जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती
शुक्रवार पेठेत कामासाठी नामांकित फायनान्स कंपनीसाठी अनुभवी, पदवीधर ऑफिस सेक्रेटरी / टेलीफोन ऑपरेटर महिला अथवा पुरुष पाहिजे. इंग्रजी व मराठी टायपिंग येणे आवश्यक. योग्यतेनुसार वेतन मिळेल. संपर्क: प्रबोध, 1070, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, गल्ली क्रं. 5, पुणे- 2. whatsapp: 7774081081. Email- mohan@prabodh.com
Office Executive Required for a Pvt Ltd company at Satara Road. Experience in in Comm, Eway Bill, GST, Excel, Google drive, Purchase, Stock needed. Mail: info@lachemi.com
मुकुंद नगर, स्वारगेट येथील झांबरे पॅलेस बँक्वेट हॉलसाठी बॅक्वेट मॅनेजर पाहिजे. मॅरेज हॉल मॅनेजमेंटमधील 7 / 8 वर्षे अनुभव आवश्यक. संपर्क: 9689894961 / 020-24268595. ईमेल: zambrepalace@gmail.com
श्रीदेवदेवेश्वर संस्थान पर्वती सारसबाग येथे उपमहाव्यवस्थापक पदी पात्र व्यक्तीची नेमणूक करणे आहे. पात्रता : पदवीधर. वय 50 ते 60 वर्षे संगणकावर काम करण्याचा अनुभव आणि प्रशासनाचा अनुभव आवश्यक आहे. संपर्क: sarasbaug2170@gmail.com किंवा सारसबाग मंदिराच्या कार्यालयात संपूर्ण माहितीसह अर्ज दाखल करावेत.
कोथरूड येथील कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी ऑफिस मधील आणि बाहेरील कामांसाठी ऑफिस असिस्टंट पाहिजे आहे. शिक्षण- ग्रॅज्युएट. वय: ३० ते ४५. दुचाकी आवश्यक. संपर्क- पारस कन्स्ट्रक्शन, कोथरूड. मोबाईल- 7666571874
स्पेअरपार्ट डिव्हिजन आणि शोरूमसाठी लेडीज क्लार्क्स पाहिजे आहेत. शिक्षण किमान १२ वी उत्तीर्ण, एमएससीआयटी कोर्स, कॉम्प्युटर आणि टॅली मधील अनुभव असावा. वय 18 ते 30. संपर्क- नॉव्हेल सुईंग मशीन टेक्नॉलॉजी, 780 रविवार पेठ, पुणे. मोबाईल- 8668840156
कोथरूड येथील नामांकित कंपनीसाठी महिला ऑफिस असिस्टंट पाहिजे. पार्टटाईम, वर्क फ्रॉम होम, लॅपटॉप व स्मार्टफोन आवश्यक. फ्रेशर्ससुद्धा चालतील मराठी / हिंदी / इंग्रजी बोलता येणे आवश्यक. संपर्क: Bapu's Services Hygiene Pvt. Ltd, मोबाईल- 9881466701.
कात्रज चौक येथील एडवोकेट ऑफिसमध्ये महिला / पुरुष ऑफिस असिस्टंट पाहिजे. मराठी / इंग्रजी टायपिंग व दैनंदिन ऑफिस कामातील अनुभव आवश्यक. संपर्क- 9881665169
काका हलवाई, शास्त्री रोड, नवीपेठ येथे अनुभवी कॅशिअर पाहिजे. पगार 16 हजार. कामाची वेळ सकाळी 12 ते रात्री 9 पर्यंत. संपर्क: 9552221188
कंपनीसाठी प्रिसेल्स डिपार्टमेंटमध्ये अनुभवी लेडीज असिस्टंट पाहिजे. १ ते २ वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क- जेनेक्स कुलिंग सिस्टिम्स, युनिव्हर्सिटी रोड, शिवाजीनगर. मोबाईल- 8956894701.
