जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

टेलीकॉलिंग

Telecaller • Tele Sales Executive • Customer Support Executive

टेली कॉलर पाहिजे

शार्प पब्लिकेशन करिता फिमेल टेलीकॉलर पाहिजे आहे. संपर्क: शार्प पब्लिकेशन, बाजीराव रोड, शनिवार पेठ, पुणे. मोबाईल- 8390848833

टेली कॉलर पाहिजे

नामांकित रिअल इस्टेट कंपनीकरिता बॅकएंड टेलिकॉलिंग स्टाफ पाहिजे. संपर्क- सिया प्रॉपर्टीज् , एफसी रोड, मोबाईल- 9823721076

टेली कॉलर पाहिजे

वारजे येथे रियल इस्टेट कंपनीसाठी अनुभवी टेली कॉलर पाहिजे. संपर्क- नवनिवेश प्रॉपर्टीज, मोबाईल- 7264888333

Telecaller Required

वारजे येथे रियल इस्टेट कंपनीसाठी अनुभवी टेली कॉलर पाहिजे. संपर्क- नवनिवेश प्रॉपर्टीज, मोबाईल- 7264888333

Telecaller Required

Female Telecaller required at Bibwewadi. Knowledge of English, Hindi & Marathi is a must. Should be Computer literate MS, Excel Basic knowledge of social Media / graphics preferred. Contact: Vallabha: 9860649086

टेलीकॉलर पाहिजे

कर्वे रोड येथे टेलीकॉलर पाहिजे. वय 35 पर्यंत. संपर्क- Adlife Landmarks, Mobile- 9881699911.

Telecaller Required

Telecaller Required for Travel Office in Aundh, Pune. Should be proficient in MS Excel, Marathi and Hindi. Mobile: 9130493758 Email: outstationbusandcar@gmail.com

टेलिकॉलिंग एक्झिक्युटीव्ह पाहिजेत

टेलीकॉलिंग एक्झिक्युटिव्ह (Male / Female) पाहिजेत. फिक्स पगार प्लस इन्सेन्टिव्ह. फिल्ड वर्क नाही, फ्रेशर्स सुद्धा चालतील. संपर्क- साईराम एंटरप्राइजेस ऑफिस नंबर 211, पारस चेंबर्स, लक्ष्मीनारायण जवळ, स्वारगेट, पुणे. मोबाईल- 8421492408.

टेलिकॉलिंग एक्झिक्युटीव्ह पाहिजेत

बाणेर येथे मराठे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड येथे टेलिकॉलिंग एक्झिक्युटीव्हची आवश्यकता आहे. पुरुष / महिला पदवीधर, इंटरनेटचे ज्ञान तसेच हिंदी मराठी इंग्रजी भाषेत संवाद कौशल्य आवश्यक. फ्रेशर आणि अनुभवी दोन्ही उमेदवारांना संधी. संपर्क: श्री शिंदे 9004096935 jobs@mipl.co.in