जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

ज्युनिअर अकाउंटंट

Junior Accountant • Accounts Assistant • Accountant cum Office Admin • Audit assistant • Tally Operator

अकाउंटंट पाहिजे

अनुभवी अकाउंटंट पाहिजे. संपर्क- ऑरा प्राइड LLP, 258 कसबा पेठ, पुणे. मोबाईल- 8530302444 / 7770068989.

अकाउंट्स / ऑडिट असिस्टंट पाहिजेत

कर सल्लागार फर्मसाठी अकौंट्स / ऑडिट अस्टिस्टंट.त्वरित पाहिजेत. टॅली, अकीटिंग, GST, इन्कम टॅक्सचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य. अर्जासह भेटा: मंगळवार 18 नोव्हें. 9 ते 1, 4 ते 7. ऍड शहा, शास्त्री कॉम्प्लेक्स, 1 ला मजला, लक्ष्मीनारायण थिएटर चौक, स्वारगेट जवळ, मुकुंदनगर कॉर्नर, सातारा रोड, पुणे. मोबाईल - 9850527905.

Accounts Assistant Required

Required Accounts Assistant for a CA firm at Narayan peth, Pune. Experience in GST, Tally is a must. Call: 9881126824

Account Assistant Required

Required Account Assistants at our CA Firm Located at Anand Nagar, Sinhgad Road, Pune-Tally and MS Office Knowledge essential. Age Below 30 Years. Mobile: 9421881447

Account Assistant Required

Required Account Assistant, Minimum 2 years experience in Tally, Salary 15000 to 20000, Labour Consultancy Services 8, Madhu Vrindavan Society 1194 / 1 & 2, Modern College Road, Shivajinagar Pune 5. (First preference by near person) vasantvarnekar@gmail.com Mobile- 9850976563

अकाउंटंट पाहिजे

अनुभवी अकाउंटंट पाहिजे. पत्ता- हॉटेल भजनसिंग दा धाबा, सोमाटणे फाटा टोल नाक्याजवळ, तळेगाव दाभाडे. संपर्क- स्वप्नील शेडे, मोबाईल- 7972477271

अकाउंट्स असिस्टंट पाहिजे

Account Assistant पाहिजे. Tally आवश्यक. किमान 2 वर्षांचा अनुभव पाहिजे. अर्जासह भेटा: शुभअवसर कंफर्ट क्लोदिंग, सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रोड, बाटा शोरूम जवळ, पुणे. व्हॉट्सअप, मोबाईल: 9028451491

बॅक ऑफिस कम अकाउंट्स असिस्टंट पाहिजे

फिमेल बॅक ऑफिस कम अकाउंट्स असिस्टंट त्वरित पाहिजे. PPT, Excel मधील अनुभवीना प्राधान्य. अर्जासह भेटाः Shub India Advertising, 66, वास्तूश्री कॉम्प्लेक्स, मार्केटयार्ड, पुणे संपर्क: मोबाईल- 9850219850

अकौंटंट पाहिजे

हुशार अनुभवी अकाउंटंट पाहिजेत. (लेडीज किंवा जेन्टस) अर्जासह भेटा संपर्क: एरिप्लेक्स, गाडगीळ स्ट्रीट, 835 सदाशिव पेठ, पुणे. वेळ 10ते 6 फोन: 020-24452740 मोबाईल- 9881200905

फिमेल अकौंटंट पाहिजे

हुशार अनुभवी फिमेल अकौंटंट पाहिजे. एमएस ऑफिस व टॅली येणे आवश्यक. संपर्क: ग्राफिनी एन्टरप्राईजेस, सहकारनगर, नं. 2, पर्वती, पुणे 9. मोबाईल- 7507219524 / 9422000173.

फिमेल अकौंटंट पाहिजे

हुशार अनुभवी फिमेल अकौंटंट पाहिजे. एमएस ऑफिस व टॅली येणे आवश्यक. संपर्क: ग्राफिनी एन्टरप्राईजेस, सहकारनगर, नं. 2, पर्वती, पुणे 9. मोबाईल- 7507219524 / 9422000173.

