जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

ऑफिस बॉय

Office boy • Peon

ऑफिसबॉय पाहिजे

वारजे येथे ऑफिसबॉय पाहिजेत. पात्रता 10 / 12 वी, फ्रेशर्स ते 2 वर्षे अनुभवी. मुलाखतीसाठी भेटा 10 जुलै, वेळ सकाळी 11 ते 4. पत्ता- नासान मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., C विंग, शुभम हाईट्स, मुंबई- बेंगलोर हायवेजवळ, वारजे, पुणे. मोबा. : 8237032381. ईमेल: admin@hasanmedical.com वर अर्ज पाठवा.

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिस बॉय पाहिजे. चहा, स्वच्छता कामे करणे आवश्यक. संपर्क- श्रीमीरा इलेक्ट्रॉनिक, नऱ्हे, मोबाईल- 9579078109.

ऑफिसबॉय पाहिजे

गणेश पेठ येथे ट्रान्सपोर्ट ऑफिस मध्ये ऑफिस कामाकरिता मुलगा पाहिजे. इंग्रजी वाचता येणे आणि मराठी लिहिता येणे आवश्यक. टायमिंग दुपारी 2 ते रात्री 10. संपर्क- संदीप शहा: 9021338803.

ऑफिसबॉय पाहिजे

भांडारकर रोड, पुणे येथे नामांकित कंपनीकरिता ऑफिस बॉय पाहिजे. १२वी पास, (वयोमर्यादा ३० वर्षांच्या आतील) किमान १ वर्षे अनुभवी, कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक, निर्व्यसनी, स्वतःची टू व्हिलर असावी. आकर्षक पगार. संपर्क: 7276614133

ऑफिसबॉय पाहिजे

टिळक रोडवर लॅपटॉप शोरूम साठी 2 व्हिलर लायसन्स धारक ऑफिसबॉय पाहिजेत. संपर्क: 9370008636 / 020-24498636

प्युन पाहिजे

प्युन पाहिजे. संपर्क- ग्रीन एकर्स इंग्लीश मिडीयम स्कुल, सर्व्हे नं. 35. सिंहगड रोड वडगाव धायरी, पुणे- 41 लोकमत पेपर शेजारी 11 ते 01 या वेळेत समक्ष येऊन भेटा.

ऑफिसबॉय पाहिजे

शिवाजीनगर येथे ऑफिस कामासाठी ऑफिस बॉय पाहिजे, कमाल वयोमर्यादा 35 वर्षे, अनुभव किमान 1 वर्ष संपर्क: 7666971329

ऑफिसबॉय पाहिजे

मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील ऑफिस करिता अनुभवी ऑफिस बॉय पाहिजे. CV, फोटो व्हॉट्सऍप करा. मोबाईल- 9423925976.

ऑफिसबॉय पाहिजे

कसबा पेठमध्ये ऑफिसबॉय पाहिजे. वय 25 ते 40, शिक्षण 10वी / 12वी. संपर्क- अग्रवाल टेलिकॉम सर्व्हिसेस. मोबाईल- देशमुख: 8149118766.

ऑफिसबॉय पाहिजे

कॅम्प येथे ऑफिस कामासाठी ऑफिसबॉय पाहिजे. 10वी / 12वी पास. फ्रेशर चालेल. वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष, उत्तम पगार. संपर्क: 9604011777

ऑफिसबॉय पाहिजे

क्लिनीकसाठी अनुभवी ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क: सोरियाट्रीट, सोनल हॉल समोर, ओला शोरूमच्या वर, कर्वे रोड पुणे. मोबाईल- 9404447919 .

ऑफिसबॉय पाहिजे

अनुभवी / फ्रेशर्स ऑफिसबॉय पाहिजे. मार्केट यार्ड, मुकुंदनगर, भवानी पेठ, नाना पेठ, स्वारगेटजवळ, दुचाकी लायसन्स आवश्यक. पत्ता: रेंज पब्लिसिटी, भवानी पेठ, पुणे 411042. मोबाईल- 8830378264 .

