जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

सिव्हिल इंजिनीअरिंग

Junior Civil Engineer • Senior Civil Engineer • Estimation Engineer • Structural Engineer • Project Manager • Planning Engineer • QC Engineer • Site Supervisor • Sales Engineer • Safety Officer • Land Surveyor

सिव्हील इंजिनिअर पाहिजे

नामांकित कंपनीच्या शिरवळ येथील एन. ए. प्लॉटिंग प्रोजेक्टकरिता सिव्हील इंजिनिअर पाहिजे. अनुभव सात वर्ष किंवा त्यापुढे. वय 30 ते 45 वर्ष. पगार 45 ते 75 हजार अनुभवानुसार. मोबाईल- 8830919741 / आपले CV खालील ईमेल वर पाठवा. ashokaproperties2018@gmail.com

Civil Engineer Required

Hiring QA/QC Finishing Stage Civil Engineers (1-5 yrs exp) for Mivan & Conventional, Residential Buildings with Finishing stage. experience. Locations: Mumbai, Hyderabad, Pune, Delhi, Bangalore. Ensure Quality Control in Residential Projects. Send CV to- career@propcheck.in or Call: 7995288872.

Civil Engineer Required

Urgent Requirement B.E. / Diploma Civil Engineer for Entry level position. Location- Clarion Consultants, 503 Matai Chambers, Near Mhatre Bridge, Erandwane Pune. Contact: 9763903947, Send resume by E-Mail: clarionjobs11@gmail.com

सिव्हिल इंजिनिअर पाहिजे

बाणेर येथे नामांकित रियल इस्टेट कंपनीसाठी डिप्लोमा / फ्रेशर सिव्हिल इंजिनिअर पाहिजे. संपर्क: 9028050200.

सिव्हिल इंजिनिअर पाहिजे

वेस्ट 9 बिझनेस आर्क कन्स्ट्रक्शन कंपनीला सांगवी येथील साईटसाठी 10 वर्षे कमर्शियल साईटचा अनुभवी साईट इंजिनियर पाहिजे. संपर्क- 9764696930. ईमेल- srkgroup2727@gmail.com

Civil Engineer Required

WE ARE HIRING Civil Engineer Male B.E.Civil, Having 6 to 7 years Experience of Site Execution. Job Location: Dhayari, Pune. Send your Resume at Email : evarasite2025@gmail.com Mob. 9021062590 / 8446143141.

साईट सुपरवायझर पाहिजे

जांभूळवाडी येथील रेडी मिक्स काँक्रीट प्लॅन्टवर अनुभवी साईट सुपरवायझर पाहिजे. मोबाईल- 9689899442

क्वालिटी इंजिनिअर पाहिजे

जांभूळवाडी येथील रेडी मिक्स काँक्रीट प्लॅन्टवर अनुभवी क्वालिटी इंजिनिअर पाहिजे. मोबाईल- 9689899442

सिव्हिल इंजिनिअर पाहिजे

महानगरपालिका रजिस्टर्ड सिव्हिल इंजिनिअर पाहिजे. संपर्क- जय गणेश प्रॉपर्टीज, धायरी गारमाळ, लेन नं. 15 ब, पुणे. संपर्क: 9613100100

सिव्हिल इंजिनिअर पाहिजे

नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीकरिता कोरेगाव पार्क येथे रेसिडेशियल प्रोजेक्टकरिता सिव्हिल इंजिनिअर पाहिजे. अनुभव सात वर्ष किंवा त्या पुढे. वय 30 ते 45 वर्ष पगार 40 ते 65 हजार. मोबाईल- 8830919741

