जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

डिलिव्हरी सर्व्हिसेस

फूड डिलिव्हरी • ई कॉमर्स डिलिव्हरी • प्रॉडक्ट डिलिव्हरी • कुरिअर डिलिव्हरी • आणि इतर

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

औषधाच्या होलसेल दुकानात डिलिव्हरीबॉय पाहिजेत. संपर्क- महाराष्ट्र एजन्सी, 46 /2 पर्वती प्लॉट नं. 9, काका हलवाई इंडस्ट्रीयल इस्टेट, सिटी प्राईड थिएटरसमोरील लेन, सातारा रोड, पुणे. मोबाईल- 7350884433

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

होलसेल औषधी दुकानात डिलिव्हरीसाठी मुले पहिजेत. पत्ताः सिद्धी लाईफसायन्सेस डांगे चौक, थेरगाव, चिंचवड. मोबाईल- 9545950736 / 9970720012 / 8208429242

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

हिंजवडी येथे डिलिव्हरी बॉईज फुल / पार्ट टाईम त्वरित पाहिजे आहेत. स्वतःची टू-व्हीलर आवश्यक. हिंजवडीमध्ये राहणाऱ्यांना प्राधान्य. पगार 15 ते 18 हजार. लिहिता वाचता येणे आवश्यक. संपर्क- Wooow Dazzle India, Mobile- 9272103099 / 9820201357.

Delivery boy Required

Delivery boy required for a restaurant at Bavdhan. Contact: Spice n Ice, NDA-Pashan Road, Shindenagar, Bavdhan. Mobile- 9823055809 / 9595313044

डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत

चांदणी चौक येथील कंपनीसाठी मोठ्या दुकानांना डिलिव्हरी देण्या साठी 10 वी पास डिलिव्हरी बॉईज पाहिजेत. कायम नोकरी. PPF, बोनस, रजा इ. संपर्क- सूर्यम इंटरप्रायजेस, चांदणी चौक. मोबाईल- 9922903701.

डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत

सिंहगड रोड येथे सकाळी सकाळी 5:00 ते 8:00 या वेळेत डिलिव्हरी बॉय पाहिजे. 6000/- ते 8000/- सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्यास प्राधान्य. प्रत्यक्ष भेटा: सोमनाथ दुग्धालय, संतोष हॉलजवळ, सिंहगड रोड, पुणे.

डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत

कात्रज येथील लॉजिस्टीक कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय पाहिजेत. संपर्क: Ak Beeline Express Logistics Private Limited, Mobile- 9028340471.

डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत

डिलिव्हरी बॉईज पाहिजे आहेत. संपर्क- बेल्ट इंडिया कार्पोरेशन, मुंबई-पुणे रोड, पिंपरी, मोबाईल- 9371007826

डिलिव्हरी बॉय पाहिजे

मेडिकल डिस्ट्रिब्युटरसाठी छोटे छोटे पार्सल डिलिव्हर करण्यासाठी डिलिव्हरी बॉय पाहिजेत. किमान शिक्षण १०वी पास. टू-व्हीलर व लायसन्स असणे आवश्यक. PF, ESIC, मेडिक्लेम, बोनस इ. सुविधा. अर्जासह भेटा: डी. विजय फार्मा प्रा. लि., माउली अपार्टमेंट, भारत नाट्यमंदिराशेजारी, सदाशिव पेठ, पुणे. आपला अर्ज व्हॅट्सऍप करा. 9225091917

डिलिव्हरी / पिकअप कर्मचारी पाहिजे

कुरियरसाठी पिकअप डिलिव्हरीसाठी मुले / मुली पार्ट / फूल टाइम पाहिजेत. भेटा: DTDC कुरियर, 459, नारायण पेठ, नंदा कलेक्शनसमोर, लोखंडे तालीम, पुणे. संपर्क: 9960297624