ग्राफिक • मल्टिमीडिया • प्रिंटिंग
Graphic Designer • Illustration Artist • DTP Operator • Video Editor VFX Designer • 2D Animator • 3D Animator • Screen Printing Operator Flex Printing Operator • Offset Machine Operator • Binding, Printing Operator • Printing Supervisor
- 09 December 2025
- टिळक रोड
DTP ऑपरेटर पाहिजे
अनुभवी DTP Operator पाहिजेत. Corel Draw व Indesign चे ज्ञान असणे आवश्यक. पत्ता: ज्ञानदीप ऍकॅडमी, 7 वा मजला, TCG Square, अलका टॉकीज समोर, टिळक रोड, पुणे. मोबाईल- 8888136599
- 02 December 2025
- सातारा रोड
DTP ऑपरेटर पाहिजे
पुणे सातारा रोड येथील जाहिरात एजन्सीसाठी डीटीपी ऑपरेटर पाहिजे. कोरल ड्रॉ, फोटोशॉप व मराठी इंग्लिश टायपिंग येणे आवश्यक. ऑफिस असिस्टंट व ऑफिसबॉय पाहिजे. समक्ष भेटा. स्काय मीडिया सोल्युशन्स, मोबाईल- 8007740074
- 01 December 2025
- बुधवार चौक
कोरल ड्रॉ ऑपरेटर पाहिजे
बुधवार चौकात नामांकित स्टॅम्प दुकानासाठी कोरल ड्रॉ अनुभवी ऑपरेटर, DTP Operator M / F व हेल्पर, फूलटाईम पाहिजे. कामानुसार चांगला पगार अनुभवी उमेदवारास प्राधान्य. संपर्क- आदिल इंटरप्रायजेस. मोबाईल- 9881004002
- 23 November 2025
- शनिवार पेठ
ग्राफिक डिझायनर पाहिजे
अनुभवी आणि Fresher Graphics Designers पाहिजेत. पत्ता- डिझायनर्स पॉईंट, 507, शनिवार पेठ, पुणे. संपर्क: 9860602488
- 19 November 2025
- शुक्रवार पेठ
डीटीपी ऑपरेटर पाहिजे
अनुभवी डीटीपी ऑपरेटर पाहिजे. कोरल ड्रॉ, इनडिझाईन, फोटोशॉप, मराठी टायपिंग मधील अनुभव आवश्यक. पगार १५ हजार. संपर्क- आर्ट ऍडव्हर्टायझिंग, शुक्रवार पेठ, पुणे. मोबाईल: 9552340167
- 16 November 2025
- पिंपरी
स्क्रिन प्रिंटर्स पाहिजेत
अनुभवी स्क्रिन प्रिंटर्स पाहिजेत पत्ता: दुर्वेश कार्डस, पिंपरी रेल्वे स्टेशनजवळ, पुणे 17. संपर्क: 9822423196.
- 16 November 2025
- पिंपरी
DTP ऑपरेटर्स पाहिजेत
अनुभवी DTP ऑपरेटर्स पाहिजेत. पत्ता: दुर्वेश कार्डस, पिंपरी रेल्वे स्टेशनजवळ, पुणे 17. संपर्क: 9822423196.
- 15 November 2025
- शनिवार पेठ
स्क्रीन प्रिंटर्स पाहिजेत
स्क्रिन प्रिटिंगसाठी अनुभवी मुली / मुले पाहिजेत. संपर्क- सौ. विद्या देशपांडे, 298 शनिवार पेठ, विर मारुती मंदिराजवळ, शनिवार पेठ, पुणे 30. मोबाईल- 9404231897 / 9850210034.
- 15 November 2025
- बालेवाडी
ग्राफिक डिझाइनर पाहिजे
पॅकेजिंग कंपनीसाठी ग्राफिक डिझाइनर / डीटीपी ऑपरेटर पाहिजे. कोरल ड्रॉ, ऍडोब इलस्ट्रेटर मध्ये अनुभव तसेच पॅकेजिंग डिझाइन आणि लेआउटची चांगली समज असावी. २ ते ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. जॉब लोकेशन: बालेवाडी, पुणे अर्ज करण्यासाठी संपर्क: ACE Retail Display & Packaging LLP, ईमेल- sunilchavan.mum@gmail.com व्हाट्सअप - 9820214914
- 15 November 2025
- शिवणे
स्क्रीन प्रिंटर्स पाहिजेत
स्क्रिन प्रिंटिंग ऑपरेटर पाहिजे. पगाराच्या अपेक्षेसह अर्ज WhatsApp करा. पत्ता: सक्सेस एनग्रेव्हर्स प्रा. लि., सव्हें नं. 81, दांगड पाटील इंड. इस्टेट, अग्रवाल गोडाऊन जवळ, शिवणे, पुणे 411023. व्हाट्सअप नंबर- 9404997774.