Accounts Assistant Wanted

Wanted Accounts Assistant with minimum 2-3 Years experience for a Reputed Construction company in Deccan Gymkhana. Opening for Immediate Joining. Send CV to: hr@angalgroup.com Contact: 9579908776

अकाउंटंट पाहिजे

पुण्यातील नामांकित "मास्टर टूर" कंपनीत अनुभवी अकाउंटंट त्वरित पाहिजे. इच्छुकांनी संपर्क साधावा. मास्टर टूर, सुभाष नगर, शुक्रवार पेठ, पुणे. मोबाईल- 9318222999.

अकाउंट्स असिस्टंट पाहिजे

अकौंटस् असिस्टंट (Male / Female) फूल टाईम पाहिजे. Tally, Excel मधील अनुभव आवश्यक. चांगला पगार. अर्जासह भेटाः तिरुपती एंटरप्रायजेस, 131, शनिवारपेठ, पुणे. अपॉईंटमेंटसाठी संपर्क: 9822914720

अकाउंटंट पाहिजेत

Female Accountant required अनुभव 1-5 वर्षे. शिक्षण एम.कॉम. संपर्क- एव्हरग्रीन मायक्रोन्यूट्रिएंट्स प्रा. लि., शिवाजीनगर, पुणे. मोबाईल- 7720004613 / ईमेल : samta.empl@gmail.com

अकाउंटंट पाहिजेत

होलसेल ज्वेलरी फर्म, रविवार पेठ, पुणे येथे अकाउंटंट पाहिजेत. 2 जागा पुरुष / स्त्री. टॅली व मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ज्ञान आवश्यक. मुलाखत शेड्युल करण्यासाठी ईमेल / मोबाईलवर तुमचा सीव्ही पाठवा. उत्तम पगार. मेल- rtshahpvtltd@gmail.com, Mob. 8668241421 / 91755 22115 / 9620745852.

फिमेल अकाउंट्स असिस्टंट पाहिजे

कर्वे रोड येथे फिमेल अकाउंट्स असिस्टंट पाहिजे. बी.कॉम / एम.कॉम / सेमी qualified CA / एक्स-बँक एम्प्लॉयी. किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक. ३५ ते ५० वयोगटातल्या female स्टाफ- full time. बेसिक अकाउंटिंग, Tally receipts , Reconciliation, टॅक्स knowledge, कॉम्प्युटर येणे आवश्यक. संपर्क: अनुरूप विवाह प्रायव्हेट लिमिटेड, कर्वे रोड. मोबाईल: 9730391380, Email: hr@anuroopwiwaha.com

अकाउंटंट पाहिजे

निसर्ग लॅन्डस्केप प्रा. लि. शिवाजीनगर, पुणे येथे फिमेल अकाउंटंट पाहिजे. संपर्क: 9011236771 / 8421597374

अकाउंट असिस्टंट पाहिजे

वारजे येथे ऑफिससाठी लेडीज अकाउंट असिस्टंट कम बिलिंग ऑपरेटर पाहिजे. उत्तम कॉम्पुटरचे ज्ञान आवश्यक पगार 12 ते 15 हजार. संपर्क: 9822037686 / 9579337686.

अकाउंटंट पाहिजे

सहकारनगर येथील ऑफिससाठी अनुभवी अकाउंटंट त्वरित पाहिजे. संपर्क: 9860001234

Accounts Assistant Required

Assistant Accountant Required. B.com / M.com 3 year experience in accounting GST, TDS, Tally, Excel. Work location PCMC, Pune. Call: 9822299967 Email- maharashtrafacilities@gmail.com

Junior Accountant Wanted

Wanted Junior Accountant for Export Company's Head Office at Lullanagar. Should have worked in CA's office with 1 to 3 years experience, Qualifications: B Com / M Com. Contact : Watsapp No: 9112251518 Email: sanjay@santoshpackaging.com

अकाउंटंट पाहिजे

CA ऑफिस मध्ये अकाउंटंट पाहिजे. 3 ते 5 वर्षाचा GST आणि इन्कमटॅक्स कंप्लायंस आणि 3-4 वर्षाचा टॅली एन्ट्री ऑपरेटचा अनुभव असावा. धनकवडी भागातील विवाहित महिलांना प्राधान्य. 9890120614.

