तांत्रिक कुशल कामगार
Technician • Industrial Machine Operator • Electrician • Wireman • Welder • Fabricator • Fitter • Plumber • AC Technician • Lift Technician • PCB Assembly Technician • Electronics Technician • Painter • Carpenter • Installation Technician
- 13 November 2025
- शिवणे
वेल्डर पाहिजे आहेत
वेल्डर पाहिजे. पगाराच्या अपेक्षेसह अर्ज WhatsApp करा. पत्ता: सक्सेस एनग्रेव्हर्स प्रा. लि., सव्हें नं. 81, दांगड पाटील इंड. इस्टेट, अग्रवाल गोडाऊन जवळ, शिवणे, पुणे 411023. व्हाट्सअप नंबर- 9404997774.
- 12 November 2025
- कात्रज
वेल्डर पाहिजे आहेत
संतोष नगर कात्रज येथील ऑटोमेशन सिस्टीम वर्कशॉपसाठी वेल्डर पाहिजे आहेत. वय 20 ते 45. संपर्क- 7030074866 / 9987849074.
- 12 November 2025
- कात्रज
फिटर पाहिजे आहेत
संतोष नगर कात्रज येथील ऑटोमेशन सिस्टीम वर्कशॉपसाठी फिटर पाहिजे आहेत. वय 20 ते 45. संपर्क- 7030074866 / 9987849074.
- 10 November 2025
- पुणे
टेक्निशियन पाहिजे आहेत
टाटा स्काय सर्विस सेंटरसाठी गुलटेकडी भवानी पेठ बिबवेवाडी वानवडी भागासाठी फ्रेशर / अनुभवी टेक्निशियन पाहिजे आहेत. इलेक्ट्रिक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. कामाचे ट्रेनिंग मिळेल. संपर्क: 9850133446.
- 08 November 2025
- कोथरूड
वेल्डर पाहिजेत
वेल्डर पाहिजेत. पगारः 14000/- वय 35 पर्यंतच. भेटा: विंझे मॅग्नफिल्ड कंट्रोल्स, जोशी रेल्वे म्युझिअम लेन, कोथरूड इंडस्ट्रियल एरिया, कोथरूड, पुणे मोबाईल- 9307857129.
- 08 November 2025
- कोथरूड
शिकाऊ वायरमन पाहिजेत
शिकाऊ वायरमन पाहिजेत. पगारः 14000/- वय 35 पर्यंतच. भेटा: विंझे मॅग्नफिल्ड कंट्रोल्स, जोशी रेल्वे म्युझिअम लेन, कोथरूड इंडस्ट्रियल एरिया, कोथरूड, पुणे मोबाईल- 9307857129.
- 07 November 2025
- सातारा रोड
वायरमन पाहिजेत
इलेक्ट्रिकल कामासाठी त्वरित अनुभवी वायरमन पाहिजेत. पगार 15,000 ते 17,000 संपर्क, अथर्व खोपडे, श्री स्वामी इलेक्ट्रिकल, भारती विद्यापीठ, पुणे. मोबाईल- 8055851560
- 05 November 2025
- बाणेर
मॉडेलमेकर पाहिजेत
बाणेर येथे फॅब्रिकेशन कंपनीसाठी प्रोटोटाइप मॉडेलमेकर पाहिजे. शिक्षण: आयटीआय / पॉलिटेक्निक. प्लास्टिक, लाकूड, थर्मोकॉल यातील पॅटर्न मेकर अनुभव आवश्यक. संपर्क 8657254725. jobs@ticketdesign.in
- 05 November 2025
- बिबवेवाडी
वायरमन पाहिजेत
इलेक्ट्रिकल कामासाठी अनुभवी लायसेन्सधारक वायरमन व शिकाऊ वायरमन पाहिजेत. ईशान सर्विसेस, पुष्पमंगल कार्यालय, बिबवेवाडी, पुणे. मोः 8888810579
- 05 November 2025
- सिंहगड रोड
सर्व्हिस टेक्निशियन पाहिजेत
महिंद्रा अधिकृत जनरेटर कंपनीसाठी सर्व्हिस टेक्निशियन पाहिजेत संपर्क: Auto Power Gen Systems Pvt.Ltd. नांदेड फाटा, सिंहगड रोड, पुणे. Mobile- 9372895661.
- 03 November 2025
- सदाशिव पेठ
फिटर पाहिजेत
सदाशिव पेठेत इंजिनिअरिंग कंपनीत मेकॅनिकल असेंब्ली साठी ITI, DME, फिटर पाहिजेत. 2 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल. वयोमर्यादा 30 वर्षे. संपर्क: Snehavardhan Filtrox Systems, Mobile- 9422317490.