ऑफिसबॉय / ऑफिसगर्ल्स पाहिजेत

ऑफिसबॉय / ऑफिसगर्ल्स पाहिजेत. शिक्षण- १० वी उत्तीर्ण. संपर्क- सृजन आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. नारायण पेठ पोलीस चौकीमागे, तिसरा रस्ता, पुणे 30. भेटण्याची वेळ 11 ते 1. मोबाईल- 9307704576 .

ऑफिसबॉय पाहिजे

भांडारकर रोड, पुणे येथे नामांकित कंपनीकरिता ऑफिस बॉय / ऑफिस असिस्टंट पाहिजे. १२ वी पास, वयोमर्यादा ३० वर्षाच्या आतील. किमान १ वर्षे अनुभव असावा, कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक, निर्व्यसनी, स्वतःची टू व्हिलर, आकर्षक पगार. संपर्क- 7276694133. .

ऑफिसबॉय पाहिजे

पाषाण येथील कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी ऑफिस मधील बाहेरची कामे करण्यासाठी स्वतःची टु-व्हीलर असलेला ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क: 8554856819. ईमेल- hrjkhousing@gmail.com

ऑफिसबॉय पाहिजे

कर्वे पुतळा जवळ कोथरूड येथील कार्यालयीन कामांकरिता ऑफिस बॉय पाहिजे, टू-व्हीलर आवश्यक, पगार 16 हजार. संपर्क सारा जेम्स अँड क्रिस्टल्स, राहुलनगर रोड, कर्वे पुतळा जवळ, कोथरूड. मोबाईल- 9823236105

ऑफिसबॉय पाहिजे

वकिलांच्या कोथरूडमधील घर ऑफिससाठी ऑफिसबॉय पाहिजे. ऑफिसची साफसफाई तसेच फाइलिंग करता येणे आवश्यक. चारचाकी येत असल्यास प्राधान्य. कॉलेज विद्यार्थीही चालतील. संपर्क- 9922112958

Officeboy Required

Wanted Office Boy. Walk in for an interview. Contact- Shende Sales Corporation. 470, Opposite New English School, Tilak Road, Cross Lane, Sadashiv Peth, Pune 30.

ऑफिसबॉय पाहिजे

आंबेगाव येथील कंपनीला ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क- प्रिस्टाईन ऑटोमेशन, दांगट नगर, आंबेगाव. मोबाईल- 9370392689

ऑफिसबॉय पाहिजे

शुक्रवार पेठमध्ये कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये सोसायटीचे कामासाठी ऑफिस बॉय पाहिजे आहे. संपर्क: 9881098415 / 020-46018738

Officeboy Required

Vikarsh Stamping India Pvt Ltd. Satara Road, Pune 9, Wanted Office boy Qualification: 10th or 12th, Well known Pune City area. Walk in with a resume for an interview. Send resume on Whatsapp: 8600711879. Email- accounts@vikarshstampings.com

ऑफिसबॉय पाहिजे

मार्केट यार्ड जवळ ऑफिस कामाकरिता कुशल ऑफिस बॉय पाहिजे. त्वरित संपर्क साधा. अभिनय लुंकड, मोबाईल: 9898934405 / 9156765155

शिपाई पाहिजे

शिपाई पाहिजे. अर्जासह त्वरित भेटा: महाराष्ट्र राष्ट्रभाषा समिती. 1439 शुक्रवार पेठ, शेवडेबोळ, बाजीराव रोड, पुणे. संपर्क: 9421324396

ऑफिसबॉय पाहिजे

कोथरूड येथील नामांकित कंपनीसाठी हुशार, अनुभवी ऑफिसबॉय त्वरित पाहिजे. अर्जासह प्रत्यक्ष भेटा. संपर्क : मेरिट हौसिंग सोल्युशन्स, थोरात उद्यानासमोर कोथरूड. मोबाईल- 9730306060

ऑफिसबॉय पाहिजे

प्रभात रोड येथे बिल्डरच्या ऑफिस करिता अनुभवी ऑफिस बॉय त्वरित पाहिजे. माहितीसाठी संपर्क- 9494719696 / 7843044037

