Candidate Help

Proper Pune वेबसाईटमधील विविध  फीचर्सचा वापर कसा करावा याची माहिती इथे मिळेल. 

अकाउंट रजिस्टर कसे करावे? अकाउंट ऍक्टिवेट कसे करावे? पासवर्ड विसरला असेल तर तो रिसेट कसा करावा?

युजर डॅशबोर्ड कसा वापरावा? आपली प्रोफाइल कशी तयार करावी? केलेल्या ऍप्लिकेशन्सचे स्टेट्स कसे चेक करावे? जॉब्स शॉर्टलिस्ट कसे करावेत? अकाउंट पासवर्ड कसा बदलावा? 

जॉब सर्च कसा करावा? लोकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपीरिअन्स अशी फिल्टर्स कशी वापरावीत? एम्प्लॉयरची माहिती कुठे पाहावी? जॉब ऍप्लिकेशन कसे करावे?  

Proper Pune वेबसाईटचा वापर मोबाईल ऍप प्रमाणे कसा करावा? वेबसाईटचा शॉर्टकट मोबाईल फोनच्या Home Screen वर कसा तयार करावा? ऑटो लॉगिन कसे करावे?