अकाउंटंट पाहिजे

कोथरूड येथे Female accountant पाहिजे. B.Com/M.Com., 3 ते 5 वर्षे अनुभव असावा. संपर्क: देवेंद्र ऑटोमोबाईल प्रा. लि. देवेंद्र निवास, S-10/1, पौड रोड, कोथरूड. मोबाईल- 8999037400

अकाउंटंट पाहिजे

कोथरूड येथे अकाऊंटंट मुलगा / मुलगी पाहिजे. Tally ERP 9, स्टॉक बिलिंगचे आणि जीएसटी ज्ञान आवश्यक. अर्जासह भेटा: सानिका एंटरप्रायजेस, पुणे. संपर्क: 9767753779

अकाउंटंट पाहिजे

कर्वे रोड येथे अकाउंटंट पाहिजे. Tally मध्ये 4 ते 5 वर्षे अनुभव असणे आवश्यक. तसेच कन्स्ट्रक्शन कंपनीतील अकाऊंटिगंचा अनुभव असल्यास प्राधान्य. संपर्क: 8378955740

लेडी अकाउंटंट cum ऍडमिन पाहिजे

दापोडी, कासारवाडी एरियामध्ये अकाउंट्स आणि ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनच्या कामासाठी लेडीज कॅन्डिडेट पाहिजे. 8-10 वर्षाचा अनुभव आवश्यक, जवळपास राहणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. संपर्क: Whatsapp- 7387301931. Email amoludyog.balancing@gmail.com

अकाउंटंट पाहिजे

भोसरी येथे अकाउंटंट पाहिजे. महिला उमेदवारास प्राधान्य. संपर्क: 9890694942

Female Accountant Required

Female Accountant Required for a Travel Agency located at JM Road, Pune. Experience in accounts handling and Tally is a must. Contact: 9975580075

महिला अकाउंटंट पाहिजे

आंबेगाव येथे कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी ज्युनियर अकाऊंटन्ट पाहिजे. 1 ते 3 वर्ष अनुभव आवश्यक. संपर्क- बेसिल ग्रुप, आंबेगाव. मोबाईल: 7030965699. ईमेल: hrbasilgroup@gmail.com

महिला अकाउंटंट पाहिजे

बिबवेवाडी येथे ऑफिसमध्ये पूर्ण वेळ महिला अकाऊंटंट हवी आहे. ३- ४ वर्षांचा अनुभव आवश्यक. टॅलीस प्राधान्य. पत्ता: सन साईन्स, संत एकनाथ नगर, भगली हॉस्पिटल लेन, बिबवेवाडी. मोबाईल- 9022102714 / फोन- 020-24228222

लेडी अकाउंटंट पाहिजे

लेडी अकाउंटंट पाहिजे. फ्रेशर्स सुद्धा चालतील अर्जासह भेटा: ज्योतिषी आर. एस. सोनी, दुसरा मजला, मंत्री किशोर आर्केड, दगडूशेठ हलवाई गणपती समोर, पुणे. Mobile- 9372121298

Accountant Required

Accountant Required. Bcom with Tally, 2 years experience. Contact: VRS Unique Tech, Saraswati Industrial Estate, Dhayari Narhe Road Narhe, Mobile- 9130362931 / 8275877484

लेडीज अकाऊंटंट पाहिजे

वानवडी फातिमानगर येथील को-ऑपरेटिव्ह सोसायटी करिता अनुभवी लेडीज अकाउंटंट त्वरित पाहिजे. किमान 3 ते 5 वर्ष अनुभव आवश्यक. संपर्क: 8806388208.