साईट सुपरवायझर पाहिजे

गिरीवन मेंटेनन्स सहकारी संस्था (म.) साठी सिव्हील साईट सुपरवायझर पाहिजे. वय ३० ते ५० वर्षे गिरीवन साईटवर राहण्याची व्यवस्था आहे. शिक्षण- डिप्लोमा इन सिव्हील, पदवीधर किंवा तत्सम. रियल इस्टेट क्षेत्रात १० ते १५ वर्षांचा अनुभव आवश्यक. कागदपत्रांसह फोन करून भेटा- चंद्रसेन अपार्टमेंट, हॉटेल प्रेसिडेंट समोर, प्रभात रोड, ८ वी गल्ली, एरंडवणा, पुणे ४ मोबाईल- 7620858250 ईमेल- gmssm2024@gmail.com

सिव्हिल इंजिनियर पाहिजे

सिव्हिल इंजिनियर पाहिजे. किमान 5 वर्षे अनुभव आवश्यक. अर्जासह भेटा : एस ए इन्फ्रा, कमलप्रभा सोसायटी, पोलीस ग्राउंड समोर, एफ सी रोड, शिवाजीनगर, पुणे 16 फोन:- 020-25679139

Site Supervisor Required

Site Supervisor Required for sites in Akurdi & Wagholi. 2 Posts. Experience 3 to 7 years. Send CV on urbanstarbuildcon@gmail.com Mobile- 9021328721.

Site Engineer Required

Site Engineer Required for sites in Akurdi & Wagholi. 2 Posts. Experience 2 to 5 years. Send CV on urbanstarbuildcon@gmail.com Mobile- 9021328721.

सिव्हिल इंजिनिअर पाहिजे

सिव्हिल इंजिनिअर पाहिजे. किमान 2 वर्ष अनुभव असावा. कोथरुड परिसरातील व्यक्तीस प्राधान्य. संपर्क- 9730070150 / 9011630055

प्रोजेक्ट मॅनेजर पाहिजेत

सिंहगड रोडवरील नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर पाहिजेत. सिव्हिल इंजिनिअर आणि 7 ते 8 वर्ष अनुभव आवश्यक. संपर्क : 9209623594 / 9923602909

साईट सुपरवायझर पाहिजे

सिंहगड कॉलेजजवळ आंबेगाव बु. येथे नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी अनुभवी साईट सुपरवायझर पाहिजे. 3 ते 5 वर्ष अनुभव आवश्यक. संपर्क- 8329198774 / 7507777702

साईट इंजिनिअर पाहिजे

डांगे चौक, वाकड रोड येथे नवीन जैन मंदिराची साईट चालू होत असून त्या कामासाठी इंजिनिअर पाहिजे. संपर्क : 9822634658 / 9822746456.

साईट सुपरवायझर पाहिजे

नसरापूर येथे कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकामाच्या देखरेखी साठी अनुभवी साईट सुपरवायझर पाहिजे. संपर्क- 8766440125

साईट इंजिनियर पाहिजे

भुकूम येथील कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी डिग्री किंवा डिप्लोमा धारक साईट इंजिनियर पाहिजे. मो.: 9371011624, Email: nmthakar@yahoo.co.in

Billing Engineer Required

Billing Engineer Required for construction sites in and around Pune. 1 to 3 years experience is required. Walkin interview at Paud Road office. Contact- 7709779692 / 9765550710 (Call for interview timing 10:30-6:00 pm)

क्वालिटी कंट्रोल इंजिनियर पाहिजे

बाणेर येथे नामांकित रियल इस्टेट डेव्हलपर्स कंपनीसाठी आर. एम. सी क्वालिटी कंट्रोल इंजिनियर पाहिजे. 2+ वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क- 9028050200

Design Engineers Required

Ruikar & Associates Consulting Engineers require Design Engineers! Candidate should be B.Tech / M.Tech (Structures) with 4 / 5 years experience in Designing High-Rise Buildings, Industrial structures using Etabs, Staad, RCDC. Please send your C.V. to ruikarvijay29@yahoo.in Tel. 020-25535788 / 9637129601

Civil Engineers Required

Required Civil Engineers in PMC and PCMC area a Diploma / BE, Experience 3/ 5 yrs. Contact: 9890882726 / 9822295808.

