
आपली नोकरीविषयक जाहिरात पब्लिश करा
आम्ही ती लाखो पुणेकरांपर्यंत घेऊन जाऊ... एक महिना कालावधीसाठी!
नोकरीविषयक जाहिरात जास्तीतजास्त लोकांपर्यंत कशा पोचवायच्या? हा प्रश्न सर्वच व्यावसायिकांना पडत असतो. न्यूजपेपर मध्ये जाहिरात देणे हाच एक पर्याय अशावेळी उपलब्ध असतो. पण न्यूजपेपर मधील जाहिराती फक्त एक दिवस प्रसिद्ध होतात आणि त्या महागही असतात. आजच्या ऑनलाईन युगातील तरुण न्यूजपेपर्स वाचत नाहीत हे वास्तव आहे. अशा परिस्थितीमध्ये नोकरीविषयक जाहिराती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवणे आणि योग्य उमेदवार मिळवणे ही व्यावसायिकांसाठी एक मोठी समस्या होऊन बसली आहे. यावर उपाय म्हणून आम्ही PROPER PUNE ही नोकरीविषयक ऑनलाईन जाहिरातींची सेवा सादर करत आहोत.

Proper Pune वरील नोकरीविषयक जाहिरातींची प्रमुख वैशिष्ट्ये.
- पुणे, PCMC परिसरातील वेगेवेगळ्या दोन लाख लोकांना दररोज टार्गेट करणारी जाहिरात सेवा.
- सर्व जाहिरातींचा प्रसिद्धी कालावधी एक महिना. अर्थात आपली जाहिरात एक महिना प्रसिद्ध असेल.
- प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंगचा वापर करून नोकरीच्या शोधात असलेल्यांना टार्गेट करणाऱ्या जाहिराती.
- जाहिरातींमध्येच कॉन्टॅक्ट डिटेल्स पब्लिश केलेले असल्याने इच्छुक उमेदवार आपल्याशी थेट संपर्क साधतील.
- इच्छुक उमेदवारांना कोणत्याही मर्यादा, अटी नाहीत की त्यांना रजिस्ट्रेशन करावे लागत नाही.
पब्लिशिंग चार्जेस (एक महिना प्रसिद्धी )
- Rs 490 एका जाहिरातीकरिता
- Rs 590 दोन जाहिरातींकरिता
- Rs 690 तीन जाहिरातींकरिता
- Rs 790 चार जाहिरातींकरिता
आपल्या मनातील काही प्रश्न आणि त्याची उत्तरे
Proper Pune हे नोकरीविषयक पोर्टल नाही. नोकरी देण्यासाठी अथवा कर्मचारी मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून कोणतीही सेवा आम्ही देत नाही. Proper Pune हे नोकरीविषयक जाहिराती प्रसिद्ध करणारे ऑनलाईन माध्यम आहे. जाहिरातदारांनी दिलेल्या जाहिराती प्रसिद्ध करणे ही एकमेव सेवा आम्ही देतो.
नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, नोकरीचे क्षेत्र, अनुभव, सध्याची नोकरीविषयक स्थिती याविषयी उमेदवाराने दिलेली माहिती पडताळून पाहणे आणि तिच्या सत्यतेची खात्री करणे ही बाब नोकरीविषयक जाहिरातींची वेबसाईट या नात्याने आमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील बाब आहे. Proper Pune वर जॉब सर्च करण्यासाठी उमेदवारांना रजिस्ट्रेशन करावे लागत नाही त्यामुळे त्यांचा कोणताही डेटा आम्ही collect करत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक स्वरूपाची माहिती त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय इतरांना देणे अवैध आहे. यामुळे नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांचा कोणत्याही स्वरूपाचा डेटा आम्ही collect करत नाही आणि तो इतरांसोबत शेअर करत नाही.
आपण आपली जाहिरात मराठी अथवा इंग्रजीमध्ये देऊ शकता. जाहिरातीचा मजकूर आपण ज्या भाषेत सबमिट केला आहे त्या भाषेत आपली जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
नक्कीच! कृपया आपल्या जाहिरातीचे डिटेल्स आम्हाला पाठवा आणि जाहिरात बंद करण्याविषयी कळवा. आपली जाहिरात दाखवणे थांबवले जाईल.