महिला अकाऊंटंट पाहिजे

मौजे वडकी, पुणे सासवड रोड येथील पेट्रोल पंपावर हुशार व अनुभवी महिला अकाऊंटंट पाहिजे. संपर्क: 9822046296

Accountant Required

Required Lady Accountant with good knowledge of Tally, attractive salary. Contact: Express Book Service, East Street, Camp, Pune. 9822026389.

अकाउंटंट पाहिजे

सणस अँड कंपनीसाठी अकौंटंट पाहिजे. लेडीज व जेन्ट्स. पत्ता : सदाशिव पेठ, नवी पेठ विठ्ठल मंदिरा जवळ, हॉटेल सुयश समोर, पुणे. संपर्क: 9822009269.

Male Accountant Required

Required Male Accountant for a Reputed Firm in Pune Experience 1 year in Excel / MS-Office, Salary 18000 to 20000 Address: Boulevard Brahma, Office No. 1104, Opp. to Vijay Sales, Camp, Pune 4. Call: 9172046111

Accountant Required

Required Accountant, Near City Pride, Tiranga Hotel, Bibvewadi, Pune, 37, with Taxation Tally experience upto Finalisation, also command in Advanced Excel. CTC commensurate with the results. Apply to hr@meccargo.com / ho@meccargo.com. Fixup walk in appointment on 9325761804

अकाउंटंट पाहिजे

मार्केट यार्ड जवळ ऑफिस कामाकरिता कुशल व अनुभवी अकाउंटंट पाहिजे. त्वरित संपर्क साधा. फोनची वेळ सकाळी १२ ते संध्याकाळी ६ पर्यंत. मोबाईल क्रमांक: 9890934405 / 9156765155

अकाउंटंट पाहिजे

धायरी येथे नामांकित अर्थिंग कंपनीसाठी अकौंटंट पाहिजे. आकर्षक पगार, अनुभवी व्यक्तींना प्राधान्य. संपर्क: 9850983650 / 8767286482.

Lady Accounts Assistant Required

Lady Accounts assistant wanted at Hotel Ketan FC road. Working hours: 10:30am to 6:30 pm. Please send your resume to: 9021161077

लेडीज अकाउंटंट पाहिजे

सिंहगड रोड, माणिकबाग येथील इंजिनिअरिंग कंपनीच्या ऑफिसमध्ये लेडीज अकाउंटंट कम ऑफिस असिस्टंट पाहिजे. टॅली व M.S ऑफिसचे ज्ञान आवश्यक. कामाची वेळ- 9 ते 5:30. गुरूवार सुट्टी. संपर्क- रेवा गेजेस, मोबाईल- 9021044387.

लेडीज अकाउंटंट पाहिजे

सिंहगड रोड, माणिकबाग येथील इंजिनिअरिंग कंपनीच्या ऑफिसमध्ये लेडीज अकाउंटंट कम ऑफिस असिस्टंट पाहिजे. टॅली व M.S ऑफिसचे ज्ञान आवश्यक. कामाची वेळ- 9 ते 5:30. गुरूवार सुट्टी. संपर्क- रेवा गेजेस, मोबाईल- 9021044387.

अकाउंटंट पाहिजे

वाघोली येथे रियल इस्टेट डेव्हलपर ऑफिससाठी पुरुष / महिला अकाउंटंट त्वरित पाहिजे. अनुभव किमान 4 वर्षाचा, टॅली, टॅक्स रिटर्न, GST चे ज्ञान आवश्यक. संपर्क: चौगुले स्क्वेअर, वाघोली. मोबाईल- 9011000801 / 9922901912

Accountant Required

Required Lady Accountant with good knowledge of Tally. Attractive salary. Contact: Book Express Service, East Street Camp, Pune. Mobile- 9822020389