जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

हॉटेल • फूड इंडस्ट्री • लॉजिंग • रिसॉर्ट

Cook for Hotel • Chef for Restaurant • Moriwala in Hotel • Kitchen Staff for Hotel • Hotel Manager • Restaurant Manager • Waiter- Hotel • Caption- Hotel Room boy for Lodge • Lodge Manager • Resort Manager • Resort Staff

निवासी महिला आचारी पाहिजे

नाईक हॉस्पिटल, गोडाजी पार्श्वनाथ जैन मंदिरासमोर, शुक्रवार पेठ येथे निवासी महिला आचारी पाहिजे आहे. सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत संपर्क साधा. अनिरुद्ध, मोबाईल- 8329584701, फोन- 020-24472255

कुक पाहिजे

सेनापती बापट रोड, गोखलेनगर येथे होस्टेलमध्ये ४० मुलांचा नाश्ता, जेवण बनविण्यासाठी कूक / शेफ पाहिजे. पगार 15 हजार, राहण्याची सोय आहे. संपर्क: महादेव PG, SB रोड, गोखलेनगर. मोबाईल- 8329599249.

मॅनेजर पाहिजे

लॉजसाठी पार्ट टाइम / फुल टाइम मॅनेजर कम रिसेप्शनिस्ट पाहिजे. शिक्षण किमान १२ वी. संपर्क - अंबिका लॉज, १२६७, डेक्कन जिमखाना, गरवारे पुलाजवळ, डायमंड वॉच कंपनी मागे. पुणे ४.

मॅनेजर पाहिजे

लॉजसाठी पार्ट टाइम / फुल टाइम मॅनेजर कम रिसेप्शनिस्ट पाहिजे. शिक्षण किमान १२ वी. संपर्क - अंबिका लॉज, १२६७, डेक्कन जिमखाना, गरवारे पुलाजवळ, डायमंड वॉच कंपनी मागे. पुणे ४.

वेटर पाहिजे

बार मध्ये अनुभवी वेटर व हेल्पर पाहिजे. संपर्क- चैतन्य रेस्टो बार, धनकवडी, पुणे 43. मोबाईल: 9960635252

कुक पाहिजे

कुक पाहिजे. वय 30 वर्षे पर्यंत. राहण्याची आणि जेवण्याची सोय होईल. संपर्क- हॉटेल अशोक डिलक्स, संभाजी पार्कसमोर, जंगली महाराज रोड, पुणे. मोबाईल- 9975398861 / 7756071847

कामगार पाहिजेत

सदाशिव पेठ, पुणे येथे कॉफी शॉपवर कामासाठी मुले पाहिजेत. इच्छुकांनी प्रत्यक्ष येऊन भेटावे. कपिष कॅट कॉफी, पेरूंगेट जवळ, सदाशिव पेठ, पुणे. मोबाईल- 7020553064 / 8237447142

चहा नाश्ता बनवण्यासाठी आचारी पाहिजे

मंडई जवळ शुक्रवार पेठ येथे बासुंदी चहा व नाश्ता बनवणारे आचारी पाहिजेत किंवा पार्टनरशिपमध्ये काम करणारा पण चालेल. संपर्क: 9881988892

चहा बनवण्यासाठी कामगार पाहिजे

बालाजीनगर, धनकवडी पुणे येथे के के मार्केटजवळ हॉटेलमध्ये चहा बनवण्यासाठी कामगार पाहिजे. आकर्षक पगार, राहण्याची जेवणाची सोय. त्वरीत संपर्क: AP इराणी चाय, मोबाईल- 8698752044

पुरुष कुक पाहिजे

इको रिसॉर्टसाठी लोणावळा व आंबी व्हॅली येथे फक्त पुरुष निवासी कुक पाहिजे. राहण्याची सोय उपलब्ध रिझ्युमी पाठवा connect@amayah india.com किंवा WhatsApp करा- 9930448000. संपर्क- श्री. अविनाश, HR हेड

Room Service Order Taker required

Room Service Order Taker required for a hotel on FC Road, Pune. Walk In Interview with C V, Time : 11.00 am to 04:00 pm, any working days, Contact: 9673111515 / 9822320001. Person: Norman / send C. V. to: schofield99@gmail.com