Civil Engineers Required

Civil Engineers required for waterproofing sites in Pune & PCMC. any Graduate / 12th pass. Contact- MM Enterprises, near Shaniwar Wada, Shivaji Road.Phone- 9822173447 / 9881714051.

Site Supervisors Required

Site Supervisors required for waterproofing sites in Pune & PCMC. any Graduate / 12th pass. Contact- MM Enterprises, near Shaniwar Wada, Shivaji Road.Phone- 9822173447 / 9881714051.

साईट सुपरवायझर पाहिजे

गुरुवार पेठ येथील नवीन कन्स्ट्रक्शन साईटसाठी साईट सुपरवायझर पाहिजे. सिव्हिल डिप्लोमा उमेदवारांना प्राधान्य. अनुभवी / फ्रेशर चालतील. संपर्क: 9869042077

सिव्हिल इंजिनिअर पाहिजे

बावधन येथील कन्स्ट्रक्शन साईटसाठी बी.ई. सिव्हिल इंजिनिअर पाहिजे. कन्स्ट्रक्शन साईटचा कमीतकमी 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क: 9623443563 / 9823461808.

साईट सुपरवायझर पाहिजे

कन्स्ट्रक्शन कंपनीला भुकूम येथील प्रोजेक्ट साठी अनुभवी साईट सुपरवायझर पाहिजे आहे. संपर्क: nmthakar@yahoo.co.in मोबाईल- 9371011624

Site Supervisor Required

PRS INFRA, a High Rise Bldg Construction at Kiwale required a qualified Site Supervisor with 3+ years experience. Apply to- info@lahotiassociates.com Call: 8956195293.

Civil Engineer Required

PRS INFRA, a High Rise Bldg Construction at Kiwale required qualified Junior & Senior Civil Engineers with 3+ years experience. Apply to- info@lahotiassociates.com Call: 8956195293.

Site Engineer Required

Site Engineer Required for a construction site at Vadgaon Sheri Pune. Qualification: Diploma / B.E. Civil. Experience: 0-5 years. Salary: Rs 28,000 pm. Must have: 2 Wheeler and Smartphone. Send Resume to: hrroyalv@gmail.com

इंजिनिअर पाहिजे

बावधन येथील कन्स्ट्रक्शन साईटसाठी बी.ई. सिव्हिल इंजिनिअर पाहिजे. कन्स्ट्रक्शन साईटचा कमीतकमी 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क : 9623443563 / 9823461808

Civil Engineer Required

Site Engineer required for a high rise building project in Katraj. Minimum 4 years of experience is expected. Age limit 40 years. Contact- 9175050045, mail contact@vastuconstruction.in

Civil Engineer Required

Wanted fresh Diploma or BE Civil Engineer for our Government Project at Dighi and Air Force. Contact: 9822049674

सिव्हिल इंजिनियर/ सुपरवायझर पाहिजेत

पुणे सोलापूर रोड यवत येथे फॅक्टरीच्या कामासाठी सिव्हिल इंजिनियर किंवा सुपरवायझर पाहिजे. अनुभवी असल्यास प्राधान्य. चांगला पगार. संपर्क- संजय: 7262821220

साईट सुपरवायझर पाहिजेत

अश्वमेघ कन्स्ट्रक्शन कंपनीला रहाटणी येथील साईटसाठी अनुभवी साईट सुपरवायझर पाहिजेत- Mobile- 9764696930. ईमेल: srkgroup2727@gmail.com

Civil Engineer Required

Urgent Required Senior Civil Resident Engineers at Hinjewadi Phase-1. BE/ Diploma with 5 to15 years experience required. Whatsapp message only at- 9867696567

सिव्हिल इंजिनिअर पाहिजे

चऱ्होली साईटसाठी 2 वर्षे अनुभवी सिव्हिल इंजिनिअर पाहिजे. 25,000 पर्यंत पगार. संपर्क- roofonebuildconstaff@gmail.com Whatsapp- 7774032717

