॉजिंग • रिसॉर्ट

Cook for Hotel • Chef for Restaurant • Moriwala in Hotel • Kitchen Staff for Hotel • Hotel Manager • Restaurant Manager • Waiter- Hotel • Caption- Hotel Room boy for Lodge • Lodge Manager • Resort Manager • Resort Staff

हॉटेल स्टाफ पाहिजे

मनपा शेजारील हॉटेलात सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत उत्कृष्ट स्नॅक्स कारागिर व सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेसाठी वेटर व मोरी कामगार पाहिजे. जेवण व रहाण्याची सोय. संध्या 4 ते 6 फक्त या वेळेत संपर्क साधा: मोबाईल- 9881308086.

हॉटेल स्टाफ पाहिजे

कर्वे रोड येथील रेस्टॉरंट साठी महाराष्ट्रीयन जेवण बनवता येणारे अनुभवी आचारी, वेटर, मोरी कामासाठी पाहिजेत. संपर्क- 9881049000

पोळ्यांसाठी बाई पाहिजे

कर्वे नगर येथील हॉटेल मध्ये पोळ्यांसाठी बाई पाहिजे आहे. वेळ संध्याकाळी ६.३० ते ९.३० उत्कृष्ट पगार. संपर्क: 9158426189

वेटर पाहिजेत

आमच्या हॉटेलसाठी वेटर पाहिजे आहेत. भेटा- हॉटेल कोहीनुर एक्झिक्युटिव्ह, आपटे रोड, डेक्कन जिमखाना. मोबाईल- 8691030970

Chef / Cook Required

Wanted Chef / Cook for Company Guest house at Senapati Bapat Rd, Pune. Contact Email ea@aryanpumps.com Mobile - 9028058367.

हॉटेल स्टाफ पाहिजे

वनदेवी, कर्वेनगर येथे मच्छी स्पेशल रेस्टॉरंटसाठी मालवणी आचारी, किचन मदतनीस, वेटर व मोरी साफसफाई कर्मचारी त्वरीत भरणे आहे. संपर्क : 7620805643

हॉटेल स्टाफ पाहिजे

धायरी येथील हॉटेल अंबाईमव्यमध्ये हॉटल कामासाठी इंडियन चायनीज कुक, वेटर व जोडपे पाहिजे. राहणे, खाण्याची उत्तम सोय, उत्तम पगार, धायरी, सिंहगड रोड, पुणेः मोबाईल - 9518706782 / 8856898952

कुक पाहिजेत

कुक पाहिजेत. वय : 30 पर्यंत, राहणे + जेवण्याची सोय आहे. पत्ता- हॉटेल अशोक डिलक्स, संभाजी पार्कसमोर, जेएम रोड. मोबाईल- 9975398861 / 7756071847.

आचारी पाहिजे

सिंहगड रोडवरील इंग्लिश मिडियम स्कूलसाठी अनुभवी आचारी पाहिजेत. अर्जासह समक्ष भेटा. पत्ता: ग्रीन एकर्स इंग्लिश मिडीयम स्कूल, लोकमत प्रेसजवळ, सिंहगड रोड, पुणे. भेटण्याची वेळ दु. 2 ते 3.30 पर्यंत.

आचारी पाहिजे

सिंहगड रोडवरील इंग्लिश मिडियम स्कूलसाठी अनुभवी आचारी पाहिजेत. अर्जासह समक्ष भेटा. पत्ता: ग्रीन एकर्स इंग्लिश मिडीयम स्कूल, लोकमत प्रेसजवळ, सिंहगड रोड, पुणे. भेटण्याची वेळ दु. 2 ते 3.30 पर्यंत.

