जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

लीगल सर्व्हिसेस

Junior Advocate • Senior Advocate • Legal Assistant • Legal Expert Consultant

ऍडव्होकेट पाहिजे आहेत

बाणेर येथील नामांकित बांधकाम कंपनीस विधीतज्ञ (Advocate) पाहिजेत. जमीन महसूल व जमीन अधिग्रहणचा अनुभव आणि त्यासंबंधी विविध करारनाम्यांच्या Agreements चा Draft / मसुदा तयार करता येणे अनिवार्य. उत्तम भाषा प्रभूत्त्व तसेच मराठी व इंग्लिश उत्तम टायपिंग स्पीड आवश्यक. अनुभव 5-10 वर्षे. आकर्षक परतावा. संपर्क: 8883165222

Junior Advocates Required

Junior Advocates (M / F) Required for a reputed Legal Firm at Chichwad. 2 / 3 years Experience in Conveyancing Practice is needed. Salary INR. 12000 to 15000. Send your CV through WhatsApp at: 9881213572.

ऍडव्होकेट पाहिजे आहे

जंगली महाराज रोड येथील लॉ फर्म करिता पूर्णवेळ ऍडव्होकेट पाहिजे आहे. कन्व्हेन्सिंग, ड्राफ्टिंग, लिटीगेशनचा 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. संपर्क: ऍड. देशपांडे, जे एम रोड, शिवाजीनगर, पुणे. मोबाईल- 8379051111

वकील पाहिजेत

शिवाजीनगर येथील Advocate च्या ऑफिसमध्ये सिव्हील आणि क्रिमिनल केसेसचा 15 ते 20 वर्षांचा अनुभव असलेले वकील पाहिजेत. संपर्क: ईमेल- legalaceoffice@gmail.com Whatsapp only- 9822094134.