Junior Engineer Required

A Reputed Real Estate Company urgently required Junior Civil Engineers Having Experience of Minimum 3 to 6 years. Housing projects are in Dapodi, Moshi, Hadapsar. Come with Bio-Data for walk in interview on 16, 17, 18 April 2025 at Vrundavan Greens, Near Vithal Mandir, Dighi Alandi Road, Dighi, Pune-411015. Email ID: vrundavanacc2020@gmail.com Mobile- 9370475137 / 9823535899

Senior Engineer Required

A Reputed Real Estate Company urgently required Senior Civil Engineers Having Experience of Minimum 6 years. Housing projects are in Dapodi, Moshi, Hadapsar. Come with Bio-Data for walk in interview on 16, 17, 18 April 2025 at Vrundavan Greens Near Vithal Mandir, Dighi Alandi Road, Dighi, Pune-411015. Email ID: vrundavanacc2020@gmail.com Mobile- 9370475137/9823535899

Site Engineer Required

Site Engineer Wanted 5-7 years experience should be able to work independently under Architect's Directions Site Completion. 3 year performance bonus will be given at the end, last drawn salary Form 16 compulsory. Apply info@sanskruti.com or Only message. Don't Call on +91 8888893997

सिव्हिल सुपरवायझर पाहिजे

सिव्हिल डेव्हलपमेंट साठी तळेगाव MIDC एरियामध्ये ज्युनियर सिव्हिल सुपरवायझर पाहिजे. संपर्क : 9822863958.

सिव्हिल इंजिनिअर्स पाहिजेत

आर्विक लँडस्केप डिझाइन सोल्युशन प्रा.ली. कंपनीमध्ये मगरपट्टा ब्रँचसाठी सिनियर सिव्हिल इंजिनियर, ज्युनिअर सिव्हिल सुपरवायझर, सिव्हिल इस्टिमेट व बिलिंग स्टाफ पाहिजे. सर्व पदांसाठी अनुभव 3 ते 5 वर्षे. आवश्यक. Wappcall भरत 7499161781. Resume on 727623185 and arvikasolutionspune@yahoo.com

साईट सुपरवायझर पाहिजे

Required Civil Engineer, Diploma Holder for Marketing of Reliance Products, Products are used in Constructions, Interior, Irrigation. Write: info@vkpoly.com

साईट सुपरवायझर पाहिजे

खराडी येथील नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये साईट सुपरवायझर पाहिजे. संपर्क- 9881191825

साईट सुपरवायझर पाहिजे

सिंहगड रोड व सातारा रोड परीसरात साईट सुपरवायझर पाहिजे. स्वतःची टुव्हीलर आवश्यक. पगार 17 हजार + पेट्रोल संपर्क 9881614884.

साईट सुपरवायझर पाहिजे

नळस्टॉप येथे बांधकाम, प्लास्टर व टाईल्सच्या कामासाठी साईट सुपरवायझर पाहिजे. अनुभव 15 वर्षे स्वतःची टू व्हीलर आवश्यक. संपर्क: 9822106369

Civil Engineers Required

Recruiting a skilled experienced Junior /Senior Engineer. 5 years of Experience required. Site would be on the outskirts of Pune. Contact- Off. No. 213, Spectra Bldg, Kothrud, Pune. Mobile- 7499224249 / 9822852010

Civil Engineers Required

कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी साईट इंजिनिअर पाहिजे. वाहन असणे आवश्यक. प्रत्यक्ष भेटा- गोडसे हाऊसिंग, श्री अपार्टमेंट, 1ला मजला, माडीवाले कॉलनी, सणस प्लाझा समोर, मेन बाजीराव रोड.

साईट इंजिनिअर पाहिजे

कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी साईट इंजिनिअर पाहिजे. वाहन असणे आवश्यक. प्रत्यक्ष भेटा- गोडसे हाऊसिंग, श्री अपार्टमेंट, 1ला मजला, माडीवाले कॉलनी, सणस प्लाझा समोर, मेन बाजीराव रोड.

Civil Engineers Required

Required Experienced Civil Engineers at Law College Road. Email: info@dwellion300.com, Contact: 7083709611.