- 08 November 2025
- बिबवेवाडी
स्क्रीन प्रिंटर्स पाहिजेत
स्क्रीन प्रिंटिंगसाठी अनुभवी मुले पाहीजेत. संपर्क- Strokes India, बिबवेवाडी इंडस्ट्रीयल एरिया, सातारा रोड, पुणे: 37. मोबाईल- 9075095604 / 9765303593
- 05 November 2025
- शिवाजीनगर
DTP ऑपरेटर पाहिजे
ज्ञानदीप अकॅडमीसाठी अनुभवी DTP ऑपरेटर पाहिजेत. कोरल ड्रॉ फोटोशॉप, इनडिझाईन चे ज्ञान आवश्यक. पत्ता: दुसरा मजला, ज्ञानेश कॉम्प्लेक्स, मॉडर्न कॉलेज रोड, पुणे 411005. Mobile- 8668766496.
- 28 October 2025
- बाजीराव रोड
DTP ऑपरेटर पाहिजे
अनुभवी डिटीपी ऑपरेटर पाहिजे. गुड प्रिंटस 413, गुरुवार पेठ, पुणे 42. मोबाईल : 9371113133 / 9422031916.
- 21 September 2025
- बाजीराव रोड
DTP ऑपरेटर पाहिजे
वेबसाईटसाठी DTP ऑपरेटर पाहिजे. कोरल ड्रॉ, फोटोशॉप आवश्यक. अर्जासह भेटा. अक्षरधारा बुक गॅलरी, सणस प्लाझा, बाजीराव रस्ता, सुभाषनगर पुणे 2. मोबाईल- 9022409914.
- 20 September 2025
- अप्पा बळवंत चौक
स्क्रीन प्रिंटर्स पाहिजेत
अप्पा बळवंत चौक पुणे येथे स्क्रीन प्रिंटिंग कामासाठी अनुभवी शिकाऊ मुले / मुली पाहिजेत. संपर्क- 9763814501
- 19 September 2025
- सातारा रोड
डीटीपी ऑपरेटर पाहिजे
परीक्षा पेपर टायपिंगसाठी कायमस्वरूपी अनुभवी इंग्लिश, मराठी डिटीपी ऑपरेटर्स / टायपिस्ट अर्जंट पाहिजेत. संपर्क- यशवंत क्लासेस, बालाजीनगर, सातारा रोड, पुणे. मोबाईल- 9309372956.
- 19 September 2025
- शनिवार पेठ
कोरल ड्रॉ ऑपरेटर पाहिजे
शनिवार पेठेत प्रिंटिंग प्रेसमध्ये कोरलची ड्रॉ ची माहिती असणारे शिकाऊ डिझायनर किंवा DTP ऑपरेटर पाहिजे. पगार पात्रतेनुसार, वेळ 10 ते 7. संपर्क नुपूर ग्राफिक्स. मोबाईल- 9422508984.
- 19 September 2025
- शनिवार पेठ
डिजिटल प्रिंटिंग मशीन ऑपरेटर पाहिजे
शनिवार पेठेत प्रिंटिंग प्रेसमध्ये डिजिटल प्रिंटिंग मशीन ऑपरेटर पाहिजे. पगार पात्रतेनुसार, वेळ 10 ते 7. संपर्क नुपूर ग्राफिक्स. मोबाईल- 9422508984.
- 18 September 2025
- कोथरूड
फोटोशॉप ऑपरेटर पाहिजेत
कोथरूड बसस्टॅन्ड जवळ फोटो स्टुडिओमध्ये फोटोशॉप ऑपरेटर पाहीजेत. दुपारी 4 ते 5 पर्यंत संपर्क साधा. व्हॉट्सअप नंबर : 9322457693.
- 10 September 2025
- सेनापती बापट रोड
डीटीपी ऑपरेटर पाहिजेत
सेनापती बापट रोड येथील बँकिंगच्या ऑफिस करिता DTP ऑपरेटर मुली पाहिजेत. शिक्षण १२ वी पास. इंग्लिश व कॉम्प्युटर चे ज्ञान आवश्यक. संपर्क: 9689115473
- 09 September 2025
- सदाशिव पेठ
डीटीपी ऑपरेटर पाहिजेत
डीटीपी ऑपरेटर पाहिजेत. संपर्क- संदीप आर्टस्, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे 30. मोबाईल- 9890026072
- 02 September 2025
- Bibvewadi
Graphic Designer Required
Graphic Designer required for an Event management company at Gangadham, Bibvewadi, Pune, Experience in Corel, Photoshop and 3D. Call for Walk in interview Appointment. 7588290442