तांत्रिक कुशल कामगार
Technician • Industrial Machine Operator • Electrician • Wireman • Welder • Fabricator • Fitter • Plumber • AC Technician • Lift Technician • PCB Assembly Technician • Electronics Technician • Painter • Carpenter • Installation Technician
- 04 February 2025
- Pune
इलेक्ट्रिशअन पाहिजे.
इलेक्ट्रिशअन पाहिजे. बाहेरगावी राहण्याची तयारी असावी. राहणे व जेवण मिळेल. 6 जागा उपलब्ध संपर्क : 9503155243.
- 02 February 2025
- पद्मावती
इलेक्ट्रिकल मेकॅनिक पाहिजे
इलेक्ट्रिकल मेकॅनिक पाहिजे. ड्रायव्हिंग लायसेन्स अवश्यक. पद्मावती जवळ राहणाऱ्यास प्राधान्य PF व ESI सहित योग्य पगार. संपर्क : 9371070791
- 02 February 2025
- चिंचवड
इलेक्ट्रिशियन आणि वायरमन पाहिजेत
इलेक्ट्रिशियन आणि वायरमन पाहिजेत. अनुभवी / फ्रेशर्स टूव्हीलर लायसन्स आवश्यक. बॅटरी ऑन व्हील्स, चिंचवड, संपर्क: 8149222466
- 01 February 2025
- कोंढवा
वेल्डर, फॅब्रिकेटर पाहिजेत
फ्लेक्स बोर्डच्या कामाकरिता वेल्डर, फॅब्रिकेटर कोंढवा येथे पाहिजेत. अनुभवास प्राधान्य मिळेल, उत्तम पगार. त्वरीत संपर्क- 9822290020
- 31 January 2025
- बिबवेवाडी
मशीन ऑपरेटर्स पाहिजेत
गुरुकृपा इलेक्ट्रीकल्स, बिबवेवाडी येथे वायरमेन पाहिजे. कामाचा 5 वर्षे अनुभव असावा. संपर्क- 9028663336 / 9822197023
- 25 January 2025
- कासुर्डी
मशीन ऑपरेटर्स पाहिजेत
कासुर्डी येथे लेजर कटिंग मशीन ऑपरेटर, फिटर शॉप सुपरवायझर (फॅब्रिकेशन) कटिंग, बेंडिंग मशीन ऑपरेटर, डिसपॅच सुपरवायझर पाहिजे. संपर्क: 9579266977 / 9850330042.
- 22 January 2025
- कल्याणी नगर
कारपेंटर पाहिजे
कल्याणीनगर येथे फर्निचर शोरूमसाठी कारपेंटर पाहिजेत. 5 ते 6 वर्षे अनुभव असावा. संपर्क: 9049000827
- 21 January 2025
- फुरसुंगी
ऑपरेटर्स पाहिजेत
CNC / VMC ऑपरेटर, ITI मशिनिस्ट पाहिजेत. संपर्क- प्रेरणा एंटरप्रायजेस, 145/ C2, सासवड रोड, फुरसुंगी. 9822665341 / 8484819287.
- 20 January 2025
- हडपसर
फिटर, मॅकेनिक पाहिजेत
देवाची उरुळी, हडपसर येथे प्लास्टिक पाईप कंपनीत आयटीआय फिटर, मॅकेनिक पाहिजेत. संपर्क- 9822432700
- 19 January 2025
- हडपसर
कन्ट्रोल पॅनल वायरमन पाहिजे
इंडस्ट्रियल कन्ट्रोल पॅनल वायरमन पाहिजे. अनुभव 3 ते 6 वर्ष, भेटा स्पॅन असोसिएट्स, युनिट 3 हडपसर, प्लॉट नं. 21/3, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, पुणे 13. संपर्क- रविंद्र मोर, मोबाईल- 8379063626.
- 18 January 2025
- कोल्हापूर
ऑपरेटर पाहिजेत
कोल्हापूर येथे पॅटर्न मेकर, फिटर, व्ही.एम.सी. ऑपरेटर, टर्नर, मिलर, हेल्पर्स पाहिजेत संपर्क- 9371114745
- 18 January 2025
- सातारा रोड
CCTV टेक्निशियन पाहिजेत
CCTV कामासाठी इलेक्ट्रिशियन, टेक्निशियन पाहिजेत. सोम. ते शनि दु. 1ते 6 या वेळेत भेटा. पत्ता- 26 ग्राउंड फ्लोअर इलेक्ट्रॉनिक को. ऑ. इस्टेट, सातारा रोड, सिटी प्राईड चौका जवळ. संपर्क 020-24230051.