आचारी पाहिजे

पुणे कर्वेनगर एरंडवणा भागात व्हेज हॉटेल करिता ऑल राऊंडर आचारी पाहिजे. आकर्षक पगार दिला जाईल व जेवणाची सोय केली जाईल. संपर्क- श्री स्वामीज किचन मोबाईल- 8080717490

हॉटेल स्टाफ पाहिजे

कर्वे रोडवरील व्हेज हॉटेलसाठी किचन सुपरवायझर, किचन हेल्पर, कॅप्टन, टेबलबॉय, मोरीवाले पाहिजेत. संपर्क: 9850669911

मोरीवाले पहिजेत

पिंपरी-चिंचवड येथील बिर्याणी हॉटेलसाठी भांडी कामासाठी तरुण, मेहनती, निर्व्यसनी मुले पहिजेत, जेवण व राहण्याची सोय. पगार- 15 हजार रुपये. संपर्कः 9890490050

इंडियन शेफ पहिजेत

पिंपरी-चिंचवड येथील बिर्याणी हॉटेलसाठी इंडियन शेफ पहिजेत. जेवण व राहण्याची सोय. संपर्कः 9890490050

वेटर पाहिजेत

येरवडा, गुंजन टॉकीज चौक येथील कॅन्टीनसाठी 2 वेटर अर्जंट पाहिजे. अर्जासह भेटा. जवळ रहाणान्यास प्राधान्य. वेळ 9 ते 6. संपर्क: 9881198340

हॉटेल स्टाफ पाहिजे

कोथरूड पुणे येथे नावाजलेल्या थ्री स्टार हॉटेलसाठी डिसेंट निर्व्यसनी मराठी किचन हेल्पर्स, वेटर्स, डिश वॉशिंग स्टाफ पाहिजे. उत्तम पगार + पीएफ ट्रेनिंग ४ टाइम नाश्ता / जेवण व स्वच्छ स्टाफ रूम फॅसिलिटी या सुविधा. अनुभवी आणि फ्रेशर चालतील. मोबाईल- 8788345628. संपर्क वेळ- 11 ते 3.

आचारी पाहिजे

सदाशिव पेठ येथे मुलींच्या हॉस्टेलमध्ये जेवण बनवण्यासाठी आचारी पाहिजे. पोळ्या / फुलके बनवण्यासाठी महिला / पुरुष पाहिजे जोड़ी चालेल. राहाण्याची सोय आहे. संपर्क- 9623893780.

कुक पाहिजे

फूड स्क्वेअर मॉल, लोणीकंद, पुणे-नगर रोड येथे कुक, वेटर पाहिजे आहेत. संपर्कः 7620481568

कुक पाहिजे

कोलाड जिल्हा रायगड येथे २७ जणांच्या फार्म साठी कुक पाहिजे. उत्कृष्ट व्हेज, नॉनव्हेज फूड तयार करता येणे आवश्यक. पगार -16,000/- संपर्क करावा- 8830690900.

हॉटेल स्टाफ पाहिजे

भांडारकर रोड, डेक्कन येथे शुद्ध शाकाहारी हॉटेलसाठी साउथ इंडियन शेफ, किचन व रेस्टॉरंट मॅनेजर, कॅप्टन, बेटरबॉय जागा त्वरित भरणे. बायोडेटा सहित भेटा. मोबाईल- 8180009484

अनुभवी आचारी पाहिजे

कर्वे नगर येथे हॉटेल मध्ये ब्राह्मणी पद्धतीचा स्वयंपाक करण्यासाठी अनुभवी आचारी पाहिजे आहे. संपर्क- पटवर्धन भोजनालय: मोबाईल - 9822457827 / 9158426189

कामगार पाहिजेत

NIBM उंद्री येथील नवीन फास्ट फूड रेस्टरान्टसाठी साउथ इंडिअन कुक, मदतनीस, वेटर, साफसफाई कर्मचारी हवे आहेत. कृपया संपर्क कराः 9158083173

कामगार पाहिजेत

सोमवार पेठ येथील हॉटेल मध्ये 12 तास कामाकरिता हाऊसकिपिंग मेल (पुरुष) स्टाफ पाहिजे. संपर्क- 9226134239. संपर्क करण्याची वेळ सकाळी 9 ते सायं. 5