जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

घरगुती सहायक

Female Cook for Family • Male Cook for Family • House Maid • Babysitter Old Age Care Taker

कामासाठी जोडपे हवे आहे

डेक्कन येथे कामासाठी जोडपे हवे आहे. राहण्याची सोय करण्यात येईल. संपर्क: 9881274476

स्वयंपाकासाठी महिला पाहिजे

स्वयंपाकासाठी अनुभवी दर्जेदार व्हेज जेवण बनविणारी बाई फॅमिलीसाठी संध्याकाळसाठी पाहिजे. पगार 8000/- शिवाजीनगर, जे. एम. रोड, पांचाली हॉटेल शेजारी. मो. 7249774709

स्वयंपाक आणि घरकामासाठी महिला पाहिजे

कोथरूड येथे राहणाऱ्या महाराष्ट्रीयन कुटुंबास सकाळी (9 ते 2) आणि संध्याकाळी (6 ते 9 या वेळेत स्वयंपाक व घरातील इतर कामे करण्याकरिता सुशिक्षित (दहावी/ बारावी पास) महिला ताबडतोब पाहिजे. पगार 15,000/- दर महिना. संपर्क: 9545294599

स्वयंपाकासाठी महिला पाहिजे

शनिवार पेठेतील सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबास स्वयंपाकासाठी मावशी हव्या आहेत. पत्ता: 607, शनिवार पेठ, ओंकारेश्वर मंदिरा जवळ, पुणे. संपर्क : 9823244142

स्वयंपाकासाठी महिला पाहिजे

त्वरित पाहिजेत. कमला नेहरू पार्क, प्रभात रोड, पुणे येथील ब्राह्मण कुटुंबासाठी शाकाहारी स्वयंपाक करणारी अनुभवी महिला त्वरित पाहिजे (कामाचे स्वरूप- चार जणांसाठी सकाळी नाश्ता आणि दुपारी व रात्री जेवण). संपर्क- 7350014536

स्वयंपाकासाठी महिला पाहिजे

उत्तम स्वयंपाक येणारी बाई पाहिजे. कामाची वेळ: सकाळी ७ ते ८ अतिथी हॉटेल समोर, नळ स्टॉप जवळ 9049001373 संपर्काची वेळ सायंकाळी ८ नंतर. कृपया एजंट्सने कॉल करू नये.

स्वयंपाकासाठी महिला पाहिजे

कमला नेहरू पार्क समोर भांडारकर रोडजवळ स्वयंपाक व्हेज-नॉनव्हेज करणारी महिला पाहिजे. वेळ सकाळी 7 ते 9. संपर्क : 7030069957 / 9373053473

घरकामासाठी महिला पाहिजे

बाणेर येथे घर कामासाठी मराठी लिहिता वाचता येणारी, स्वच्छ काम करणारी, कामाचा पटपट उरक असणारी, नीटनेटकी महिला हवी आहे. कामाचा अनुभव आवश्यक आहे. वय 35 पर्यंतच. कामाची वेळ स. 8 ते 5 पगार चांगला मिळेल. फोन 8530983077.

घरकामासाठी महिला पाहिजे

घरकामासाठी महिला पाहिजे. सकाळी 10.30 ते रात्री 8.00 पर्यंत काम करणारी गरजू, प्रामाणिक महिला पाहिजे. प्रभात रोड, पुणे. संपर्क : 7588072994 / 7588072993.

स्वयंपाक कामासाठी बाई पाहिजे

स्वयंपाक कामासाठी बाई पाहिजे. पत्ता : सिंहगड रोड, धायरी फाटा, जवळपास राहणाऱ्यांना प्राधान्य. संपर्क: 9923164000

वृद्धाश्रमासाठी केअरटेकर पाहिजेत

कर्वेनगर येथील वृद्धाश्रम मधील पेशंटची दैनंदिन कामे करण्या करिता अनुभवी मामा, मावशी सिस्टर, ब्रदर. हवे आहेत. संपर्क: 9834849971 / 9890910880

