जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

वेब सर्व्हिसेस

Web Designer • Web Developer • Digital Marketing Executive • SEO Executive • Social Media Manager • App Developer • UI UX Designer

सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह पाहिजे

ज्वेलरी शॉपसाठी सोशल मीडिया हँडलिंगसाठी अनुभवी एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहे. संपर्क- सोनरूपम ज्वेलर्स, लक्ष्मी रोड, पुणे- 2. संपर्क- 7420888038 / 9920462274

सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह पाहिजे

कंपनीसाठी सोशल मीडिया व ऑनलाइन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे. महिला उमेदवारांना प्राधान्य. संपर्क- रोटोमॅटिक कॉर्पोरेशन, पारी कंपनी समोर, धायरी, पुणे. मोबाईल- 9403497000 / 9372475132

सोशल मीडिया मॅनेजर पाहिजे

रियल इस्टेट कंपनीत अनुभवी सोशल मिडिया मॅनेजर पाहिजे आहे. संपर्क: नवनिवेश प्रॉपर्टीज प्रा. लि, RMD इंजिनिअरिंग कॉलेज जवळ, अतुल नगर, वारजे. मोबाईल- 9156592424 / 9156593232.

सोशल मीडिया मॅनेजर पाहिजे

सोशल मीडिया मॅनेजर (Male / Female) पाहिजे आहे. संपर्क: भुर्र हॉलिडेज, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे, मोबाईल- 9421513943 / 7756956987

सोशल मीडिया मॅनेजर पाहिजे

सोशल मीडिया मॅनेजर पाहिजे. संपर्क- मेडीपॉइंट हॉस्पिटल, शिवराज चौक, चंदननगर, पुणे. Wallk In वेळ 10:00 ते 2:00 मोबाईल- 9850622422

डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे

शार्प पब्लिकेशन करिता डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहे. संपर्क: शार्प पब्लिकेशन, बाजीराव रोड, शनिवार पेठ, पुणे. मोबाईल- 8390848833