ऑफिसबॉय पाहिजे

हिंजवडी फेज-१ मधील PG हॉस्टेलसाठी ऑफिसबॉय पाहिजे. जेवण व राहण्याची व्यवस्था आहे. संपर्क- KalVin Spaces PG मोबाईल- 9923936809

ऑफिसबॉय पाहिजे

मुंढवा पुणे येथील ऑफिस साठी ऑफिस बॉयची आवश्यकता आहे. शैक्षणिक पात्रता: 10 वी /12 वी उत्तीर्ण, कॉम्प्युटर बेसिक ज्ञान आवश्यक. फ्रेशर्सना प्राधान्य दिले जाईल. संपर्क :- गुरुकृपा रिअल्टर्स, महेश बेल्लूर, मोबाईल- 9822001557

ऑफिसबॉय पाहिजे

कर्वे नगर येथे आर्किटेक्चरल ऑफिस साठी ऑफिस बॉय पाहिजे. कमीत कमी दोन वर्ष अनुभव, स्वतःची टू व्हीलर असणे आवश्यक. संपर्क: 9850994505 / 9850886450

ऑफिसबॉय पाहिजे

नवीपेठ येथे केमिकल कंपनीसाठी फ्रेशर ऑफिस बॉय पाहिजे. स्थानिक व मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य. संपर्क- 8799917544

ऑफिसबॉय पाहिजे

हिंजवडी येथील ब्रँडेड लेडीज होस्टेलसाठी ऑफिस बॉय पाहिजे. फक्त Whatsapp मेसेजद्वारे बायोडेटा पाठवा. 8788903711

शिपाई पाहिजे

नामांकित पगारदार पतसंस्थेस शिपाई पदाकरिता तात्पुरत्या स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहे. पात्रता- १२ वी उत्तीर्ण. दि. 28/ 5/ 25 ते 12/ 6/ 25 पर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. संपर्क- ससून बैरामजी जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालय तृतीय श्रेणी कर्मचारी सह पतसंस्था मर्यादित, पाकशालाशेजारी, ससून रुग्णालय परिसर, पुणे.

शिपाई पाहिजे

सदाशिव पेठ येथे ऑफिस शिपाई कामासाठी 10 वी पास / नापास अनुभवी, स्त्री / पुरुष पाहिजेत. वयोमर्यादा 20 ते 35 संपर्क- Dhavel Projects Pvt Ltd. Mobile- 9561111099 / 7755902299.

ऑफिसबॉय पाहिजे

J.M. रोड पुणे येथील क्लिनिकसाठी ऑफिस बॉय पाहिजे. वेळ १० ते ७. संपर्क: 9373691463

ऑफिसबॉय पाहिजे

नवी पेठ, शास्त्री रोडवरील मिल्सन ऑइल मशीन मेकर शोरूममध्ये ऑफिस बॉय हवे आहेत. संपर्क : 9423003350 / 7666703131

ऑफिसबॉय पाहिजे

सायं दैनिकासाठी शनिवार पेठ येथे फुलटाईम ऑफिसबॉय पाहिजे. 2 व्हीलर लायसन्स आवश्यक. संपर्क : 9422506100 / 9860007249.

ऑफिसबॉय पाहिजे

वाकड येथील बसेस डीलर्सला अनुभवी ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क- सुराणा बसेस, मोबाईल- 9922921717.

ऑफिसबॉय पाहिजे

पौड रोड, कोथरूड येथे ऑफिसबॉय हवा आहे. टू-व्हीलर लायसन्स आवश्यक राहण्याची सोय. संपर्क: 9175681098

Office Boy Required

Office Boy Required for a reputed company at Model Colony Pune. 10th / 12th pass. Bike & license must. Timing: 10am to 7pm. Sal. 14k to 15k. call on 9373657136, Call: 020 29991603/ 25660176 (Mon To Sat)

ऑफिसबॉय पाहिजे

नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीला ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क- बालाजी कंस्ट्रक्शन्स, केसनंद फाटा, मोबाईल- 9922841122 / 9011071598