कंपनीसाठी अनुभवी जेन्टस ऑफिस ऍडमिन एक्झिक्युटिव्ह पाहिजे. वय कमीतकमी ४५ वर्षे. संपर्क- जेनेक्स कुलिंग सिस्टिम्स, युनिव्हर्सिटी रोड, शिवाजीनगर. मोबाईल- 8956894701.
स्टोअर किपर पाहिजे. पात्रता: ग्रॅज्युएट आणि किमान १ ते २ वर्षांचा अनुभव. पगार 12 ते 15 हजार. संपर्क- मुक्ता ट्रेड, पूना बेकरीसमोर, अप्पा बळवंत चौक, पुणे. संपर्क: 7709002218
ऑफिस असिस्टंट पाहिजे. पात्रता: B com / M com. संबंधित कामाचा अनुभव असावा. अर्ज करा: महिला सेवा मंडळ, 25/20, कर्वे रोड, पुणे. ईमेलः mahilasevamandalpune@gmail.com
29 Required Back Office Assistant (Male only) for a factory at Shivane. Eligibility- Any Graduate /12th having computer knowledge (MSCIT preferred) with 0-1 years experience in manufacturing company, Age 25 to 30 years. Contact- 9373648784 / 9371005915, Email: hr@idtechno.net.
Male Office Assistant Required. Graduate with experience of Outside Work, Lesioning Work, Filing, Documents. Minimum experience-2 years. Address- Midas Built Infra Engineers and Contractors. Sadhu Vaswani Circle, Near Gold Mart Jewellers, Connaught Road, Pune 01. Contact- Mayur Tank: 9371019705 Send Updated Resume on hr.midasbuiltinfra@gmail.com
Female Office Assistant Required. Graduate with experience of Computer, Email, internet & Office Work needed. Minimum experience-2 years. Address- Midas Built Infra Engineers and Contractors. Sadhu Vaswani Circle, Near Gold Mart Jewellers, Connaught Road, Pune 01. Contact- Mayur Tank: 9371019705 Send Updated Resume on hr.midasbuiltinfra@gmail.com
हडपसर येथील पेट्रोल पंपासाठी डेली अकाउंट्स, ऑडिट तसेच मॅनेजरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अनुभवी पुरुष मॅनेजर कम अकौंटंट पाहिजे. साठी वय 30 ते 45 पर्यंत. पगार 25 हजार ते 30 हजार. संपर्क- Hindustan Petroleum, सोलापूर रोड, हडपसर. मोबाईल- 9850675353.
बिबवेवाडी येथील हॉस्पिटलसाठी ऍडमिन एक्झिक्युटिव्ह पाहिजे. संपर्क- विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महेश सोसायटी चौक, बिबवेवाडी. मोबाईल- 9921884422
मोशी येथे वकिलांच्या ऑफिस मध्ये हुशार मुलगी / मुलगा ऑफिस असिस्टंट पाहिजे. पात्रता: पदवीधर व कॉम्प्युटरवर टायपिंगचा अनुभव असावा. संपर्क : उषारत्न लीगल असोसिएट, मोशी. मोबाईल- 9762635794
Required Accountant Cum Office Assistant (Female) Candidate must have knowledge of Tally, MS Excel & English communication.. Should be well organised & capable of Handling office work independently. Contact: Royal Play Equipments, Near Prabhat Cinema, Pune. 9021931940
ज्वेलरी शॉपसाठी कॅशिअर पाहिजे आहे. संपर्क- सोनरूपम ज्वेलर्स, लक्ष्मी रोड, पुणे- 2. संपर्क- 7420888038 / 9920462274.
कोथरूड येथील नामांकित कापडाच्या शोरूमसाठी अनुभवी कॅशियर त्वरित पाहिजे आहे. प्रत्यक्ष भेटा: गॅलेक्सी मेन्स वेअर, संगम चौक, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणेः संपर्क: 9890639565
बाजीराव रोड येथील अलबेली 1 ग्रॅम ज्वेलरी शॉप मध्ये कॅश काउंटर वर कॅशियर त्वरित पाहिजे. पगार 15000/- रुपये. संपर्क 9960157295.
