ब्युटी ट्रीटमेंट
Beautician • Spa Therapist • Beauty Therapist • Hairdresser • Nail Art Designer • Tattoo Designer
- 08 November 2025
- गंगाधाम
ब्युटीशीयन पाहिजेत
ब्यूटीशियन पाहिजेत. आयब्रो येणे आवश्यक. बिबवेवाडी, सुख- सागर, गोकुळनगरच्या जवळपास राहणाऱ्यांना प्राधान्य. भेटा परफेक्ट लेडिज पार्लर, गगन गेलेक्सी, गंगाधाम फेज-2, पुणे, मोबाईल- 9881001256
- 25 September 2025
- कोंढवा
ब्युटीशीयन पाहिजेत
NIBM कोंढवा येथील नामांकित लेडीज ब्युटीपार्लरसाठी फुल ट्रेन्ड ब्युटीशियन हवी आहे. खालील नंबरवर 1 ते 3 या वेळेत कॉल करावा किंवा व्हॉट्सअप मेसेज करावा. मोबाईल - 8446342350
- 25 September 2025
- कोंढवा
ब्युटीशीयन पाहिजेत
NIBM कोंढवा येथील नामांकित लेडीज ब्युटीपार्लरसाठी फुल ट्रेन्ड ब्युटीशियन हवी आहे. खालील नंबरवर 1 ते 3 या वेळेत कॉल करावा किंवा व्हॉट्सअप मेसेज करावा. मोबाईल - 8446342350
- 16 September 2025
- कोथरूड
ब्युटीशीयन पाहिजेत
कोथरूड मधील ब्यूटी पार्लरसाठी ब्युटीशियन्स पाहिजेत. बेसिक ऍडव्हान्स नॉलेज असणाऱ्या, फुल टाइम / पार्ट टाइम चालतील. संपर्क: 9850522814
- 01 September 2025
- पुणे
ब्युटीशीयन पाहिजेत
लॉ कॉलेज रोड व पिंपळे निलख भागात सुप्रसिद्ध Artista House of Beauty Family Salon मध्ये त्वरित अनुभवी हेअर ड्रेसर्स आणि ब्युटिशियन नेमणे आहेत. अनुभवींना प्राधान्य. तसेच ट्रेनिंग दिले जाईल. संपर्क Artista House of Beauty : 9503637203 / 8484091812.