जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

आर्किटेक्चर • इंटेरिअर डिझायनिंग

Architect • Interior Designer • Interior Supervisor • Civil Draftsman • Architectural Draftsman • Architectural 3D Visualiser • BIM Designer

Draftsman Required

Reqd Draftsmen having 1-2 years exp. in Steel / RCC Structure. Preferably near Bibwewadi, Pune. If interested, send Resume: apply.bwss@gmail.com

Architect & Interior Designer Required

Ketan Gadgil Studio Pune requires Junior Architects & Interior Designers. Fresher or 1 year experience. Call 9823287751. Send CV / Portfolio by mail at: studio@ketangadgil.com

आर्किटेक्ट पाहिजेत

कोथरूड येथील नामवंत फर्ममध्ये आर्किटेक्ट पाहिजेत. ऑटोकॅड स्केचअप, इत्यादींचा 1 ते 3 वर्षांचा अनुभव, आवश्यक आहे. संपर्क: 7385951303.

Interior Site Supervisor Required

Corporate Interior Site Supervisor Required. Skills / Knowledge- MEP, FFS, HVAC Experience 2 + years. Send CV at- snehab@architectsevolution.com

Architectural Draftsman Required

Required Architectural Draftsman at Wakad. 2 to 3 years experience in submission drawings is required. Contact- Vastushaili Architects Near Kalewadi Phata, Wakad, Send CV at: vastushaili@gmail.com Mobile- 9881853400

Draftsman Required

AutoCad 2D / 3D Design Draftsman Required with knowledge of PEB and all types of Architectural Project drawings with 2-4 yrs of Quantity & Estimation exp required. Contact- TRG International, Bavdhan, Pune. Contact- 9422048434 / 89750 06838 / 8975006788

सिव्हिल ड्राफ्ट्समन पाहिजे

कर्वे नगर येथे आर्किटेक्चरल ऑफिस साठी सिव्हिल ड्राफ्ट्समन पाहिजे. कमीत कमी दोन वर्ष अनुभव, स्वतःची टू व्हीलर असणे आवश्यक. संपर्क: 9850994505 / 9850886450

आर्किटेक्ट पाहिजे

बाणेर येथे नामांकित रियल इस्टेट डेव्हलपर्स कंपनीसाठी आर्किटेक्ट ( B-Arch, अनुभव 5+years) पाहिजे. संपर्क- 9028050200

ड्राफ्ट्समन पाहिजे

JM रोड, शिवाजीनगर येथे Architecture Firm मध्ये Draftsman पाहिजे. अनुभव 1-2 वर्षे असावा. संपर्क: 7407073232

इंटेरिअर प्रोजेक्ट मॅनेजर पाहिजे

पुण्यातील नामांकित इंटेरिअर फर्मसाठी प्रोजेक्ट मॅनेजर पाहिजे. 10 ते 15 वर्षांचा अनुभव, स्वतंत्रपणे साईट सांभाळण्याची पात्रता आणि बाहेरगावी काम करण्याची तयारी असलेल्या उमेदवारानी 15 मे पर्यंत खालील मेलवर बायोडाटा पाठवावा: mohite06@gmail.com

Interior Designer Required

Urgent Required Interior Designer, 2 to 3 years Experience must. Location- Prabhat Road, Pune. Contact : 9890088780

CAD Draftsman Required

Wanted CAD Draftsman for an Architectural Firm near Navale bridge, Narhe, Pune. Contact- 9822015245 / 9422011982.

ड्राफ्ट्समन पाहिजे

आर्किटेक्ट व बिल्डर फर्मसाठी अनुभवी ड्राफ्टस्मन पाहिजे. संपर्क- roofonebuildconstaff@gmail.com Whatsapp- 7774032717

ऑटोकॅड ड्राफ्ट्समन पाहिजे

सिंहगड रोड वडगाव बुद्रुक येथे आर्किटेक्चरल बिल्डिंग मॉडेलसाठी ऑटोकॅड ड्राफ्ट्समन पाहिजे. संपर्क- 7378455534

आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन पाहिजे

आर्किटेक्चरल फर्म साठी अनुभवी फ्रीलान्स आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन पाहिजे. व्हाट्सऍपवर रिझ्युम पाठवा. संपर्क: 9011633331

सिव्हिल ड्राफ्ट्समन पाहिजे

बावधन येथे डिप्लोमा / ITI सिव्हिल ड्राफ्ट्समन पाहिजे. AutoCAD मध्ये स्ट्रक्चरल स्टील आणि आर.सी.सी. ड्रॉइंग्ज़ यांचा 2 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.,संपर्क- info@aalphabuild.com मोबाईल- 8115603603.

Interior Designers Required

Urgent Required Interior Designer, 2 to 3 years Experience must. Prabhat Road, Pune. Contact : 9890088780

Interior Designers Required

Hiring Interior Designers. Qualification Bachelor / Diploma in Interior Design, Interior Architecture or 3D Design experience. Experience- Freshers to 4 years. Contact- Utturkar Wood Culture, Parvati Industrial Estate, Pune. Mobile- 9373904031

Architectural Draughtsman Required

Required Experienced Architectural Draughtsman at Law College Road. Email: info@dwellion300.com, Contact: 7083709611.

Architects Required

Required Experienced Architects at Law College Road. Email: info@dwellion300.com, Contact: 7083709611

आर्किटेक्ट / सिव्हिल ड्राफ्टमन पाहिजे

इंजीनियरिंग कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये आर्किटेक्ट / सिव्हिल ड्राफ्टमन पाहिजे. संपर्क- टेक्नोमॅक्स इंजिनिअर्स, सातारा रोड, पुणे. मोबाईल- 9146012330. ईमेल- technomaxpune@gmail.com

इंटेरिअर डिझायनर पाहिजे

आर्किटेक्ट फर्मसाठी अनुभवी 2 ते 3 वर्षे इंटेरिअर डिझायनर पाहिजे. ऑटोकॅड, स्केचअप सॉफ्टवेअर येणे आवश्यक. संपर्क : 8378062232.

साईट सुपरवायझर व इंटेरिअर डिझायनर पाहिजे

इंटेरिअर / आर्किटेक्ट फर्मसाठी साईटवर सुपरवायझर व इंटेरिअर डिझायनर पाहिजे. फ्रेशर्स चालेल. दांडेकर पुलाजवळ. संपर्क- 8605455111 / 8530491111. ईमेल - anandlokhande76@gmail.com

आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन पाहिजे

अनुभवी आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन पाहिजे. साईट सुपरव्हिजनचा अनुभव असलेल्याना प्राधान्य. संपर्क - आर्किटेक्ट अनुराधा बर्वे, कोथरूड , पुणे. मोबाईल - 9422212139

आर्किटेक्ट पाहिजे

आर्किटेक्चरल फर्मकरिता 2 ते 3 वर्षांचा अनुभव असणारा / असणारी आर्किटेक्ट पाहिजे आहे. पत्ता : इन्कम टॅक्स लेन, प्रभात रोड, पुणे. फोन : 9765804231 / 7030612034.