बँकिंग • फायनान्स • इन्व्हेस्टमेंट • इन्शुअरन्स
Cashier in Bank-NBFC • Cashier for Business • Collection Executive in Bank - NBFC • Recovery Executive in Bank- NBFC • Bank Clerk • Branch Manager for in Bank- NBFC • Mutual Fund Sales Executive • Insurance Executive • Credit Card Sales Executive
- 21 July 2025
- बावधन
पतसंस्थेसाठी मॅनेजर पाहिजे
बावधन येथील नामांकित पतसंस्थेत मॅनेजर पाहिजे. पात्रता: कॉमर्स पदवीधर आणि पतसंस्था/ बँकिंग क्षेत्रातील ८ ते १० वर्षांचा अनुभव आवश्यक. अर्जासह भेटा- बावधन मर्चंट पतसंस्था, हॉटेल डी पॅलेस चौक, पुणे. मोबाईल- 7768041212
- 21 June 2025
- शनिवार पेठ
पतसंस्थेसाठी मॅनेजर पाहिजे
पतसंस्थेसाठी मॅनेजर पाहिजे. संबंधित कामाचा अनुभव असणाऱ्यांस प्राधान्य दिले जाईल. संपर्क- पवनराजे मल्टीस्टेट पतसंस्था, धवलगिरी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे 30. फोन- 9860936370 / 8380033335. मुलाखतीसाठी दिनांक 22 व 23 जून रोजी 10 ते 4 पर्यंत भेटा.
- 15 June 2025
- कात्रज
क्रेडिट सोसायटीसाठी स्टाफ पाहिजे
बीजीएस अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. कात्रज येथे मॅनेजर, पिग्मी एंजट, सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि कॅशिअर त्वरित नेमणे आहे. संपर्कः 9405555855 / 9764085677
- 06 June 2025
- तळेगाव दाभाडे
वसुली अधिकारी पाहिजे
पतसंस्थेसाठी वसुली अधिकारी पाहिजे. सदर कामाचा 5 वर्षे अनुभव व कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज जाहिरात प्रसिद्धीपासून 10 दिवसाचे आत संस्थेच्या पत्त्यावर पोस्टाने / प्रत्यक्ष पाठवावेत. पत्ता- हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तळेगांव दाभाडे (स्टेशन), ता. मावळ, जि. पुणे 410507.मोबाईल- 9822547417
- 06 June 2025
- तळेगाव दाभाडे
मुख्य व्यवस्थापक पाहिजे
पतसंस्थेसाठी मुख्य व्यवस्थापक पाहिजे. पतसंस्था / बँकेत कामाचा 10 वर्षे अनुभव, कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज जाहिरात प्रसिद्धीपासून 10 दिवसाचे आत संस्थेच्या पत्त्यावर पोस्टाने / प्रत्यक्ष पाठवावेत. पत्ता- हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तळेगांव दाभाडे (स्टेशन), ता. मावळ, जि. पुणे 410507.मोबाईल- 9822547417
- 28 May 2025
- ससून रुग्णालय
व्यवस्थापक पाहिजे
नामांकित पगारदार पतसंस्थेस व्यवस्थापक पदाकरिता तात्पुरत्या स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहे. पात्रता- एम. कॉम. पास, MSCIT आवश्यक व जीडीसी & ए परीक्षा पास व पतसंस्थेचा अनुभव असेल तर प्राधान्य दि. 28/ 5/ 25 ते 12/ 6/ 25 पर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. संपर्क- ससून बैरामजी जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालय तृतीय श्रेणी कर्मचारी सह पतसंस्था मर्यादित, पाकशालाशेजारी, ससून रुग्णालय परिसर, पुणे.
- 23 May 2025
- युनिव्हर्सिटी रोड
बँकिंग असोसिएटस् पाहिजेत
डिजिटल सोल्युशन क्षेत्रातील नामांकित Infyunique Digi Solution Pvt Ltd कंपनीसाठी फ्रेशर्स / अनुभवी बँकिंग असोसिएटस् पाहिजेत. वॉक-इन मुलाखत: प्राईड हाऊस, चौथा मजला, ऑफिस नं. 403, चतुःशृंगी मंदिराजवळ, पुणे युनिव्हर्सिटी रोड, पुणे. तारीख- 25 मे 2025. वेळ: स. 10 ते दु. 2. आवश्यक डॉक्युमेंट्स- अपडेटेड रिझ्युमे, पासपोर्ट साइज फोटो व ओळखपत्र.
- 16 May 2025
- पुणे
फिल्ड एक्झिक्युटिव पाहिजेत
राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जवसुलीसाठी पुणे व पिंपरी चिंचवडसाठी अनुभवी फिल्ड एक्झिक्युटिव पाहिजेत. आकर्षक पगार. संपर्कः राहुल मोहिते: 9372513245
- 21 April 2025
- पुणे
वसुली प्रतिनिधी पाहिजेत
सरकारी बँकांची कायदेशीर वसुली करण्यासाठी वसुली प्रतिनिधी त्वरित पाहिजेत. वय 20 ते 40, स्वतःची दुचाकी व खुप फिरण्याची आवड आवश्यक. संपर्क: 7720023001 / 9850957549.
- 15 April 2025
- सातारा रोड
रिकव्हरी एक्झिक्युटिव्ह पाहिजेत
नामांकित बँक आणि फायनान्स कंपनीच्या कलेक्शन / रिकवरी कामा साठी सुपरवायझर पाहिजे अनुभवी असल्यास प्राधान्य (फिक्स पगार+ कमिशन) ओम असोसिएट्स, सिटी प्राईड समोर, पुणे- सातारा रोड, पुणे 09 संपर्क: 9850904620/ 9324415351
- 04 April 2025
- मॉडेल कॉलनी
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत
मॉडेल कॉलनी येथे फायनान्स ऑफिसमध्ये होमलोनसाठी पदवीधर सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. स्वतःची 2 - व्हीलर आवश्यक. संपर्क- 9604993366 / 9822992618
- 22 March 2025
- Pune
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत
त्वरीत पाहिजेत नामांकित बँकेच्या कर्जाच्या लोनच्या सेल्स, मार्केटिंगसाठी फ्रेश किंवा अनुभवी कर्मचारी पाहिजेत. स्वतःची दुचाकी जरुरी, फोन मनोज शाह 9923699619
- 17 March 2025
- Pune
इन्श्युरन्स ऍडव्हायजर पाहिजेत
इन्श्युरन्स ऍडव्हायजर पाहिजेत. IRDA परिक्षा उत्तीर्ण 12वी पास, पदवीधर, 1 ते 2 वर्ष अनुभवास प्राधान्य, आकर्षक पगार व इन्सेंटिव्ह. संपर्क ACS: 9881924464.