Admin Executive Required for a company at Manjari. Experience in working in a manufacturing company is needed. Send your CV at hr@trumount.com, Mobile- 9130052342
Female Office Assistant Required at Sadashiv Peth. Word & Excel familiarity with Basic knowledge of Tally Software is a must. Please send on your CV at: admin@transpowerpune.in or Call on 9607355858
पतसंस्थेसाठी पुरुष / महिला क्लार्क पाहिजे आहेत. संबंधित अनुभव आवश्यक. संपर्क- अजिंक्य नागरी सहकारी पतसंस्था, हडपसर. मोबाईल- 9822992255 / 9921427575
कोथरूड येथे कंपनीसाठी पर्सनल असिस्टंट पाहिजे. पात्रता: ग्रॅज्युएट, कॉम्प्युटर ऑपरेशन्सचे उत्तम ज्ञान, इंग्रजीचे उत्तम ज्ञान. संपर्क- देवेंद्र ऑटोमोबाईल प्रा. लि. देवेंद्र निवास, S-10/1,5 पौड रोड, कोथरूड. मोबाईल- 8999037400.
Customer Care Executive (M/F) Required for a large, Reputed Coworking space off Karve Road. Working hours- 11 am to 5 pm. Contact: The Senate Business Center, DP Road, Erandwane, Pune. Mobile- 9225619412.
Store Keepers are required for a construction company at Viman Nagar, Pune. Minimum 5 years experience needed. Walk in Interview: 12th Jan 26 and 13th Jan 26 Interview timing (11:00 AM to 4:00 PM). Address: SAI NAMAN DEVELOPERS, 102 A/103, Turning Point NX, Lane no 2, Plot no 17, near Signature Hotel, Clover Park, Viman nagar, Pune, Maharashtra 411014
मार्केट यार्ड येथे अनुभवी लेडीज / जेन्टस ऑफिस ऍडमिन असिस्टंट पाहिजेत. स्वतःची टू व्हिलर- आवश्यक. संपर्क- यशोम इंटरप्रायजेस, ऑफिस नं. 213, लेन. 2, युनियन बँकेसमोर, मार्केट यार्ड रोड, पुणे- 37. 8262832933 / 9822054179
अनुभवी कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे. इंग्रजी व एक्सेल ऍडव्हान्सचे ज्ञान आवश्यक. पत्ता- ऍड. शिंदे, ऑफिस क्रमांक - 3, नवमहाराष्ट्र सोसायटी, शनिवार वाड्यासमोर, पुणे. मोबाईल- 9881398980.
Male Purchase Officer Required for a reputed company at Tilak Road. Eligibility: B.Com with 5 to 10 years relevant experience. English / Marathi Typing skills and Computer Experience is needed. Walk in interview on 10 Jan 2026 at Address: Utech Engineering Works India Pvt Ltd, 1st floor, Aanant Residency, behind Girija Hotel, Tilak Road, Pune. Ph. : 020-24333300 / 01 Email ID: sgmsugarltd@gmal.com
HR / Admin Manager Required for Karne Hospital at Swargate. Contact: 8888182222 / 7768009491 Email: njkarne23@gmail.com
मित्रमंडळ कॉलनी येथील ट्रॅव्हल्स आणि फायनान्स कंपनीसाठी पार्ट टाइम किंवा फुल टाइम फिमेल ऑफिस असिस्टंट पाहिजे. संपर्क: 9762257375
दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वाघोली येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या वसतिगृहात महिला व्यवस्थापक नेमणे आहे. अर्जदार विनापाश, सुशिक्षित तसेच वसतिगृहात काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य. पगार रु. 15000. राहण्याची व जेवणाची सोय विनामूल्य आहे. अर्ज व्हॉट्सअप करा. मकरंद कुलकर्णी, Mobile- 9422307146.
