श्रमिक कामगार
श्रमिक कामगार • लेबर • हेल्पर • मुकादम • आणि इतर
- 10 December 2025
- शिवणे
हेल्पर पाहिजे
शिवणे येथे स्टोअर मध्ये लोडिंग व अनलोडींग करण्यासाठी पुरुष कामगार (2) हवेत, वय 18 ते 45 वर्षे, शिक्षण- 10 वी पर्यंत, पत्ता : स. न 81/3, दांगट इंडस्ट्रियल इस्टेट पुणे- 23. मोबाईल - 9112290808
- 10 December 2025
- चाकण
हेल्पर पाहिजे
नामांकित कोरोगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी चाकण येथे सर्व प्रकारचे मशीन ऑपरेटर्स पाहिजेत. राहण्याची सोय. संपर्क- साई पॅकेजिंग इंडस्ट्रीज, मोबाईल- 9067474360 / 8857922842
- 01 December 2025
- गंज पेठ
हेल्पर पाहिजे
गंज पेठ येथील किड्स वेअर कारखान्यासाठी हेल्पर पाहिजेत. उत्तम पगार. संपर्क- 9921736217 / 9762220728
- 26 November 2025
- चाकण
हेल्पर पाहिजे
26 चाकण मधील पावडर कोटिंग कंपनीसाठी हेल्पर पाहिजे आहे. संपर्क- 9689917402
- 21 November 2025
- बिबवेवाडी
हेल्पर पाहिजे
हेल्पर पाहिजेत. संपर्कः ग्लोबल एअर कुल इंडिया प्रा. लि. बिबवेवाडी, पुणे. मोबाईल- 9359000823 / 9371082259.
- 20 November 2025
- चिंचवड
हेल्पर पाहिजे
हेल्पर पाहिजेत. संपर्क- मेगा एनर्जी सोलुशंस प्रा.ली., मेहता हॉस्पीटल बिल्डिंग, मुंबई पुणे रोड, टाटा शोरूमच्या बाजूला, चिंचवड. मोबाईल- 9168621113 / 9168621114
- 13 November 2025
- पिंपळे सौदागर
हेल्पर पाहिजे
पिंपळे सौदागर येथील Tumbledry Laundry Franchise साठी हेल्पर पाहिजे. कृपया WhatsApp वर मेसेज करा : 9890954312
- 10 November 2025
- कोथरूड
हेल्पर पाहिजे
मटेरियल हँडलिंगसाठी हेल्पर पाहिजे. संपर्क: अजितेश इलेक्ट्रिकल्स, भुसारी कॉलनी कोथरूड, मोबाईल- 8149721626 / फोन- 020-25382282.
- 07 November 2025
- कोंढवा
हेल्पर पाहिजे
कात्रज-कोंढवा रोड खडीमशीन चौक येथील ऑटोमोबाईल वेअर हाऊससाठी हेल्पर पाहिजेत. संपर्क: 9011099374.
- 08 October 2025
- हडपसर
हेल्पर पाहिजे
हडपसर येथे कपड्यांच्या शोरूम साठी अनुभवी हेल्पर पाहिजे. आकर्षक पगार. संपर्क: 9 ऑप्शन्स्, नोबल हॉस्पिटलजवळ, मगरपट्टा रोड, हडपसर. 7972226293.
- 01 October 2025
- कोंढवा
हेल्पर पाहिजे आहेत
गोडाऊन कामासाठी हेल्पर मुलगा पाहिजे. शिक्षण 10वी पास, पगार योग्यतेनुसार संपर्क: सॅनिटरी पार्क लायटिंग कोंढवा, मोबाईल- 8796950962.