घरकामासाठी महिला पाहिजे

कोथरूड गुजरात कॉलनी येथे स्वयंपाकासाठी सकाळी 8.00 वाजता आणि इतर कामासाठी वेळ 9.00 ते 6.00 मावशी पाहिजे. फोन: 9922901412

हाऊसकिपींगसाठी जोडी पाहिजे

बालेवाडी येथे हाऊसकिपींगसाठी राहती जोडी पाहिजे. संपर्क : 9975035364

घरकामासाठी महिला पाहिजे

सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत, घरकामासाठी आणि 3 वर्षाचे बाळ सांभाळण्यासाठी मुलगी किंवा बाई हवी आहे. शिवाजीनगर भागात राहणाऱ्यांना प्राधान्य. संपर्क- 9764132522

घरकामासाठी महिला पाहिजे

बाणेर येथे घरकामाकरिता, स्वच्छ घरकाम करणारी, कामाचा पटपट उरक असणारी, अनुभवी, 10वी पास नीटनेटकी बाई हवी आहे. पडेल ते घरकाम करायची तयारी हवी. वय 35 पर्यंतच. कामाची वेळ स. 7:30 ते सा. 5:30 पर्यंत पगार 15 ते 18 हजार. बाणेर (माऊली पेट्रोल पंप जवळ), ओळखपत्रासह भेटा- 9359049228

घरकामासाठी महिला पाहिजे

स्वयंपाक व घर कामासाठी आपटे रोड येथे महिला हवी. 8 तास रोज, रविवारी 4 तास काम. संपर्क 8484083070.

घरकामासाठी महिला पाहिजे

कर्वेनगर येथे 24 तास राहणारी स्वयंपाक व घरकामासाठी अनुभवी महिला पाहिजे. वय 28 ते 45. मराठी बोलता येणारी. राहण्याची सोय. नवऱ्याने बाहेर काम केले तरी चालेल. मो : 7755906406.

Babysitter Required

5 year experience female babysitter needed for 3.5 year child between 10 am to 8pm language: Hindi/ English, 10th pass Religion: Hindu / Brahmin / Jain at Park Infinia Bhekrai nagar Fursungi- Contact- 8431998699

महिला मदतनीस पाहिजे

वडगावशेरी येथील मुलींच्या वसतीगृहासाठी महिला किचन मदतनीस, महिला रूम अटेंडंट पाहिजेत. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत कॉल करा. संपर्क- 8010592441/ 99237433 32

घरकामासाठी महिला पाहिजे

पाहिजे एकटी महिला (पुरुष नाही) 40 वयाची, रात्रंदिवस बंगल्यात राहणारी, 86 वर्षाचे मालकांना सांभाळणे, गार्डन पाणी, साफसफाई. 20,000 + जेवण, राहणे. संपर्क- 9225825437

घरकामासाठी जोडपे पाहिजे

मार्केटयार्ड येथे घरकामासाठी अनुभवी जोडपे त्वरित पाहिजे. बाईला उत्तम स्वयंपाक येणे आवश्यक राहण्याची उत्तम सोय. दुचाकी चालवता येणे आवश्यक. संपर्क : 8308329202

घरकामासाठी महिला पाहिजे

डेक्कन जिमखाना येथे घरकाम व स्वयंपाकासाठी वय 25 ते 45 महिला कर्मचारी पाहिजे. शिक्षण किमान 8 वी पास. संपर्क: 7038042930 / 020-24251411.

घरकामासाठी महिला पाहिजे

बाणेर येथे घरकामाकरिता मराठी लिहीता वाचता येणारी, स्वच्छ, नीटनेटकी, कामात हुशार असणारी, फक्त अनुभवी बाई हवी आहे. पडेल ते घरकाम करायची तयारी हवी. वय 25 ते 35. कामाची वेळ स. 8:00 ते सा. 4:30 पर्यंत पगार 15 ते 18 हजार. संपर्क- 9359049228.

घरकामासाठी महिला पाहिजे

बावधन, चांदणी चौक येथे प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबासाठी स्वयंपाक, घरकाम तसेच लहान मुल सांभाळण्यासाठी साठी महिला / मावशी पाहिजे, अनुभवास प्राधान्य 9175847242 / 9309144025.

Search Job by Category