सेल्स • मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
Sales Executive • Sales Representative • Marketing Executive • Business Development Executive • Sales Manager • Marketing Manager
- 19 February 2026
- Karve Nagar
Sales & Marketing Executive Required
Sales & Marketing Executive Required for NNIT Car Parking Pvt Ltd, Karve Nagar (ISO Certified Company) 1 3 years experience is preferred. Strong communication & Lead Generation Skills needed. Salary- 15000 - 20000 Depending on Experience, Freshers may also apply. Email Resume on - hr@nnitcarparking.in Mob. 9028050272 / 9960113324.
- 19 February 2026
- मार्केट यार्ड
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत
मार्केट यार्ड गुलटेकडी स्थित Industrial Air Cooling Solutions कंपनीसाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह (Female) पाहिजे. 2 व्हीलर आवश्यक. आकर्षक पगार. संपर्क: Shree Ram Air-Tech, मोबाईल- 7350012214.
- 19 February 2026
- Shivaji Nagar
Sales & Marketing Engineer Required
A leading HVAC (Air Conditioning) Company in Pune is looking for Sales & Marketing Engineer 2 posts candidates with similar experience of 1 to 4 years & ready to join immediately may apply at: purchase@everestairsystems.com, Everest Air Systems and Solutions Pvt. Ltd., Shivajinagar Pune.
- 15 February 2026
- नऱ्हे
मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह्ज पाहिजे आहेत
इंडस्ट्रिअल फ्ल्यूड्स, ल्युब्रिकंट्सच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे. पात्रता: Graduate, चांगली संवाद कौशल्ये, दुचाकी अनिवार्य. आकर्षक पगार + इन्सेंटिव्ह. संपर्कः कूलकेम ल्युब्रिकंट्स, नऱ्हे, मोबाईल- 9765629944
- 14 February 2026
- सिंहगड रोड
मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह्ज पाहिजे आहेत
माणिकबाग सिंहगड रोड पुणे येथील हाय फ्रिक्वेन्सी रेक्टिफायर ट्रान्सफार्मर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह्ज पाहिजे आहेत. संपर्क- RK Power, मोबाईल- 9822522448 / 9822770636 वेबसाईट- www.rkpower.in
- 01 February 2026
- नारायण पेठ
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
ऑफसेट प्रिंटिंग बिझनेसच्या मार्केटिंगसाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. 2 ते 3 वर्षे अनुभव व टू व्हीलर आवश्यक. संपर्क: मते एंटरप्राईजेस, 510-A, नारायण पेठ, पुणे. मोबाईल- 9373306454.
- 29 January 2026
- भोसरी
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे. शिक्षण ग्रॅज्युएट. इंडस्ट्रियल मार्केटिंगचा 2 ते 3 वर्षांचा अनुभव असावा. संपर्क- एक्जिम पेस्ट कंट्रोल, भोसरी, पुणे-39. संपर्क : 9822069572
- 13 January 2026
- नवी पेठ
फिमेल सेल्स को- ऑर्डिनेटर पाहिजेत
लाइटनिंग अरेस्टर व इलेक्ट्रिक अर्थिंगच्या नवीपेठ येथील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी फिमेल सेल्स को- ऑर्डिनेटर पाहिजेत. एक्सेल आणि जीमेलचे ज्ञान आवश्यक. संपर्क- एलटेक टेक्नॉलॉजीस, लोकमान्यनगर, शास्त्रीरोड, पुणे. मोबाईल- 9850898728
- 10 January 2026
- पुणे
मार्केटींग प्रतिनिधी पाहिजेत
नामांकित आयुर्वेद प्रॉडक्ट करिता पुणे शहर, पिंपरी चिंचवड येथे मार्केटींग प्रतिनिधी पाहिजेत. अनुभवींना प्राधान्य. आकर्षक पगार व इन्स्टेटिव्ह. संपर्क- अमोघ सिद्धी आयुर्वेद. मोबाईल- 7487854868 / 7263030309
- 06 January 2026
- बिबवेवाडी
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
बिबवेवाडी येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे. संपर्क- Oracle Aqua, KK मार्केटमागे, बिबवेवाडी. मोबाईल- 9075009400 / 9975235665
- 06 January 2026
- Pune
Marketing Executive Required
Male Marketing Executive Required with knowledge of LED lights, strong network in LED market & willing to travel is a must. Diploma / Graduate. Contact: 8446516900.
- 02 January 2026
- रास्ता पेठ
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
ब्रँडेड फुटवेअर कंपनीमध्ये मार्केटिंगसाठी अनुभवी सेल्सपर्सन त्वरित पाहिजे. उत्तम पगार प्लस इन्सेन्टिव्ह. वॉकइन इंटरव्यू- स. 11 ते 5, पत्ता: महाराजा शू एजन्सीज प्रा. लि, 191 रास्ता पेठ, पुणे- 11. मोबाईल- 8983259336 / 9421256009.
- 24 December 2025
- पर्वती
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत
ट्रॅव्हल एजन्सीसाठी अनुभवी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत. संपर्क- के. पी. ट्रॅव्हल्स, गजानन महाराज मंदिराजवळ, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे. मोबाईल- 9145439494
- 23 December 2025
- कॅम्प
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत
ऑरगॅनिक कंपोस्टमधील अग्रगण्य कंपनीकरीता अनुभवी व आकर्षक पगारावर त्वरित मार्केटिंग एग्जीक्यूटिव हवे आहेत संपर्क: ZANTIC AGRO PVT LTD, CAMP, PUNE मोबाईल - 9657504048 / 9822300437
- 23 December 2025
- शिवाजीनगर
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत
नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर येथील नामांकित जाहिरात एजन्सीसाठी अनुभवी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. टू-व्हीलर आवश्यक. Contact: Sanjeevani Advertising Company. Mobile- 9545588869
- 22 December 2025
- शिवणे
Sales Executive पाहिजे
हाऊसकिपिंग मटेरिअल व केमिकलसाठी Sales Executive पाहिजे. टू-व्हीलर असणे आवश्यक आहे. पुण्याची माहिती असावी. संपर्क: KPM Agency, Shivane, Mobile- 8237275757
- 21 December 2025
- Kondhwa
Marketing Executive Required
Marketing Executive Required for Balaji Sales Corporation, Leading Cement Stockiest at Kondhwa. Eligibility: BBA / B.Com. with 1 to 2 years experience. Address: Balaji Sales Corporation, Clover Hills Plaza, NIBM Undri Rd, Kondhwa. Mobile- 9970158165.
- 20 December 2025
- सिंहगड रोड
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
कॅब व टूर पॅकेज साठी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत. संपर्क: भुर्र हॉलिडेज, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे, मोबाईल- 9421513943 / 7756956987
- 19 December 2025
- स्वारगेट
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
स्वारगेट येथील इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमसाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे. मोबाईल- 7249897200. ईमेल- info@futuremotors.co.in