डिलिव्हरी सर्व्हिसेस
फूड डिलिव्हरी • ई कॉमर्स डिलिव्हरी • प्रॉडक्ट डिलिव्हरी • कुरिअर डिलिव्हरी • आणि इतर
जॉब नोटिफिकेशन्स प्राप्त करा
'डिलिव्हरी सर्व्हिसेस' या कॅटेगरीचे व्हाट्सॲप चॅनल फॉलो करा आणि या पेजवर पब्लिश होणाऱ्या नोकरीविषयक जाहिरातींचे नोटिफिकेशन व्हाट्सॲपव्दारे प्राप्त करा.
- 20 January 2026
- चिंचवड
डिलिव्हरी बॉईज पाहिजेत
होलसेल औषधी दुकानात डिलिव्हरीसाठी मुले पहिजेत. पत्ताः सिद्धी लाईफसायन्सेस डांगे चौक, थेरगाव, चिंचवड. मोबाईल- 9545950736 / 9970720012 / 8208429242
- 10 January 2026
- हिंजवडी
डिलिव्हरी बॉईज पाहिजेत
हिंजवडी येथे डिलिव्हरी बॉईज फुल / पार्ट टाईम त्वरित पाहिजे आहेत. स्वतःची टू-व्हीलर आवश्यक. हिंजवडीमध्ये राहणाऱ्यांना प्राधान्य. पगार 15 ते 18 हजार. लिहिता वाचता येणे आवश्यक. संपर्क- Wooow Dazzle India, Mobile- 9272103099 / 9820201357.
- 08 January 2026
- Bavdhan
Delivery boy Required
Delivery boy required for a restaurant at Bavdhan. Contact: Spice n Ice, NDA-Pashan Road, Shindenagar, Bavdhan. Mobile- 9823055809 / 9595313044
- 06 January 2026
- चांदणी चौक
डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत
चांदणी चौक येथील कंपनीसाठी मोठ्या दुकानांना डिलिव्हरी देण्या साठी 10 वी पास डिलिव्हरी बॉईज पाहिजेत. कायम नोकरी. PPF, बोनस, रजा इ. संपर्क- सूर्यम इंटरप्रायजेस, चांदणी चौक. मोबाईल- 9922903701.
- 03 January 2026
- सिंहगड रोड
डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत
सिंहगड रोड येथे सकाळी सकाळी 5:00 ते 8:00 या वेळेत डिलिव्हरी बॉय पाहिजे. 6000/- ते 8000/- सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्यास प्राधान्य. प्रत्यक्ष भेटा: सोमनाथ दुग्धालय, संतोष हॉलजवळ, सिंहगड रोड, पुणे.
- 03 January 2026
- कात्रज
डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत
कात्रज येथील लॉजिस्टीक कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय पाहिजेत. संपर्क: Ak Beeline Express Logistics Private Limited, Mobile- 9028340471.
- 24 December 2025
- पिंपरी
डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत
डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत. संपर्क- बेल्ट इंडिया कार्पोरेशन, मुंबई-पुणे रोड, पिंपरी, मोबाईल- 9371007826
- 19 December 2025
- सदाशिव पेठ
डिलिव्हरी बॉय पाहिजे
मेडिकल डिस्ट्रिब्युटरसाठी छोटे छोटे पार्सल डिलिव्हर करण्यासाठी डिलिव्हरी बॉय पाहिजेत. किमान शिक्षण १०वी पास. टू-व्हीलर व लायसन्स असणे आवश्यक. PF, ESIC, मेडिक्लेम, बोनस इ. सुविधा. अर्जासह भेटा: डी. विजय फार्मा प्रा. लि., माउली अपार्टमेंट, भारत नाट्यमंदिराशेजारी, सदाशिव पेठ, पुणे. आपला अर्ज व्हॅट्सऍप करा. 9225091917
- 19 December 2025
- नारायण पेठ
डिलिव्हरी / पिकअप कर्मचारी पाहिजे
कुरियरसाठी पिकअप डिलिव्हरीसाठी मुले / मुली पार्ट / फूल टाइम पाहिजेत. भेटा: DTDC कुरियर, 459, नारायण पेठ, नंदा कलेक्शनसमोर, लोखंडे तालीम, पुणे. संपर्क: 9960297624
- 16 December 2025
- स्वारगेट
ऑफिसबॉय कम डिलिव्हरी बॉय पाहिजे
Office boy cum Delivery boy required. Location- Near Swargate. Contact: 9822190814 / 9175952305
- 14 December 2025
- शनिवार पेठ
ऑफिसबॉय कम डिलिव्हरी बॉय पाहिजे
14 प्रिंटिंग प्रेससाठी डिलिव्हरी कम ऑफिसबॉय त्वरित पाहिजे. पत्ता: महेश एंटरप्राईजेस, मराठे पॅलेस, शनिवार वाड्यामागे, सदगुरू सुगंधालयाजवळ, शनिवार पेठ, पुणे. मोबाईल- 9860798778.
- 12 December 2025
- कोथरूड
ऑफिसबॉय कम डिलिव्हरी बॉय पाहिजे
कोथरूड पुणे येथे इलेक्ट्रिक कंपनीमध्ये फुलटाइम अनुभवी ऑफिसबॉय कम डिलिव्हरी बॉय पाहिजेत. पगार 15000 ते 18000 प्रति महिना. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. संपर्क: 8421992403
- 15 December 2025
- नारायण पेठ
डिलिव्हरी बॉय पाहिजे
ऑफिसबॉय कम डिलिव्हरी बॉय पाहिजे. टु-व्हीलर व लायसेन्स आवश्यक. संपर्क : न्यूटेक, बिजनेस सोल्युशन्स प्रा. ली. गरूड अपार्टमेंट, 518 नारायण पेठ, पुणे. फोन- 24454442 / मोबाईल- 9545980421
- 08 December 2025
- नारायण पेठ
डिलिव्हरी बॉय पाहिजे
ऑफिस स्टेशनरीच्या डिलिव्हरी साठी मुलगा पाहिजे. टूव्हीलर लायसेन्स आवश्यक. पत्ता: हायटेक कॉम्प्युटर, केसरी वाड्याजवळ, नारायण पेठ, पुणे.मोबाईल- 9881198558 / 8380017127
- 05 December 2025
- बुधवार पेठ
डिलिव्हरी कम ऑफिस बॉईज पाहिजेत
सर्जिकल दुकानासाठी 2 व्हीलर चे लायसेन्स असलेला डिलिव्हरी कम ऑफिस बॉय पाहिजे. संपर्क: APAAR Electronics, 663, बुधवार पेठ, सकाळ प्रेसजवळ, पुणे- 2. MObile: 9881135650 Tel: 020-24459108
- 05 December 2025
- कर्वे रोड
डिलिव्हरी कम ऑफिस बॉईज पाहिजेत
डिलिव्हरी कम ऑफिस बॉईज पाहिजेत. 2 Wheeler आवश्यक पगार: 16000/-. पेट्रोल आलाऊन्स वेगळा. Samaprk- अभिसुधन, कर्वे रोड, पुणे. फोन: 9145376555