ऑटोमोबाईल
Sales Executive • Service Engineer • Service Technician • Mechanic • Car Decorator • Insurance Executive • Accessories Technician
- 15 Janauary 2025
- कात्रज
मेकॅनिक पाहिजे.
गाड्यांच्या इंटर क्लीनिंग व मेकॅनिक कामासाठी मुले पाहिजेत पत्ता- कात्रज पुणे - 46 संपर्क - 8483868181.
- 14 Janauary 2025
- रास्ता पेठ
मेकॅनिक पाहिजे.
टूव्हीलर मेकॅनिक पाहिजेत. तसेच स्पेअरपार्टसाठी सेल्समन मुले व मुली पाहिजेत. गुरूदत्त ऑटोमोबाईल्स. 210, रास्ता पेठ, पुणे 11. मोबा. 9822040153.
- 12 Janauary 2025
- पुणे
मेकॅनिक पाहिजे.
पाहिजेत 5 ते 10 वर्षांचा होंडा सर्व्हिसेसचा अनुभव असलेले मेकॅनिक पाहिजे. पगार 15,000 ते 16,000 अनुभवानूसार + अधिक इन्सेंटीव्ह संपर्क 9921927008 / 8446872727.
- 04 Janauary 2025
- स्वारगेट
टेक्निशियन पाहिजे.
बजाज चेतक दुचाकी इलेक्ट्रिक वाहन वर्कशॉपमध्ये टेक्निशियन पाहिजेत. संपर्क- प्रथम चेतक, स्वारगेट, पुणे. मोबाईल 7083112105.
- 02 Janauary 2025
- सोमवार पेठ
टू व्हीलर मेकॅनिक पाहिजे.
सोमवार पेठ, पुणे येथे टू व्हीलर खरेदी-विक्री ऑफिससाठी टू व्हीलर मेकॅनिक पाहिजे. उमेदवार बाहेरगावचा असल्यास राहण्याची सोय केली जाईल. संपर्क: 9011895050 / 9422007284
- 30 December 2024
- Vadgaon Maval
Staff Required
Ashok Leyland Heavy Commercial Vehicles Workshop at Vadgaon Maval, Pune. Required- Workshop Manager- 1, Parts Manager- 1, Service Advisor 4, Sr./ Jr. Technician- 10, Electrician- 2. Warranty Incharge- 1, CRE-2, EDP-1, Driver-2. Call- 08956158256. ashish.laigude@aylmotors.com
- 29 December 2024
- सिंहगड रोड
मॅकेनिक पाहिजेत
सिंहगड रस्ता भागातील अग्रगण्य दुचाकी वितरकाकडे मेकॅनिक, डीएमएस ऑपरेटर पाहिजेत. पदांनुरुप शिक्षण व अनुभव आवश्यक. पात्र उमेदवारांनी त्वरीत संपर्क साधावा. अरिहान सुझुकी, रोकडोबा मंदिरा जवळ, विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, पुणे-५१. मोबाईल - 8421428428
- 23 December 2024
- शिवाजीनगर
शिकाऊ मॅकेनिक पाहिजेत
भावकर मोटर्स होंडा ऑथो राईज्ड 2 व्हीलर सर्व्हिस सेंटर साठी शिकाऊ मॅकेनिक पाहिजेत बायोडाटासह भेटा. शिवाजीनगर शिवाजीमहाराज पुतळ्यासमोर, पुणे. मोबाईल: 9921927008