सिक्युरिटी सर्व्हिसेस
Security Guard • Bouncer • Watchman • Security Supervisor • Security Manager
- 14 January 2025
- धनकवडी
वॉचमन पाहिजे
पवार हॉस्पिटल, धनकवडी येथे वॉचमन पाहिजेत. संपर्क- एलोरा पॅलेसमागे लेन मध्ये, बालाजीनगर धनकवडी, पुणे- सातारा रोड. वेळ दु. 2 ते 7. मोबाईल- 9422014960.
- 07 January 2025
- डेक्कन जिमखाना
महिला वॉचमन पाहिजे
मुलींच्या होस्टेलकरिता मुलगी / महिला वॉचमन पाहिजे. वेळ सकाळी ८ ते रात्री ८. पेमेंट ८ हजार. संपर्कः अपेक्षा होस्टेल, आपटे रोड, डेक्कन. मोबा. नगरकर. मोबाईल - 9326080899.
- 29 December 2024
- पुणे
फील्ड ऑफिसर पाहिजे
पुणे शहर मध्ये प्रतिष्ठित सुरक्षा कंपनीसाठी फील्ड ऑफिसर पाहिजे. वेतन 30 ते 35 हजार अधिक बाकी योजना. संपर्क मोबाईल- 9545686069
- 29 December 2024
- खेड शिवापूर
वॉचमन पाहिजे
वेळू फाटा खेड शिवापूर येथे प्रा. लि. कंपनीकरिता अर्जंट वॉचमन पाहिजेत. गरजूंनी आधार कार्डसह त्वरित भेटावे. बीईपी इंजि. प्रा. लि. वेळू फाटा, पुणे. मोबाईल- 9822052357 / 9822741577
- 27 December 2024
- Pune
लेडी बाउन्सर पाहिजे
पुण्यातील प्रतिष्ठित उद्योजक / उद्योजिका परिवारासाठी गनमॅन / लेडी बाउंसर पाहिजे, वय 40- 45 पर्यंत, आकर्षक पगार / सुख सोईसह राहण्याचीही सोय. 9175847242 / 9309144025.