Office Assistant Required at Shivajinagar, Pune. Eligibility: Bcom, Good knowledge of Tally. 2 years relevant experience. Contact: 9422323880
सहकारनगर येथील ट्रॅव्हल एजन्सी मध्ये बुकींगसाठी ऑफीस असिस्टंट पाहिजे. वय 20 ते 40. कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक. संपुर्ण माहितीसह संपर्क साधा: गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मोबाईल- 9822214243.
नारायण पेठ येथे नामांकित वृत्तपत्राच्या जाहिरात विभागाकरिता पुर्ण वेळ महिला क्लार्क पाहिजेत. पात्रता: किमान पदवीधर, टॅली चे ज्ञान आवश्यक. संपर्कः सुरज भोंडेकर, फोन : 24459051 / 24449250. Email: dailykesari.hr@gmail.com
Clerk Required for a construction company at Karve Nagar. Walk in interview on 10 & 11 Jan. between 11 am to 5 pm. Address: Shree Sai Construction Company. 503, Park Plaza, Next to SBI Nagar, Karve Nagar, Pune 411052. Ph.: 7219089210, 9011089210, Email: hdpsai5@gmail.com
सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय करूंज, ता. मावळ, जि. पुणे या शाळेत एस.सी. प्रवगार्तून लिपीक भरणे आहे. इच्छुकांनी शनिवार, दि. 10.01.2026 रोजी सकाळी 10:00 वाजता मुलाखतीसाठी गट नं. 1334, नारायण हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, पुणे येथे उपस्थित राहावे. संपर्क: 9673112288.
लक्ष्मी रोड व औंध येथील कपड्याच्या नवीन शोरूमसाठी अनुभवी कॅशियर पाहिजे. भेटा: होम स्प्रेड, लक्ष्मी रोड, विजय टॉकीजसमोर, लक्ष्मी रोड, पुणे. मोबाईल- 9326088272
Back Office Coordinator Required at Shivajinagar. Qualification- 12th Pass / Graduate, Own Laptop mandatory. Smart & Excel skills required. Call- 7720004613. Send CV- samta.empl@gmail.com
Customer Experience Executive Required for a real estate company at Baner. At least 2 years relevant experience required. Contact: Kiran Creators & Developers, Amar Business Zone, High Street, Baner. Mobile- 8605013833
Admin / Office Executive Required for a construction company at Baner. At least 2 years experience required. Contact: Kiran Creators & Developers, Amar Business Zone, High Street, Baner. Mobile- 8605013833
एरंडवणे आणि बाणेर येथे शैक्षणिक संस्थेसाठी स्टुंडट पॅरेंट कोऑर्डिनेटर त्वरित पाहिजे. पात्रता: पदवीधर, उत्तम संवाद कौशल्य, मराठी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, बेसिक संगणक ज्ञान आवश्यक. सोमवारी सुट्टी. संपर्क- गुरुमाता अकेडमिक्स प्रायव्हेट लिमिटेड. SNDT कॉलेज समोर, कर्वे रोड, पुणे. मोबाईल- 9529823998.