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क- मिरॅकल इव्हेंट्स, प्रभात रोड. मोबाईल- 8830527011

ऑफिसबॉय पाहिजे

भुगाव व बावधन येथे नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनी साठी ऑफिसबॉय त्वरित पाहिजे. संपर्क: 7030064242

ऑफिसबॉय पाहिजे

टिळक रोडजवळ फर्निचरच्या दुकानात ऑफिसबॉय पाहिजे. वय 20-40 योग्य पगार मिळेल. संपर्क : 9422035192 / 9604389862

प्युन पाहिजे

सिंहगड रोडवरील इंग्लिश मिडियम स्कूलसाठी अनुभवी प्यून पाहिजेत. अर्जासह समक्ष भेटा. पत्ता: ग्रीन एकर्स इंग्लिश मिडीयम स्कूल, लोकमत प्रेसजवळ, सिंहगड रोड, पुणे. भेटण्याची वेळ दु. 2 ते 3.30 पर्यंत.

ऑफिसबॉय पाहिजे

नवले ब्रिज येथील नवीन रियल इस्टेट डेव्हलपर्स कंपनीसाठी अनुभवी / फ्रेशर ऑफिसबॉय पाहिजे आहे. संपर्क- 9987764458 / 9881904395

ऑफिसबॉय पाहिजे

विठ्ठलवाडी, सिंहगड रोड येथिल नामांकित इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर फर्मसाठी ऑफिसबॉय पाहिजे. बायोडाटा सह संपर्क सध्या. मोबाईल- 9822198411

Office Boy Required

Office Boy Required for a construction firm at Kothrud. Experience- 0 to 2 years. Contact- 8180869907 / 9699958383

ऑफिसबॉय पाहिजे

कोथरूड येथे IT कंपनी मध्ये ऑफिस बॉय पाहिजे. कोथरूड परिसरात राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. मोबाईल- 8857954644.

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिसच्या पूर्ण वेळ कामासाठी १० वी पास मुलगा पाहिजे अर्जासहित भेटा सरस्वती मंदिर संस्था, 1359, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे. फोन- 020-24475309

ऑफिसबॉय पाहिजे

बिल्डर्स ऑफिसमध्ये ऑफिसबॉय कामासाठी पाहिजे. वय 22 ते 40 वर्षे. भेटण्याची वेळ 11 ते 4. पत्ता: मोदी बिल्डर, 1022, शुक्रवार पेठ, 3 रा मजला, मोदी टॉवर, टिळक रोड, पुणे 2.

ऑफिसबॉय पाहिजे

कल्याणीनगर पुणे मध्ये ऑफिस बॉय पाहिजे. सकाळी ९ ते ८ पर्यंत. कॉल - 9325313267.

ऑफिसबॉय पाहिजे

मुंढवा पासपोर्ट ऑफिस जवळ सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफिस करिता ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क: 9822318167

डॉक्युमेंट कलेक्शन बॉय पाहिजे

लॉ कॉलेज रोड येथे लोन डॉक्युमेंट कलेक्शनसाठी अनुभवी / फ्रेशर मुलगा पाहिजे. टू-व्हीलर व लायसेन्स आवश्यक. कॉम्प्युटर नॉलेज असल्यास प्राधान्य. मोबाईल- 8888440044

ऑफिस बॉय पाहिजे

कोथरूड मधील कंपनीस ऑफिस कामासाठी शांत, गरजू, सुस्वभावी मुलगा त्वरित नेमणे आहे. 12 वी पास / नापास, दुचाकी असल्यास प्राधान्य. 2 जागा उपलब्ध. संपर्क- 9326707067.

शिपाई पाहिजे

भारत इतिहास संशोधक मंडळ सदाशिव पेठ येथे शिपाई पाहिजे. अनुभवास प्राधान्य. संपर्क: 9823028553.

