टूर्स • ट्रॅव्हल्स
Tour Operator • Tour Manager • Sales Executive • Front Office Executive • Customer Care Executive
- 30 January 2025
- टिळक रोड
ऑफिस एक्झिक्युटिव्ह पाहिजे
ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधील बुकिंग पासून ते प्रवास पर्यंतचा पूर्ण अनुभव असलेला कर्मचारी टिळक रोड येथील कार्यालयात सकाळी 10.30 ते 1 अशा वेळेस हवा आहे. संपर्क : 9765538780
- 20 January 2025
- धनकवडी
फिमेल ऑफिस एक्झिक्युटिव्ह पाहिजे
एअर तिकीट, व्हिसा आणि टूर पॅकेजच्या कामासाठी धनकवडी येथे नामांकित ट्रॅव्हल कंपनीला अनुभवी / फ्रेशर्स महिला उमेदवार पाहिजेत. कॉम्प्युटर व इंग्लिश ज्ञान हवे. संपर्क 9822330872.
- 16 January 2025
- Pune
टूर एक्झिक्युटिव्ह पाहिजे
सन टुरिझम इंटरनॅशनल मध्ये टूर पॅकेजेस बनविण्यासाठी अनुभवी एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. सॅलरी अनुभवाशी निगडित असेल. संपर्क- 7602727555
- 27 December 2024
- Pune
ऑफिस स्टाफ पाहिजे
टूर पॅकेजेस बनवण्यासाठी अनुभवी मुले मुली पाहिजेत. संपर्क: 7776000019
- 23 December 2024
- Pune
ऑफिस स्टाफ पाहिजे
पुण्यातील नामांकित ट्रॅव्हल कंपनीमध्ये टेलीकॉलर, बिजनेस डेव्हलपर्स, काउंटर सेल्स स्टॉफ पाहिजेत. संपर्क: मास्टर टूर- 9318222999