एरंडवणे येथे ऑफिस असिस्टंट पाहिजे. संपर्क- सुयश एज्युकॉम, पाटील आर्केड, सिंहगड कॉलेज शेजारी एरंडवणे गावठाण. मोबाईल- 9822058459. suyash.educom@gmail.com
टॅलीचे बेसिक ज्ञान असलेल्या लेडीज क्लार्क पाहिजे. संपर्क: भंडारी, फ्लॅट नं. 105, रुक्मिणी सोसायटी, दामोदर सोसायटीच्या मागे, बिबवेवाडी, पुणे. मोबाईल- 9881600413 / 9028090413
HR Executive Required. Any graduate and experience in HR is a must. Salary- 35,000 to 40,000 pm. Send your CV to dgumbargeandco@gmail.com. Interview on: 8th to 10th Jan 2026, Timing: 2 pm to 7 pm. Address: TaxRelax Consultants Pvt Ltd, 409 C, 4th Floor, City Mall, University Road, Pune-07. Mobile- 9607905916 / 9607905910
Lady Back office Executive Required. Eligibility: Any graduate, fresher or experienced. Computer knowledge must. Contact: Conation Technologies ,JM Road, Shivajinagar Tel.- 020-25530244, Mobile- 9429432222
घाटगे पाटील ट्रान्सपोर्टची सहयोगी कंपनी तेज कुरिअर्सकरिता पुणे आणि PCMC मध्ये नाईट शिफ्टसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर्स पाहिजे आहेत . संपर्क- 7720893300 / 8087051093
घाटगे पाटील ट्रान्सपोर्टची सहयोगी कंपनी तेज कुरिअर्सकरिता पुणे आणि PCMC मध्ये नाईट शिफ्टसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर्स पाहिजे आहेत . संपर्क- 7720893300 / 8087051093
नवी पेठ येथे आयुर्वेद मेडिकल एजन्सीसाठी ऑफिस असिस्टंट पाहिजे. कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक. 8793692693. संपर्क- पुनर्वसू आयुर्वेद औषधालय, राजेंद्र नगर, नवी पेठ. मोबाईल- 8793692693
CRM Executive required in a Reputed Construction Company at Deccan Gymkhana. Should have knowledge of Documentation, English Letter drafting. B.COM or B.A Graduate with a Two-wheeler. Min 2-3 Yrs Experience. Send CV to hr@angalgroup.com Contact: 9579908776
बिलिंग क्लार्क्स पाहिजेत. संपर्क- हॉटेल स्वरूप, प्रभात रोड. अर्जासह भेटावे, सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत. फोन: 9822010190
भारती बझारसाठी खरेदी व्यवस्थापक पाहिजे. कोणत्याही शाखेचा पदवीधर व ग्राहकसेवा क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुक पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर दि. ०६/०१/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित रहावे. पत्ता: भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्चा, पुणे, भारती विद्यापीठ भवन, १३, सदाशिव पेठ, पुणे ३०
भारती बझारसाठी शाखा व्यवस्थापक पाहिजे. कोणत्याही शाखेचा पदवीधर व ग्राहकसेवा क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुक पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर दि. ०६/०१/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित रहावे. पत्ता: भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्चा, पुणे, भारती विद्यापीठ भवन, १३, सदाशिव पेठ, पुणे ३०
भारती बझारसाठी शाखा व्यवस्थापक पाहिजे. कोणत्याही शाखेचा पदवीधर व ग्राहकसेवा क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुक पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर दि. ०६/०१/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित रहावे. पत्ता: भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्चा, पुणे, भारती विद्यापीठ भवन, १३, सदाशिव पेठ, पुणे ३०
कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे आहेत. स्वहस्ताक्षरातील अर्जासह भेटाः दि. २८ ते ३० डिसेंबर सायं. ५ ते ७ ग्राहक पेठ एस.पी. कॉलेजसमोर, पुणे.
कॅशियर पाहिजे आहेत. स्वहस्ताक्षरातील अर्जासह भेटाः दि. २८ ते ३० डिसेंबर सायं. ५ ते ७ ग्राहक पेठ एस.पी. कॉलेजसमोर, पुणे.
दुकानासाठी कॅशिअर पाहिजे. संपर्क- आराधना मॅचिंग्ज. 609, सदाशिव पेठ, फडतरे चौक, स्वीट होम समोर, लक्ष्मी रोड पुणे 30. मोबाईल- 9284165098.
Proper Pune हे जाहिरातदारांनी दिलेल्या नोकरीविषयक जाहिराती प्रकाशित करणारे ऑनलाईन माध्यम आहे. जाहिरातदारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीची आणि दाव्यांची शहानिशा Proper Pune द्वारे केली जात नाही. जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची पूर्तता न झाल्यास Proper Pune ची कोणतीही जबाबदारी असणार नाही याची नोंद घेऊनच जाहिरातदारांशी स्वतःच्या जबाबदारीवर व्यवहार करावा.
जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती