Search Job & Apply
जॉब सर्च आणि फिल्टर करणे
Proper Pune वरील जॉब्सचे वर्गीकरण वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये केलेले आहे. त्या कॅटेगरीमध्ये उपलब्ध असलेल्या जॉब्सची संख्या सुद्धा कॅटेगरीच्या नावाखाली दिलेली असते. उपलब्ध असलेल्या जॉब्सचे डिटेल्स पाहण्यासाठी कॅटेगरीच्या नावावर अथवा त्याच्या आयकॉनवर क्लिक करा.
त्यानंतर जॉब्सची लिस्ट ओपन होईल. त्यामध्ये प्रत्येक जॉबची थोडक्यात माहिती दिसेल. हे जॉब्स फिल्टर करण्यासाठी सर्वात वर All Flters या बटनवर क्लिक करा.
या ठिकाणी Location, Qualification, Experience, Gender ही फिल्टर्स वापरून तुमच्यासाठी योग्य असलेले जॉब्स तुम्ही शोधू शकता.
जॉबसाठी अप्लाय करणे
लिस्टमध्ये असलेल्या जॉबच्या शॉर्ट डिटेल्समध्ये Apply Now बटनवर क्लिक करा.
यानंतर त्या जॉबचे पेज ओपन होईल. यामध्ये एम्प्लॉयरने सबमिट केलेले त्या जॉबचे सर्व डिटेल्स तिथे दिसतील. संबंधित एम्प्लॉयरची प्रोफाइल पाहण्यासाठी एम्प्लॉयरच्या नावावर क्लिक करा.
Job डिटेल्सच्या पेजमध्ये सर्वात खाली Apply Now या बटनवर क्लिक करा.
ओपन झालेल्या विंडोमध्ये तुमचा CV attach करा. Application सोबत एक मेसेजही तुम्ही पाठवू शकता. शेवटी Terms & Conditions, Privacy Policy मान्य करा आणि apply बटणवर क्लिक करा.
महत्वाची सूचना
Proper Pune हे जाहिरातदारांनी दिलेल्या नोकरीविषयक जाहिराती प्रकाशित करणारे ऑनलाईन माध्यम आहे. जाहिरातदारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नोकरीविषयक माहितीची आणि दाव्यांची शहानिशा Proper Pune द्वारे केली जात नाही. जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची पूर्तता न झाल्यास Proper Pune ची कोणतीही जबाबदारी असणार नाही याची नोंद घेऊनच उमेदवारांनी स्वतःच्या जबाबदारीवर जाहिरातदारांशी व्यवहार करावा.
नोकरीसाठी उमेदवार निवडण्याच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये Proper Pune चा कोणताही सहभाग असत नाही. नोकरीसाठी उमेदवार निवडणे, उमेदवार नाकारणे ही सर्वस्वी जाहिरातदारांच्या अधिकारक्षेत्रातील बाब आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी Proper Pune शी संपर्क साधू नये.