Account Management

१: अकाउंट रजिस्टर आणि ऍक्टिवेट करणे

Proper Pune वेबसाईटवर पब्लिश झालेल्या जॉब पोस्टसाठी अप्लाय करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करणे आणि आणि अकाउंट ऍक्टिवेट करणे आवश्यक आहे. यासाठी वेबसाईटच्या मेनुबार मध्ये Candidate सेक्शन मध्ये Candidate Registration हे ऑप्शन सिलेक्ट करा.

Registration form मध्ये आवश्यक असलेली माहिती भरा. आपला ईमेल आयडी आणि नाव अचूक असल्याची खात्री करा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर अकाउंट ऍक्टिवेट करणे आवश्यक आहे. अकाउंट ऍक्टिवेशनचे डिटेल्स तुमच्या मेल आयडीवर लगेच येतील.  या ईमेल मध्ये Account Activation Link दिलेली असते, त्यावर क्लिक करा. Inbox मध्ये हा ईमेल दिसत नसेल तर कृपया Spam फोल्डर मध्ये पाहा.

२: Login करणे

तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि तुम्ही दिलेला पासवर्ड टाईप करून लॉगिन करा.

३: Password Recovery

तुमच्या अकाउंटचा पासवर्ड विसरला असेल तर तो reset करता येईल. यासाठी Login form मध्ये Forgot Password या ऑप्शनवर क्लिक करा. आलेल्या विंडोमध्ये तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी एंटर करा आणि Get New Password वर क्लिक करा. तुमच्या ईमेल इनबॉक्समध्ये सिस्टीम जनरेटेड नवीन पासवर्ड पाठवला जाईल. हा पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि लगेच तुमचा स्वतःचा पासवर्ड सेट करा.