- 14 October 2025
- PCMC
इलेक्ट्रिशियन पाहिजे
नामांकित कंस्ट्रक्शन कंपनीसाठी साठी इलेक्ट्रिशियन पाहिजे. 1 ते 2 वर्षांचा अनुभव असावा. दुचाकी आवश्यक. PCMC मध्ये राहणारे पाहिजे. Pesh Group, Mobile- 9225655602
- 11 October 2025
- PCMC
इलेक्ट्रिशियन पाहिजे
पिंपरी चिंचवड येथे ITI इलेक्ट्रिशियन फ्रेशर किंवा अनुभवी त्वरित पाहिजेत. पगार अनुभवानुसार . PF, Bonus लागु. शिफ्ट मध्ये काम आहे. ईमेल: gvhydrotech@gmail.com. मोबाइल: 9922501114 / 9822288155
- 10 October 2025
- केडगाव
फिटर पाहिजे
केडगाव यवत येथील मॅन्युफॅक्चअरिंग कंपनीसाठी फिटर पाहिजेत. संपर्क साधावा- 7030041489 ई-मेल: admin@iecairtools.com
- 10 October 2025
- केडगाव
वेल्डर पाहिजे
केडगाव यवत येथील मॅन्युफॅक्चअरिंग कंपनीसाठी वेल्डर पाहिजेत. संपर्क साधावा- 7030041489 ई-मेल: admin@iecairtools.com
- 10 October 2025
- केडगाव
मशिनिस्ट पाहिजे
केडगाव यवत येथील मॅन्युफॅक्चअरिंग कंपनीसाठी मशिनिस्ट पाहिजेत. संपर्क साधावा- 7030041489 ई-मेल: admin@iecairtools.com
- 10 October 2025
- Pune
इलेक्ट्रिशियन पाहिजे
10 कोथरूड येथील जयहिंद व कॅम्पमधील मेवार या शोरूमसाठी मेंटेनन्स करिता अनुभवी इलेक्ट्रीशियन पाहिजे. भेटा: मेवार, न्युक्लीअस मॉल कॅम्प. संपर्क: 9075030773.
- 30 September 2025
- Pune
लिफ़्ट टेक्निशिअन्स पाहिजे आहेत
लिफ्ट कंपनीत पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील कामासाठी लिफ़्ट टेक्निशिअन्स पाहिजे आहेत. संपर्क: सेल्कॉम एलिव्हेटर्स, तिसरा मजला, भास्कर अपार्टमेंट्स, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे. मोबाईल- 9881677606
- 30 September 2025
- Pune
लिफ़्ट टेक्निशिअन्स पाहिजे आहेत
लिफ्ट कंपनीत पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील कामासाठी लिफ़्ट टेक्निशिअन्स पाहिजे आहेत. संपर्क: सेल्कॉम एलिव्हेटर्स, तिसरा मजला, भास्कर अपार्टमेंट्स, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे. मोबाईल- 9881677606
- 25 September 2025
- Pirangut
CNC Technician Required
BlechTek Solutions India Pvt Ltd. required CNC Technician For Pirangut location. 2-3 years experience is required. Send your resume to Email- blechtek@yahoo.com Cell: 7719086662
- 24 September 2025
- पिसोळी
ऑपरेटर पाहिजेत
पिसोळी येथे CNC Router, Laser मशीन ऑपरेटर पाहिजे. संपर्क: 8530406633 / 8530014903
- 24 September 2025
- वाघोली
वेल्डर पाहिजेत
वाघोली येथे फॅब्रिकेशन साठी वेल्डर पाहिजेत. 8 ते 10 वर्षांचा अनुभव शटर, चायनल गेट इ. कामे येणे आवश्यक. जेवणाची व राहण्याची सोय केली जाईल मो- 9881147834 / 9673761943
- 19 September 2025
- हडपसर
सुपरवायझर पाहिजे
हडपसर एरियातील नामांकित मॅकेनिकल कंपनीसाठी सुपरवायझर पाहिजे. दुचाकी आवश्यक. कात्रज, हडपसर भागातील उमेदवारांना प्राधान्य. संपर्क- 9922918848
- 19 September 2025
- डेक्कन जिमखाना
गॅस मेकॅनिक पाहिजे आहेत
घरगुती गॅस वितरण कंपनीसाठी गॅस मेकॅनिक पाहिजे आहेत. संपर्क- एल.डी. भावे अँड सन्स, भारत गॅस वितरक, 1244 आपटे रस्ता डेक्कन जिमखाना, पुणे - 411004.
- 16 September 2025
- कोथरूड
सुपरवायझर पाहिजे
फॅब्रिकेशन वर्कशॉपसाठी अनुभवी सुपरवायजर पाहिजे. कामाचे स्वरूप: वेगवेगळ्या साईटवर कामाचे नियोजन करणे, कोटेशन देणे इत्यादी. पगार १५ ते २० हजार. संपर्क- समर्थ एंटरप्रायजेस, चांदणी चौक, कोथरूड, मोबाईल- समीर- 9607571338
- 15 September 2025
- PCMC
रेफ्रिजरेटर ऑपरेटर पाहिजेत
पिंपरी चिंचवड येथे ITI इलेक्ट्रिशियन फ्रेशर किंवा अनुभवी त्वरित पाहिजेत. पगार 16,000/- ते 28,000/- अनुभवानुसार शिफ्ट मध्ये काम. ईमेल- gvhydrotech@gmail.com, मोबाईल- 9922501114 / 9822288155
- 12 September 2025
- खेड शिवापूर
रेफ्रिजरेटर ऑपरेटर पाहिजेत
खेड शिवापूर येथे नामांकित कोल्ड स्टोरेजसाठी रेफ्रिजरेटर ऑपरेटर पाहिजेत. शिक्षण- ITI. संपर्क- 8412020398.
- 02 September 2025
- शिवणे
CNC मशीन बेंडिंग ऑपरेटर पाहिजे
मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी CNC मशीन बेंडिंग ऑपरेटर पाहिजे. अनुभव 1-2 वर्ष. मशीन स्वतंत्रपणे चालवण्याची माहिती असावी. पगार 18 ते 22 हजार. संपर्क- टेकमार्क ऑटोमेशन अँड कंट्रोल्स, शिवणे, 411023 फोन- 9665977786.