- 14 January 2025
- चिंचवड
HVAC टेक्निशियन पाहिजेत
एअर कंडीशनर व HVAC साठी टेक्निशियन त्वरित पाहिजेत. फ्रेश ITI, शिकाऊ. संपर्क - एअर कन्फर्ट सर्व्हिसेस. चिंचवड, 9689865702 / 9371605753 / 7350513464.
- 10 January 2025
- हडपसर
फिल्टर आणि वेल्डर पाहिजेत
इंजिनीअरिंग वर्कशॉप रामटेकडी, हडपसर येथे अनुभवी फिटर, वेल्डर पाहिजेत. मोबाईल- 9822325806
- 08 January 2025
- कोथरूड
शिकाऊ वायरमन पाहिजे
फ्रेश / शिकाऊ वायरमन त्वरित / पाहिजेत. भेटा- विंझे मॅग्नफिल्ड कंट्रोल्स, कोथरूड इंडस्ट्रियल एरिया संपर्क : 9307857129.
- 05 January 2025
- नऱ्हे
सर्व्हिसिंग टेक्निशियन पाहिजे
नऱ्हे येथील ISO प्रमाणित कंपनीच्या कामासाठी साईटवर जाऊन Distill Water Plant चा मेन्टनंस करण्यासाठी फूल टाईम साठी मुलगा पाहीजे. 2 व्हीलर आवश्यक. पगार 13,000 ते 18,000/- शिक्षण 12 वी पास / फ्रेशर / अनुभवी. इंटरव्ह्यू साठी कॉल करुन येणे. पत्ता: ऑफिस नं 3, शारदा औद्योगिक वसाहत, खेडेकर इंडस्ट्रीज, नऱ्हे, पुणे. फोन - 8390920835 / 9823981120
- 03 January 2025
- Sinhgad Road
Service Technicians Required
Service Technicians Required -5 no's. 2 wheeler must. Contact- Madhuri Solar Sinhagad Pune. Contact: 8956324532, 020-24250124. Walk in till 08 / 01 / 2025 between 11 to 5 pm Email : madhurisolar@gmail.com
- 01 January 2025
- औंध
मशीन ऑपरेटर पाहिजे
हेडसीट कटिंग मशिन करिता अनुभवी ऑपरेटर पाहिजे, तसेच होतकरू हेल्पर पाहिजेत. संपर्क : माऊली- 9850818872.
- 31 December 2024
- औंध
इलेक्ट्रिशियन पाहिजे
रोहन निलय- 1 सोसायटी, औंध येथे इलेक्ट्रिशियन पाहिजे. अनुभव असल्यास प्राधान्य समक्ष भेटा- संपर्क Whatsapp: 9075028660 rohannilay1@gmail.com
- 31 December 2024
- हरताली फाटा
मशीन ऑपरेटर्स पाहिजेत
पाहिजेत CNC मशीन ऑपरेटर 3. Plastic Moulding 3. Packaging 3. हेल्पर, संपर्क- मेपला उत्तरकर फिटिंग, गट नं. 203, 209, हरताली फाटा, मौजे राजेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा, पिन 412802. संपर्क: Advait Prabhudesai 9373904031 / 020-24540000.
- 30 December 2024
- सिंहगड रोड
टेक्निशियन पाहिजेत
नांदेडसिटी सिंहगड रोड, पुणे येथे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डीप फ्रीजर टेक्निशिअन व हेल्पर पाहिजे. संपर्क 8149742782 / 9209015653.
- 30 December 2024
- खेड शिवापूर
टेक्निशियन पाहिजेत
सिंहगड रोडवरील ऑफिससाठी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकचे ज्ञान असलेले टेक्निशियन त्वरित पाहिजेत. 9960643014 / 9011057988
- 29 December 2025
- खेड शिवापूर
टर्नर फिटर पाहिजेत
वेळू फाटा खेड शिवापूर येथे प्रा. लि. कंपनीकरिता अर्जंट पाहिजेत. टर्नर 2, आयटीआय फिटर 2. गरजूंनी आधार कार्डसह त्वरित भेटावे. बीईपी इंजि. प्रा. लि. वेळू फाटा, पुणे. मोबाईल- 9822052357 / 9822741577.
- 27 December 2025
- Pune
Machine Operators Required
Required HMC, VTL, VMC, CNC, CNC Gear Hobbing Operator having ITI / Diploma in Mechanical. Contact- 9175550026 / 9158006344
- 25 December 2025
- सिंहगड रोड
मशिन ऑपरेटर / हेल्पर पाहिजेत
इंजेक्शन मोल्डिंग मशिन ऑपरेटर / हेल्पर पाहिजेत. वय २० ते ४० वर्षे. शिक्षण- १० वी ते १२वी पास. कामाचा अनुभव १ ते २ वर्षे. माणिकबाग, सिंहगड रोड, संपर्क : 8080947210