जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

सेल्समन • सेल्सगर्ल्स

Sales Man in Shop • Sales Girl in Shop • Sales Supervisor

सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत

कर्टन्स आणि वॉलपेपर शोरूमसाठी सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजेत. पात्रता: १० वी पास. इंग्रजी लिहिता वाचता येणे आवश्यक. वय: १८ ते ४० वर्षे. संपर्क- कलर मॅजिक, शॉप नं. 5, वेगासेंटर, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे. फोन- 020- 24452133 / 020- 65201988

सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत

लेडीज रेडिमेड कापड दुकानासाठी हुशार अनुभवी सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजे आहेत. अर्जासह भेटा: वंदना कलेक्शन्स, अगत्य हॉटेल शेजारी, गणपती चौक, तुळशीबाग पुणे- 2.

सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत

रेडिमेड कपड्यांच्या दुकानासाठी फुलटाईम सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत. वयोमर्यादा: 20 ते 45 वर्ष. संपर्क- टावरीआ मॉल, 1 ला मजला, मनीष मार्केट, 1088 रविवार पेठ, पुणे. मोबाईल- 9834137380

सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत

सेल्समन, सेल्सगर्ल पाहिजेत. अनुभव आवश्यक. पगार 12 ते 15 हजार + कमिशन. संपर्क- खादी ग्रामोद्योग भांडार, शगुन चौक, लक्ष्मी रोड, पुणे. मोबाईल- 9922448468

सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत

टायटन घड्याळ्याच्या शोरूम मध्ये हुशार सेल्सगर्ल्स / सेल्समन पाहिजे आहेत. शिक्षण: किमान १० वी उत्तीर्ण. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. संपर्क: गीता वॉच, अभिरूची मॉलसमोर, सिंहगड रोड, पुणे. मोबाईल- 9371121232.

सेल्समन पाहिजे

पाषाण येथील फोर व्हीलर शोरूमसाठी सेल्समन पाहिजे. योग्य पगार व पाषाण परिसरातील रहिवासी असल्यास प्राधान्य. संपर्क- महावीर कार्स, सुस रोड, पाषाण, Mobile- 9762169017.

सेल्समन पाहिजे आहेत

ज्वेलरी शॉपसाठी फ्रेशर अथवा अनुभवी सेल्समन पाहिजे आहेत. संपर्क- सत्यम ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रोड, पुणे. मोबाईल- 9860971909

सेल्समन पाहिजे आहेत

स्पोर्ट्स ट्रॉफीच्या दुकानात सेल्समन पाहिजे आहे. संपर्क- Wittul Shamsett & Sons, East Street Camp, Pune मोबाईल: 7387833872 / 8530422224.

सेल्सगर्ल पाहिजे आहेत

दुकानासाठी सेल्सगर्ल पाहिजे आहेत. शिक्षण १२ वी पास असावे. अनुभव असल्यास प्राधान्य. संपर्क: सावी स्मार्ट स्टोअर' हिंगणे. सिंहगड रोड, पुणे. मोबाईल- 7083184645 / 9762476098

सेल्समन पाहिजे आहेत

मिठाई काउंटरसाठी फुलटाईम / पार्ट टाईम सेल्समन पाहिजेत. त्वरित संपर्क साधा. चितळे स्वीट होम, खुन्या मुरलीधर मंदिराजवळ, 1306, सदाशिव पेठ, पुणे. मोबाईल: 8087328100.

सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत

करिष्मा सोसायटी समोर कोथरूड येथील क्लॉथ स्टोअर्स मध्ये सेल्सगर्ल पाहिजेत. कॉम्प्युटर चे बेसिक नॉलेज असणे आवश्यक. लगेच जॉईन करू शकत असलेल्या लेडीजना प्राधान्य. तुमचा रिझ्युमे 7574000972 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.

सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत

ऑटोमोबाईल शॉपसाठी सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत. संपर्क- गुरुदत्त ऑटोमोबाईल, अय्यप्पा मंदिराजवळ, रास्ता पेठ, पुणे 11. मोबाईल- 9822040153.

सेल्समन पाहिजे आहेत

रेडिमेड कपड्यांच्या नामांकित दुकानात सेल्समन त्वरित पाहिजे आहेत. पगार + कमिशन. गरजूंना प्राधान्य. पत्ता: वेस्ट झोन इथनिक वेअर, नू.म.वि. प्रशाले समोर, नारायण पेठ, पुणे. संपर्क: 7410147137

सेल्स स्टाफ पाहिजे

लगेज बॅग शोरूममध्ये सेल्स स्टाफ पाहिजे. पात्रतेनुसार पगार. अनुभवास प्राधान्य. वय 40 च्या आतील. संपर्क- सॅमसोनाईट अमेरिकन टूरिस्टर, बाणेर रोड, बाणेर. मोबाईल- 8788337608.

सेल्सगर्लस् पाहिजे आहेत

ज्वेलरी शॉपसाठी काउंटर सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत. संपर्क- सोनरूपम ज्वेलर्स, लक्ष्मी रोड, पुणे- 2. संपर्क- 7420888038 / 9920462274.

सेल्सगर्लस् पाहिजे आहेत

प्रसिद्ध लेडीज कुर्ती ब्रँडच्या हडपसर आणि सिजन्स मॉल मगरपट्टा येथील शोरुममधे सेल्सगर्लस् पाहिजे आहेत. पगार 15000 + रु. संपर्क- 8806921155

सेल्स स्टाफ पाहिजे

पुण्यातील नामवंत सराफी पेढीला सेल्स स्टाफ (स्त्री/ पुरुष) हवा आहे. सराफी पिढीतील विक्रीचा अनुभव असल्यास प्राधान्य. इच्छुकांनी आपले अर्ज व फोटोसह खालील पत्त्यावर समक्ष भेटावे. बी. एन अटेकर, ज्वेलर्स, कुंटेचौक लक्ष्मीरोड, पुणे. मोबाईल- 9657999444

सेल्सगर्ल पाहिजे

वारजे पुणे येथे नामांकित गारमेंट शॉपसाठी अनुभवी सेल्सगर्ल पाहिजे. पगार 12 ह. + इन्सेंटिव्ह. दुकानाची वेळ सकाळी 10 ते रात्री 9. संपर्क- गुंजन फॅशन कलेक्शन, मोबाईल- 9766989306.

सेल्समन पाहिजेत

जुनी सांगवी येथे साडी दुकानात सेल्समन पाहिजेत. अनुभवानुसार आकर्षक पगार संपर्क: नारायणी फॅशन्स, ढोरे नगर, जुनी सांगवी. मोबाईल- 9881096734

सेल्सगर्ल्स पाहिजेत

लक्ष्मी रोड येथील सुप्रसिद्ध ज्वेलरी शॉपसाठी अनुभवी / विनाअनुभवी 12 वी पास सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत. संपर्कः सोनचाफा ज्वेलर्स, गोखले हॉल समोर, शगुन चौक, लक्ष्मी रोड, पुणे. मोबाईल- 8007482247