शिपाई पाहिजे

रसिकलाल धारीवाल इंग्लीश मेडियम स्कूल, कात्रज कोंढवा रोड येथे शिपाई पाहिजेत - शिक्षण- 10वी / 12 वी पास. मुलाखत 10, 12, 13 मे (10 ते 2). संपर्क: 9370992959 / 7262823400

ऑफिस बॉय पाहिजे

वरखडेनगर कात्रज येथील कंपनीमध्ये ऑफिसबॉय पाहिजे. संपर्कः 8482915552

ऑफिस बॉय पाहिजे

आयुर्वेदिक क्लिनिकसाठी पार्ट टाइम / फुल टाइम ऑफिस बॉय पाहिजे. पत्ता विश्वानंद केंद्र, वाळवेकर नगर, सातारा रोड, पुणे 09. संपर्क: 7509682222

Officeboy Required

Officeboy required for a real estate company at Lohegaon. Experience- 2+ years. Contact : 9168750101 E-mail: sparklerealty@gmail.com

ऑफिसबॉय पाहिजे

नगरकर ज्वेलर्स लक्ष्मी रोड व तुळशीबाग येथील शोरूममध्ये ऑफिसबॉय पाहिजे आहेत. वय 40 च्या आत असावे. संपर्क : 1 ला मजला, 1160, तुळशीबाग लेन नंबर 2, जिलब्या मारुती मंदिर समोर, बुधवार पेठ, पुणे 2. मोबाईल- 9955487070

ऑफिसबॉय / महिला पाहिजे

बावधन LMD चौकाजवळ असलेला ऑफिसच्या साफसफाईच्या कामासाठी पार्ट टाईम बाई किंवा ऑफिस बॉय पाहिजे. वेळ सकाळी 10 ते 2. संपर्क : 9975633333.

Officeboy Required

Officeboy required for a construction firm at Kothrud. Send resume in 7 days. Email- bjrconstructions@ymail.com / bjr0710@gmail.com

ऑफिसबॉय पाहिजे

टिळक रोड येथील नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी ऑफिस बॉय त्वरित पाहिजे. स्वतःची दुचाकी व लायसन्स असणे आवश्यक. मोबाईल- 9822213767 / 9527158885

ऑफिसबॉय पाहिजेत

ऑफिस बॉय हवे आहेत. वय 22-25 वर्षे. बायोडेटासह भेटा. पत्ता: 1 ला मजला, केतकी बिल्डिंग, अलका टॉकीज शेजारी, नवी पेठ, पुणे, वेळ- दु. 3 ते 5. संपर्क : 9422773503

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिसबॉय पाहिजेत. पत्ता : 5, अंबे श्री, भरतकुंज सोसायटी नं. 1, गणेशनगर, कोथरूड, पुणे. अंलकार पोलीस चौकीशेजारी. संपर्क: 9503541983 / 9881154170

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिस बॉय पाहिजे. पडेल ते काम करण्याची तयारी हवी. संपर्क- साईबाबा कॉर्पोरेशन, अरिहंत कॅपिटल, सिद्धार्थ हॉस्पिटलजवळ, मार्केट यार्ड, पुणे. मोबाईल- 9352022122

ऑफिसबॉय पाहिजे

कोथरूड येथील नामांकित कंपनी मध्ये ऑफिस बॉय पाहीजेत. कामाची वेळ स. 9.30 ते रा. 8.30. कोथरूड येथे राहणाऱ्यांस प्राधान्य. संपर्क- 8380054989 / 88

ऑफिसबॉय पाहिजे

शनिवार पेठेत ऑफिस कम डिलिव्हरी बॉय त्वरित पाहिजेत. पगार पात्रते नुसार. संपर्क: 9422508984

ऑफिसबॉय पाहिजे

मेल / फिमेल ऑफिसबॉय पाहिजे. स्वतःचे वाहन जरुरी. वेळ स. 10.15 ते सायं 7.30. भेटा- तन्ना हेबळीकर असोसिएट्स, 202 इ-विंग, 2रा मजला, बिझनेस कोर्ट, ब्रँड फॅक्टरीसमोर, मुकुंदनगर. वेळ- सायं. 5 ते 7, संपर्क : 9370808013 / 020-24275281 / 82 वेळ सायं. 5 ते 7 फक्त.